Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks

1. कानडी शब्द ओळखा

 
 
 
 

2. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा.

 
 
 
 

3. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे?

 
 
 
 

4. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा

 
 
 
 

5. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा

 
 
 
 

6. विध्यर्थी वाक्य ओळखा

 
 
 
 

7. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

 
 
 
 

9. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा

 
 
 
 

10. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही?

 
 
 
 

12. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे?

 
 
 
 

13. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ?

 
 
 
 

14. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो?

 
 
 
 

15. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ?

 
 
 
 

16. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात?

 
 
 
 

17. गाढवाचे……..

 
 
 
 

18. कोण मुलगा मला विचारत होता?
या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे

 
 
 
 

19. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ?

 
 
 
 

20. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा

 
 
 
 

21. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा

 
 
 
 

22. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा.

 
 
 
 

23. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल?

 
 
 
 

24. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा.

 
 
 
 

25. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा

 
 
 
 

26. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू
या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे?

 
 
 
 

27. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ?

 
 
 
 

28. शुध्द शब्द निवडा

 
 
 
 

29. साधू – शाप – दिला
या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल?

 
 
 
 

30. इतिश्री करणे म्हणजे?

 
 
 
 

31. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा

 
 
 
 

32. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा

 
 
 
 

33. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल –  यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?

 
 
 
 

34. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ?

 
 
 
 

35. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे?

 
 
 
 

36. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा

 
 
 
 

37. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

 
 
 
 

38. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे?

 
 
 
 

39. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल?

 
 
 
 

40. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते?

 
 
 
 

41. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ?

 
 
 
 

42. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा

 
 
 
 

43. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?

 
 
 
 

44. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?

 
 
 
 

45. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ?

 
 
 
 

46. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

47. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा

 
 
 
 

48. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा

 
 
 
 

49. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा

 
 
 
 

50. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा

 
 
 
 

Question 1 of 50


92 thoughts on “Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks”

Leave a Reply to Dev s Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now