Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रिया लिहित होती. रिया लिहित असे. रियाने लिहिले होते. रियाने लिहिले.2. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? विशेषण सर्वनाम क्रियापद नाम3. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? यमक अनुप्रास उपमा श्लेष4. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा नवीन कर्मणी शक्य कर्मणी पुराण कर्मणी समापन कर्मणी5. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? आज नातू एकटाच रडत6. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? ! !! i .7. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? ओढा ओटा पेशवा जोंधळा8. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा चालू वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू भूतकाळ चालू भविष्यकाळ9. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? लेखणी खारीक भाकरी टाचणी10. कानडी शब्द ओळखा तृष्णा गणेश सौदागर दोसा11. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. मी ड्रेस शिवला होता. ती नियमित सराव करत असे. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. त्यांनी लढाई जिंकली.12. योग्य पर्याय निवडा. नगरहून – पंचमी लग्नात – षष्ठी राजा – द्वितीया माधवने – चतुर्थी13. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. श्रीगोंदा दास्य पुरुष अभिमन्यू14. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? महादेव गजानन गजानन आणि महादेव राजपुत्र15. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? यापैकी नाही हिमंत असलेला उच्च दर्जाचा गरीब जातीचा16. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा गलका वाढला तोरा वाढला आवाज चढला दंगा चालला17. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा भाला चाकू विडा कट्यार18. शुध्द शब्द निवडा धूमकेतू घुमकेतू धुमकेतू घूमकेतू19. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? द्राक्षे एकही नाही आंबट दोन्हीही20. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? तुकडोजी महाराज संत तुकाराम संत ज्ञानेश्वर समर्थ रामदास21. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा फुगडी फुफाटा शैथिल्य मजुर22. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भागवत भगवान भगवत दिलेले सर्व23. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी दोन शब्द जोडताना वाक्यात प्रश्न विचारला असेल तर उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी24. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा सौरभ पुस्तक वाचत आहे अजिंक्य पुस्तक वाचत असेल गौरव पुस्तक वाचत असे दिलेले सर्व25. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? द्वितीया तृतीया पंचमी चतुर्थी26. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! किती हुशार आहेस रेश्मा तू !27. इतिश्री करणे म्हणजे? कीर्ती मिळवणे. सुरुवात करणे. शेवट करणे. खुश होणे.28. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? खुर्चीवर होती बसलेली उषा29. विध्यर्थी वाक्य ओळखा आज बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली आज कमी थंडी पडावी आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको30. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा टांगणीला लागणे कासावीस होणे मेटाकुटीला येणे उदास होणे31. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधुने शाप दिला साधूने शाप दिला साधुनी शाप दिला साधवाने शाप दिला32. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा एकही नाही सुंदर ती गाते33. गाढवाचे…….. किंचाळणे खिंकाळणे भुंकणे ओरडणे34. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? कावळा सुतार पक्षी गरुड गणपती35. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे नाम क्रियापद विशेषण सर्वनाम36. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? धरा क्षमा मही वरील सर्व37. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया षष्ठी पंचमी द्वितीया38. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? पुरुषवाचक संबंधी सामान्य दर्शक39. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा मुलगा निखिल आहे एक40. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा नायिका नटी बोल्ट अभिनेत्री41. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. लंकेत खूप सोने असणे.42. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा बहुव्रीही समास कर्मधारय समास अव्ययीभाव समास द्वंद्व समास43. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? परिणामबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक44. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाखूष आमरण सुमार्ग यापैकी सर्व45. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? माय अंबर जननी मोहिनी आऊस अंबा जन्मदात्री अनुरक्त46. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा शाप खाली वधू दिलेले सर्व47. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो48. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा ओढाळ × भटक्या दोष × गुण नायनाट × निर्मिती दोषी × निर्दोष49. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती भूतकाळ रीती वर्तमान काळ साधा वर्तमान काळ रीती भविष्यकाळ50. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? शहारे हाल रोमांच यापैकी सर्व Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25