Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो2. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? पंचमी तृतीया द्वितीया चतुर्थी3. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? अनुप्रास उपमा यमक श्लेष4. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा साधा वर्तमान काळ रीती भूतकाळ रीती भविष्यकाळ रीती वर्तमान काळ5. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? बसलेली उषा खुर्चीवर होती6. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा कर्मधारय समास द्वंद्व समास अव्ययीभाव समास बहुव्रीही समास7. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा चालू वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ चालू भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ8. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? समर्थ रामदास संत तुकाराम संत ज्ञानेश्वर तुकडोजी महाराज9. शुध्द शब्द निवडा धूमकेतू घूमकेतू घुमकेतू धुमकेतू10. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुमार्ग नाखूष यापैकी सर्व आमरण11. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? विकल्पबोधक परिणामबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक12. गाढवाचे…….. किंचाळणे भुंकणे ओरडणे खिंकाळणे13. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा सुंदर गाते ती एकही नाही14. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा समापन कर्मणी नवीन कर्मणी पुराण कर्मणी शक्य कर्मणी15. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? रेश्मा तू फारच हुशार आहे !16. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. मी ड्रेस शिवला होता. ती नियमित सराव करत असे. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. त्यांनी लढाई जिंकली.17. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भगवत भागवत दिलेले सर्व भगवान18. इतिश्री करणे म्हणजे? शेवट करणे. खुश होणे. सुरुवात करणे. कीर्ती मिळवणे.19. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे. लंकेत खूप सोने असणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो.20. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? यापैकी नाही गरीब जातीचा उच्च दर्जाचा हिमंत असलेला21. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा नायनाट × निर्मिती दोषी × निर्दोष दोष × गुण ओढाळ × भटक्या22. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा नटी अभिनेत्री नायिका बोल्ट23. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा दंगा चालला आवाज चढला तोरा वाढला गलका वाढला24. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? ! i . !!25. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा मुलगा आहे एक निखिल26. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? आंबट एकही नाही द्राक्षे दोन्हीही27. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? कावळा गणपती गरुड सुतार पक्षी28. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? क्रियापद विशेषण सर्वनाम नाम29. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया षष्ठी पंचमी द्वितीया30. विध्यर्थी वाक्य ओळखा आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली आज कमी थंडी पडावी31. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जन्मदात्री अनुरक्त जननी मोहिनी माय अंबर आऊस अंबा32. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा सौरभ पुस्तक वाचत आहे अजिंक्य पुस्तक वाचत असेल गौरव पुस्तक वाचत असे दिलेले सर्व33. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? यापैकी सर्व रोमांच हाल शहारे34. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी दोन शब्द जोडताना35. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधवाने शाप दिला साधुनी शाप दिला साधूने शाप दिला साधुने शाप दिला36. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा फुगडी फुफाटा शैथिल्य मजुर37. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा कट्यार विडा भाला चाकू38. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा दिलेले सर्व शाप वधू खाली39. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? एकटाच रडत नातू आज40. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? ओटा जोंधळा पेशवा ओढा41. योग्य पर्याय निवडा. लग्नात – षष्ठी माधवने – चतुर्थी राजा – द्वितीया नगरहून – पंचमी42. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? गजानन आणि महादेव महादेव गजानन राजपुत्र43. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रियाने लिहिले होते. रिया लिहित असे. रिया लिहित होती. रियाने लिहिले.44. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. पुरुष श्रीगोंदा अभिमन्यू दास्य45. कानडी शब्द ओळखा दोसा गणेश तृष्णा सौदागर46. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे सर्वनाम क्रियापद विशेषण नाम47. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? सामान्य पुरुषवाचक संबंधी दर्शक48. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? खारीक टाचणी भाकरी लेखणी49. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? धरा क्षमा मही वरील सर्व50. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा टांगणीला लागणे मेटाकुटीला येणे कासावीस होणे उदास होणे Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25