Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. इतिश्री करणे म्हणजे? खुश होणे. कीर्ती मिळवणे. शेवट करणे. सुरुवात करणे.2. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. दास्य पुरुष अभिमन्यू श्रीगोंदा3. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? गजानन आणि महादेव राजपुत्र गजानन महादेव4. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? न्यूनत्वबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक परिणामबोधक5. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती भूतकाळ साधा वर्तमान काळ रीती भविष्यकाळ रीती वर्तमान काळ6. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? खारीक टाचणी भाकरी लेखणी7. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? बसलेली खुर्चीवर होती उषा8. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे सर्वनाम क्रियापद नाम विशेषण9. शुध्द शब्द निवडा घूमकेतू घुमकेतू धूमकेतू धुमकेतू10. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? लंकेत खूप सोने असणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे.11. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा पूर्ण वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ चालू भूतकाळ चालू वर्तमानकाळ12. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? किती हुशार आहेस रेश्मा तू ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ? रेश्मा तू फारच हुशार आहे !13. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा दोष × गुण नायनाट × निर्मिती ओढाळ × भटक्या दोषी × निर्दोष14. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा गाते सुंदर ती एकही नाही15. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? सुतार पक्षी गणपती गरुड कावळा16. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा बोल्ट नटी नायिका अभिनेत्री17. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? उपमा अनुप्रास यमक श्लेष18. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा चाकू विडा भाला कट्यार19. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? दोन्हीही आंबट एकही नाही द्राक्षे20. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रिया लिहित होती. रियाने लिहिले होते. रिया लिहित असे. रियाने लिहिले.21. गाढवाचे…….. भुंकणे किंचाळणे खिंकाळणे ओरडणे22. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा उदास होणे टांगणीला लागणे मेटाकुटीला येणे कासावीस होणे23. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? वाक्यात प्रश्न विचारला असेल तर दोन शब्द जोडताना शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी24. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? शहारे यापैकी सर्व हाल रोमांच25. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते. मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो26. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? द्वितीया चतुर्थी पंचमी तृतीया27. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? षष्ठी पंचमी द्वितीया तृतीया28. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा दिलेले सर्व वधू शाप खाली29. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? जोंधळा ओटा ओढा पेशवा30. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? विशेषण नाम सर्वनाम क्रियापद31. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुमार्ग नाखूष आमरण यापैकी सर्व32. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जननी मोहिनी माय अंबर आऊस अंबा जन्मदात्री अनुरक्त33. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? उच्च दर्जाचा गरीब जातीचा हिमंत असलेला यापैकी नाही34. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भगवान भगवत दिलेले सर्व भागवत35. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? . !! i !36. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा सौरभ पुस्तक वाचत आहे दिलेले सर्व गौरव पुस्तक वाचत असे अजिंक्य पुस्तक वाचत असेल37. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा बहुव्रीही समास अव्ययीभाव समास द्वंद्व समास कर्मधारय समास38. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा आवाज चढला दंगा चालला तोरा वाढला गलका वाढला39. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधुने शाप दिला साधवाने शाप दिला साधुनी शाप दिला साधूने शाप दिला40. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? मही क्षमा वरील सर्व धरा41. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? तुकडोजी महाराज समर्थ रामदास संत ज्ञानेश्वर संत तुकाराम42. कानडी शब्द ओळखा गणेश दोसा तृष्णा सौदागर43. योग्य पर्याय निवडा. लग्नात – षष्ठी नगरहून – पंचमी राजा – द्वितीया माधवने – चतुर्थी44. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा निखिल मुलगा एक आहे45. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा शक्य कर्मणी पुराण कर्मणी समापन कर्मणी नवीन कर्मणी46. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा मजुर फुगडी फुफाटा शैथिल्य47. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? संबंधी दर्शक सामान्य पुरुषवाचक48. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? नातू आज रडत एकटाच49. विध्यर्थी वाक्य ओळखा आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज कमी थंडी पडावी आज खूप थंडी पडली आज बाहेर निघू नको50. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. ती नियमित सराव करत असे. मी ड्रेस शिवला होता. त्यांनी लढाई जिंकली. Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25