Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक विकल्पबोधक2. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा दिलेले सर्व अजिंक्य पुस्तक वाचत असेल गौरव पुस्तक वाचत असे सौरभ पुस्तक वाचत आहे3. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? लंकेत खूप सोने असणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे.4. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा दंगा चालला आवाज चढला गलका वाढला तोरा वाढला5. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती वर्तमान काळ साधा वर्तमान काळ रीती भूतकाळ रीती भविष्यकाळ6. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे विशेषण नाम क्रियापद सर्वनाम7. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? होती उषा बसलेली खुर्चीवर8. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा अव्ययीभाव समास बहुव्रीही समास कर्मधारय समास द्वंद्व समास9. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा पुराण कर्मणी समापन कर्मणी शक्य कर्मणी नवीन कर्मणी10. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा एकही नाही ती सुंदर गाते11. कानडी शब्द ओळखा दोसा सौदागर गणेश तृष्णा12. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाखूष आमरण सुमार्ग यापैकी सर्व13. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. त्यांनी लढाई जिंकली. मी ड्रेस शिवला होता. ती नियमित सराव करत असे. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली.14. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रियाने लिहिले होते. रियाने लिहिले. रिया लिहित असे. रिया लिहित होती.15. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? राजपुत्र महादेव गजानन गजानन आणि महादेव16. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा एक निखिल मुलगा आहे17. विध्यर्थी वाक्य ओळखा आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज कमी थंडी पडावी आज बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली18. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा भाला कट्यार चाकू विडा19. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? लेखणी टाचणी भाकरी खारीक20. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भगवत भगवान दिलेले सर्व भागवत21. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा खाली शाप वधू दिलेले सर्व22. शुध्द शब्द निवडा धूमकेतू घुमकेतू घूमकेतू धुमकेतू23. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! किती हुशार आहेस रेश्मा तू ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ?24. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा नायिका बोल्ट नटी अभिनेत्री25. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. श्रीगोंदा अभिमन्यू दास्य पुरुष26. योग्य पर्याय निवडा. नगरहून – पंचमी राजा – द्वितीया लग्नात – षष्ठी माधवने – चतुर्थी27. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? ओढा जोंधळा ओटा पेशवा28. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? द्वितीया पंचमी चतुर्थी तृतीया29. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? उपमा श्लेष यमक अनुप्रास30. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा टांगणीला लागणे उदास होणे कासावीस होणे मेटाकुटीला येणे31. इतिश्री करणे म्हणजे? कीर्ती मिळवणे. खुश होणे. सुरुवात करणे. शेवट करणे.32. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? पंचमी षष्ठी द्वितीया तृतीया33. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? क्षमा वरील सर्व धरा मही34. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? संत ज्ञानेश्वर संत तुकाराम समर्थ रामदास तुकडोजी महाराज35. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? दोन शब्द जोडताना वाक्यात प्रश्न विचारला असेल तर उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी36. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा मजुर फुगडी फुफाटा शैथिल्य37. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? माय अंबर जन्मदात्री अनुरक्त जननी मोहिनी आऊस अंबा38. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? हिमंत असलेला गरीब जातीचा यापैकी नाही उच्च दर्जाचा39. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? दोन्हीही एकही नाही द्राक्षे आंबट40. गाढवाचे…….. ओरडणे खिंकाळणे भुंकणे किंचाळणे41. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? आज रडत नातू एकटाच42. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? सर्वनाम नाम क्रियापद विशेषण43. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? दर्शक सामान्य संबंधी पुरुषवाचक44. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो45. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधुने शाप दिला साधुनी शाप दिला साधवाने शाप दिला साधूने शाप दिला46. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? रोमांच हाल यापैकी सर्व शहारे47. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा चालू वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ चालू भूतकाळ48. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? सुतार पक्षी कावळा गणपती गरुड49. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? . !! ! i50. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा नायनाट × निर्मिती ओढाळ × भटक्या दोष × गुण दोषी × निर्दोष Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25