Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. गाढवाचे…….. खिंकाळणे किंचाळणे भुंकणे ओरडणे2. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. पुरुष श्रीगोंदा दास्य अभिमन्यू3. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा फुगडी मजुर फुफाटा शैथिल्य4. योग्य पर्याय निवडा. राजा – द्वितीया नगरहून – पंचमी लग्नात – षष्ठी माधवने – चतुर्थी5. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? क्रियापद सर्वनाम नाम विशेषण6. विध्यर्थी वाक्य ओळखा आज बाहेर निघू नको आज कमी थंडी पडावी आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली7. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा आवाज चढला दंगा चालला गलका वाढला तोरा वाढला8. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? एकटाच रडत नातू आज9. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? भाकरी टाचणी खारीक लेखणी10. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा आहे एक मुलगा निखिल11. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. लंकेत खूप सोने असणे. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो.12. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा नवीन कर्मणी शक्य कर्मणी पुराण कर्मणी समापन कर्मणी13. इतिश्री करणे म्हणजे? खुश होणे. सुरुवात करणे. कीर्ती मिळवणे. शेवट करणे.14. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो15. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? पेशवा ओढा जोंधळा ओटा16. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? गरुड गणपती सुतार पक्षी कावळा17. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? धरा मही क्षमा वरील सर्व18. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? माय अंबर आऊस अंबा जननी मोहिनी जन्मदात्री अनुरक्त19. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रियाने लिहिले होते. रिया लिहित होती. रिया लिहित असे. रियाने लिहिले.20. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? हाल यापैकी सर्व शहारे रोमांच21. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा ती गाते सुंदर एकही नाही22. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधवाने शाप दिला साधुने शाप दिला साधुनी शाप दिला साधूने शाप दिला23. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा मेटाकुटीला येणे उदास होणे टांगणीला लागणे कासावीस होणे24. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? पुरुषवाचक दर्शक संबंधी सामान्य25. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? अनुप्रास श्लेष उपमा यमक26. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? गजानन महादेव राजपुत्र गजानन आणि महादेव27. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? किती हुशार आहेस रेश्मा तू !28. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा वधू खाली दिलेले सर्व शाप29. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. ती नियमित सराव करत असे. मी ड्रेस शिवला होता. त्यांनी लढाई जिंकली. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली.30. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा भाला विडा चाकू कट्यार31. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी दोन शब्द जोडताना शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर32. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद33. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा साधा वर्तमान काळ रीती भूतकाळ रीती वर्तमान काळ रीती भविष्यकाळ34. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा चालू भूतकाळ चालू वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ35. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? बसलेली खुर्चीवर होती उषा36. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? समर्थ रामदास संत तुकाराम तुकडोजी महाराज संत ज्ञानेश्वर37. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा नटी अभिनेत्री नायिका बोल्ट38. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा दोषी × निर्दोष दोष × गुण ओढाळ × भटक्या नायनाट × निर्मिती39. शुध्द शब्द निवडा धुमकेतू घुमकेतू धूमकेतू घूमकेतू40. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आमरण यापैकी सर्व सुमार्ग नाखूष41. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? षष्ठी द्वितीया तृतीया पंचमी42. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? चतुर्थी द्वितीया तृतीया पंचमी43. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? द्राक्षे एकही नाही आंबट दोन्हीही44. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? ! . !! i45. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भागवत भगवान दिलेले सर्व भगवत46. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? परिणामबोधक न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक47. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? हिमंत असलेला यापैकी नाही गरीब जातीचा उच्च दर्जाचा48. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा बहुव्रीही समास द्वंद्व समास कर्मधारय समास अव्ययीभाव समास49. कानडी शब्द ओळखा सौदागर दोसा गणेश तृष्णा50. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा गौरव पुस्तक वाचत असे दिलेले सर्व सौरभ पुस्तक वाचत आहे अजिंक्य पुस्तक वाचत असेल Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25