Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. लंकेत खूप सोने असणे. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे.2. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? दोन्हीही एकही नाही द्राक्षे आंबट3. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? लेखणी खारीक भाकरी टाचणी4. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? ! !! . i5. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? पेशवा जोंधळा ओटा ओढा6. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा आहे एक निखिल मुलगा7. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! छान ! हुशार आहेस रेश्मा तू ?8. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया पंचमी षष्ठी द्वितीया9. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती भूतकाळ रीती वर्तमान काळ साधा वर्तमान काळ रीती भविष्यकाळ10. इतिश्री करणे म्हणजे? सुरुवात करणे. खुश होणे. कीर्ती मिळवणे. शेवट करणे.11. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधवाने शाप दिला साधूने शाप दिला साधुने शाप दिला साधुनी शाप दिला12. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? अनुप्रास यमक उपमा श्लेष13. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा भाला विडा कट्यार चाकू14. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाखूष आमरण यापैकी सर्व सुमार्ग15. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे नाम सर्वनाम क्रियापद विशेषण16. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक विकल्पबोधक17. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? चतुर्थी तृतीया द्वितीया पंचमी18. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. पुरुष दास्य अभिमन्यू श्रीगोंदा19. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो20. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा कासावीस होणे टांगणीला लागणे उदास होणे मेटाकुटीला येणे21. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा दोष × गुण नायनाट × निर्मिती ओढाळ × भटक्या दोषी × निर्दोष22. योग्य पर्याय निवडा. लग्नात – षष्ठी नगरहून – पंचमी माधवने – चतुर्थी राजा – द्वितीया23. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. त्यांनी लढाई जिंकली. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. ती नियमित सराव करत असे. मी ड्रेस शिवला होता.24. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा गाते सुंदर एकही नाही ती25. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा कर्मधारय समास अव्ययीभाव समास बहुव्रीही समास द्वंद्व समास26. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? रडत आज नातू एकटाच27. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी दोन शब्द जोडताना शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर28. विध्यर्थी वाक्य ओळखा आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज बाहेर निघू नको आज कमी थंडी पडावी आज खूप थंडी पडली29. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा अभिनेत्री बोल्ट नायिका नटी30. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा समापन कर्मणी नवीन कर्मणी शक्य कर्मणी पुराण कर्मणी31. शुध्द शब्द निवडा घुमकेतू घूमकेतू धुमकेतू धूमकेतू32. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? उच्च दर्जाचा गरीब जातीचा यापैकी नाही हिमंत असलेला33. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? यापैकी सर्व हाल शहारे रोमांच34. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? संबंधी सामान्य दर्शक पुरुषवाचक35. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा गलका वाढला दंगा चालला आवाज चढला तोरा वाढला36. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? मही धरा वरील सर्व क्षमा37. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा चालू भविष्यकाळ चालू वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू भूतकाळ38. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? क्रियापद सर्वनाम विशेषण नाम39. गाढवाचे…….. भुंकणे किंचाळणे खिंकाळणे ओरडणे40. कानडी शब्द ओळखा दोसा सौदागर गणेश तृष्णा41. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जन्मदात्री अनुरक्त आऊस अंबा जननी मोहिनी माय अंबर42. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा अजिंक्य पुस्तक वाचत असेल सौरभ पुस्तक वाचत आहे गौरव पुस्तक वाचत असे दिलेले सर्व43. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? होती खुर्चीवर उषा बसलेली44. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा खाली शाप वधू दिलेले सर्व45. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? गजानन आणि महादेव राजपुत्र महादेव गजानन46. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? संत ज्ञानेश्वर तुकडोजी महाराज समर्थ रामदास संत तुकाराम47. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भगवान भागवत भगवत दिलेले सर्व48. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा शैथिल्य मजुर फुफाटा फुगडी49. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? कावळा गणपती सुतार पक्षी गरुड50. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रिया लिहित असे. रियाने लिहिले. रियाने लिहिले होते. रिया लिहित होती. Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25