Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा सौरभ पुस्तक वाचत आहे दिलेले सर्व अजिंक्य पुस्तक वाचत असेल गौरव पुस्तक वाचत असे2. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? यमक अनुप्रास उपमा श्लेष3. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो4. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा दंगा चालला आवाज चढला गलका वाढला तोरा वाढला5. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? गणपती कावळा गरुड सुतार पक्षी6. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा आहे निखिल एक मुलगा7. शुध्द शब्द निवडा घूमकेतू धूमकेतू धुमकेतू घुमकेतू8. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी वाक्यात प्रश्न विचारला असेल तर दोन शब्द जोडताना9. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? संबंधी दर्शक सामान्य पुरुषवाचक10. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा बहुव्रीही समास द्वंद्व समास अव्ययीभाव समास कर्मधारय समास11. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा उदास होणे मेटाकुटीला येणे टांगणीला लागणे कासावीस होणे12. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? गजानन आणि महादेव गजानन महादेव राजपुत्र13. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा शाप वधू खाली दिलेले सर्व14. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा ओढाळ × भटक्या नायनाट × निर्मिती दोष × गुण दोषी × निर्दोष15. इतिश्री करणे म्हणजे? सुरुवात करणे. शेवट करणे. खुश होणे. कीर्ती मिळवणे.16. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा शैथिल्य फुगडी फुफाटा मजुर17. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? एकही नाही द्राक्षे आंबट दोन्हीही18. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? पेशवा ओटा ओढा जोंधळा19. गाढवाचे…….. ओरडणे खिंकाळणे भुंकणे किंचाळणे20. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? टाचणी भाकरी खारीक लेखणी21. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा नटी बोल्ट नायिका अभिनेत्री22. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? हाल यापैकी सर्व रोमांच शहारे23. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. ती नियमित सराव करत असे. त्यांनी लढाई जिंकली. मी ड्रेस शिवला होता. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली.24. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? उच्च दर्जाचा गरीब जातीचा हिमंत असलेला यापैकी नाही25. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा शक्य कर्मणी नवीन कर्मणी पुराण कर्मणी समापन कर्मणी26. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. पुरुष दास्य श्रीगोंदा अभिमन्यू27. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा ती सुंदर एकही नाही गाते28. विध्यर्थी वाक्य ओळखा आज बाहेर निघू नको आज खूप थंडी पडली आज कमी थंडी पडावी आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको29. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जन्मदात्री अनुरक्त जननी मोहिनी आऊस अंबा माय अंबर30. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? तुकडोजी महाराज समर्थ रामदास संत ज्ञानेश्वर संत तुकाराम31. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रिया लिहित होती. रियाने लिहिले. रिया लिहित असे. रियाने लिहिले होते.32. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? होती उषा खुर्चीवर बसलेली33. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधुने शाप दिला साधवाने शाप दिला साधूने शाप दिला साधुनी शाप दिला34. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? नाम क्रियापद सर्वनाम विशेषण35. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. लंकेत खूप सोने असणे.36. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? तृतीया द्वितीया चतुर्थी पंचमी37. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? परिणामबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक38. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? द्वितीया पंचमी तृतीया षष्ठी39. योग्य पर्याय निवडा. लग्नात – षष्ठी नगरहून – पंचमी माधवने – चतुर्थी राजा – द्वितीया40. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? रडत एकटाच नातू आज41. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा चाकू भाला विडा कट्यार42. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा साधा वर्तमान काळ रीती भूतकाळ रीती भविष्यकाळ रीती वर्तमान काळ43. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भगवान भगवत भागवत दिलेले सर्व44. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? . i !! !45. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे क्रियापद विशेषण सर्वनाम नाम46. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा पूर्ण वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ चालू भूतकाळ47. कानडी शब्द ओळखा सौदागर गणेश तृष्णा दोसा48. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुमार्ग नाखूष यापैकी सर्व आमरण49. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? मही वरील सर्व क्षमा धरा50. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25