Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? एकही नाही दोन्हीही द्राक्षे आंबट2. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा कर्मधारय समास बहुव्रीही समास अव्ययीभाव समास द्वंद्व समास3. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद4. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भगवत भगवान भागवत दिलेले सर्व5. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? टाचणी लेखणी खारीक भाकरी6. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? रोमांच यापैकी सर्व हाल शहारे7. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? यापैकी नाही हिमंत असलेला गरीब जातीचा उच्च दर्जाचा8. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती भविष्यकाळ रीती भूतकाळ रीती वर्तमान काळ साधा वर्तमान काळ9. विध्यर्थी वाक्य ओळखा आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली आज कमी थंडी पडावी आज बाहेर निघू नको10. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा शाप खाली वधू दिलेले सर्व11. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुमार्ग नाखूष आमरण यापैकी सर्व12. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा सुंदर गाते ती एकही नाही13. योग्य पर्याय निवडा. राजा – द्वितीया लग्नात – षष्ठी नगरहून – पंचमी माधवने – चतुर्थी14. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? सामान्य दर्शक संबंधी पुरुषवाचक15. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा गौरव पुस्तक वाचत असे अजिंक्य पुस्तक वाचत असेल सौरभ पुस्तक वाचत आहे दिलेले सर्व16. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? चतुर्थी तृतीया पंचमी द्वितीया17. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा गलका वाढला दंगा चालला तोरा वाढला आवाज चढला18. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा फुगडी फुफाटा मजुर शैथिल्य19. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा टांगणीला लागणे मेटाकुटीला येणे कासावीस होणे उदास होणे20. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? गजानन गजानन आणि महादेव महादेव राजपुत्र21. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? विकल्पबोधक परिणामबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक22. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? संत तुकाराम समर्थ रामदास संत ज्ञानेश्वर तुकडोजी महाराज23. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जननी मोहिनी माय अंबर आऊस अंबा जन्मदात्री अनुरक्त24. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा आहे मुलगा निखिल एक25. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधुनी शाप दिला साधुने शाप दिला साधूने शाप दिला साधवाने शाप दिला26. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा ओढाळ × भटक्या दोषी × निर्दोष नायनाट × निर्मिती दोष × गुण27. कानडी शब्द ओळखा तृष्णा गणेश सौदागर दोसा28. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? विशेषण नाम सर्वनाम क्रियापद29. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? धरा वरील सर्व मही क्षमा30. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? i !! . !31. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया षष्ठी पंचमी द्वितीया32. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा बोल्ट नटी अभिनेत्री नायिका33. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा पुराण कर्मणी शक्य कर्मणी समापन कर्मणी नवीन कर्मणी34. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. त्यांनी लढाई जिंकली. मी ड्रेस शिवला होता. ती नियमित सराव करत असे. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली.35. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर दोन शब्द जोडताना36. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? रडत एकटाच नातू आज37. इतिश्री करणे म्हणजे? शेवट करणे. सुरुवात करणे. कीर्ती मिळवणे. खुश होणे.38. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा पूर्ण वर्तमानकाळ चालू भूतकाळ चालू भविष्यकाळ चालू वर्तमानकाळ39. शुध्द शब्द निवडा घुमकेतू धुमकेतू घूमकेतू धूमकेतू40. गाढवाचे…….. भुंकणे खिंकाळणे ओरडणे किंचाळणे41. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? कावळा सुतार पक्षी गरुड गणपती42. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? उपमा अनुप्रास यमक श्लेष43. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रिया लिहित असे. रियाने लिहिले. रियाने लिहिले होते. रिया लिहित होती.44. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा भाला विडा कट्यार चाकू45. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो46. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? जोंधळा पेशवा ओटा ओढा47. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. लंकेत खूप सोने असणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे.48. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. दास्य पुरुष अभिमन्यू श्रीगोंदा49. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! किती हुशार आहेस रेश्मा तू ! छान ! हुशार आहेस रेश्मा तू ?50. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? खुर्चीवर उषा बसलेली होती Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25