Marathi Practice Question Paper 01 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 92 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/02/2024 1. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? खारीक लेखणी भाकरी टाचणी2. आंबट द्राक्षे – या वाक्यात नाम कोणते आहे? दोन्हीही आंबट एकही नाही द्राक्षे3. उषा खुर्चीवर बसलेली होती – या वाक्यात कोणता शब्द विधेयविस्तार या श्रेणीत लिहिता येईल? उषा बसलेली होती खुर्चीवर4. खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिला आहे ते ओळखा फुफाटा फुगडी मजुर शैथिल्य5. रेश्मा तू फारच हुशार आहे. – या वाक्याचे योग्य उद्गारार्थी वाक्य कोणते ? रेश्मा तू फारच हुशार आहे ! किती हुशार आहेस रेश्मा तू ! तू फारच हुशार आहेस ना रेश्मा ? छान ! हुशार आहेस रेश्मा तू ?6. डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी (——-) योग्य वाक्प्रचार निवडा कासावीस होणे उदास होणे टांगणीला लागणे मेटाकुटीला येणे7. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा—–योग्य शब्द निवडा तोरा वाढला गलका वाढला आवाज चढला दंगा चालला8. विध्यर्थी वाक्य ओळखा आज खूप थंडी पडली तर बाहेर निघू नको आज बाहेर निघू नको आज कमी थंडी पडावी आज खूप थंडी पडली9. साधू – शाप – दिला या शब्दसमूहापासून वाक्य तयार करायचे ठरल्यास कोणत्या वाक्यात सामान्यरूप होताना चूक झालेली नसेल? साधुने शाप दिला साधूने शाप दिला साधवाने शाप दिला साधुनी शाप दिला10. कामाचा व्याप वाढला की तो असा चिडचिड करत असतो – काळ ओळखा रीती वर्तमान काळ रीती भूतकाळ साधा वर्तमान काळ रीती भविष्यकाळ11. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी निवडा ओढाळ × भटक्या दोष × गुण दोषी × निर्दोष नायनाट × निर्मिती12. गाढवाचे…….. खिंकाळणे भुंकणे किंचाळणे ओरडणे13. उद्गार चिन्हाचा वापर केव्हा केला जातो ? शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी दोन शब्द जोडताना वाक्यात प्रश्न विचारला असेल तर उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या अथवा वाक्याच्या शेवटी14. जगात काय घडते हे समजावे म्हणून मी बातम्या बघतो – केवल वाक्यात रुपांतर करा जगात काय घडते हे समजण्यासाठी मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजेल म्हणून मी बातम्या बघतो जगात काय घडते हे समजून मी बातम्या बघतो जगात काय घडते. मी बातम्या बघतो15. दूरची अथवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? सामान्य दर्शक पुरुषवाचक संबंधी16. वर – या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा दिलेले सर्व शाप वधू खाली17. कोण मुलगा मला विचारत होता? या वाक्यातील कोण हा शब्द …. आहे सर्वनाम नाम क्रियापद विशेषण18. दिलेल्या पर्यायातून चालू वर्तमान काळाचे वाक्य निवडा गौरव पुस्तक वाचत असे अजिंक्य पुस्तक वाचत असेल सौरभ पुस्तक वाचत आहे दिलेले सर्व19. खाली दिलेल्या शब्दांमध्ये नामाचा प्रकार दिला असून सामान्यनामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. श्रीगोंदा अभिमन्यू पुरुष दास्य20. सहपरिवार शब्दाचा समास ओळखा अव्ययीभाव समास द्वंद्व समास बहुव्रीही समास कर्मधारय समास21. एक महिन्याने लॉकडाऊन उठेल – यातील महिना या शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? षष्ठी तृतीया पंचमी द्वितीया22. उपसर्ग जोडून आलेला शब्द ओळखा[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सुमार्ग यापैकी सर्व आमरण नाखूष23. खालील कोणते नाम नेहमी अनेकवचनी आढळते? रोमांच शहारे हाल यापैकी सर्व24. डॉक्टरांची चिठ्ठी लिहून झाली. – प्रयोग ओळखा समापन कर्मणी पुराण कर्मणी नवीन कर्मणी शक्य कर्मणी25. ती सुंदर गाते – वाक्यातील विधानपूरक ओळखा सुंदर एकही नाही ती गाते26. आई’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? जन्मदात्री अनुरक्त जननी मोहिनी आऊस अंबा माय अंबर27. इतिश्री करणे म्हणजे? सुरुवात करणे. कीर्ती मिळवणे. खुश होणे. शेवट करणे.28. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? विशेषण सर्वनाम क्रियापद नाम29. कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो? अनुप्रास उपमा श्लेष यमक30. योग्य पर्याय निवडा. लग्नात – षष्ठी राजा – द्वितीया माधवने – चतुर्थी नगरहून – पंचमी31. धरती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? क्षमा मही वरील सर्व धरा32. खानाने राजांना मारण्याचा ….. उचलला – हे वाक्य पूर्ण होण्यास योग्य वाक् प्रचार निवडा विडा कट्यार भाला चाकू33. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा अभिनेत्री नटी बोल्ट नायिका34. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. रिया लिहित होती. रियाने लिहिले. रिया लिहित असे. रियाने लिहिले होते.35. लंकेत सोन्याच्या विटा या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? लंकेत खूप सोने असणे. दुसरीकडे असलेल्या लाभाच्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो. अशक्य गोष्टी बद्दल बोलणे. दुसऱ्याच्या ऐश्वर्या बद्दल आपण बढाई मारणे.36. निखिल एक मुलगा आहे – या वाक्यातील जातीवाचक नाम ओळखा एक आहे मुलगा निखिल37. शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप – हे वचन कोणत्या संताचे आहे? समर्थ रामदास संत ज्ञानेश्वर संत तुकाराम तुकडोजी महाराज38. भगवती हा शब्द कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे ? भगवत दिलेले सर्व भागवत भगवान39. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? सुतार पक्षी गणपती कावळा गरुड40. कानडी शब्द ओळखा तृष्णा दोसा सौदागर गणेश41. नातू आज एकटाच रडत बसला होता – या वाक्यातील उद्देश कोणते आहे? आज रडत नातू एकटाच42. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही? पेशवा ओढा जोंधळा ओटा43. अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? उच्च दर्जाचा गरीब जातीचा यापैकी नाही हिमंत असलेला44. गजानन महादेव राजपुत्र – या तीन शब्दापैकी कोणता शब्द बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे? राजपुत्र महादेव गजानन गजानन आणि महादेव45. शुध्द शब्द निवडा घूमकेतू घुमकेतू धुमकेतू धूमकेतू46. वाटेत पावसाने मला गाठले म्हणून इथे येण्यास मला उशीर झाला – हे वाक्य संयुक्त वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे ? परिणामबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक47. शी ‘ हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे ? चतुर्थी पंचमी द्वितीया तृतीया48. पूर्ण भूतकाळाचे वाक्य निवडा. दीपूने प्रश्नपत्रिका सोडवली. त्यांनी लढाई जिंकली. मी ड्रेस शिवला होता. ती नियमित सराव करत असे.49. शाबास (*) मनासारखे गुण मिळवले तू या वाक्यात * च्याऐवजी कोणते विरामचिन्ह वापरावे? ! i !! .50. अन्वी आता झोपत असेल – काळ ओळखा पूर्ण वर्तमानकाळ चालू भूतकाळ चालू वर्तमानकाळ चालू भविष्यकाळ Loading …Question 1 of 50
Sir muze 37mark hai
34
41
42 marked
Chitra shende 39
32
35 hain
15
33
45
42 marks obtained
48
38
40
42 padle sir
26
First time try 46 marks
First time try २६ marks
Marks 50
Out Mark 46
Block mark 4
35 marks
34
34
44
21
20
Mala 26 padlet
43/50
35
35
41
39 padli sir Ji
43/50
30 marks
38
41
36
३९
36
47
36
First try 31
38 questions brobr thank you sir.
40
42/50
Sir mala
30 aale
38
Maze 38 aale sir
40
42
38
44
44
40
23
28/50
33
34
30 mark midala sir
32/50
46 mark padle
35/50
49
30
50/50
42
50 mark
11
11
35/50 padle sir
44 i secure
Sir mla 47 Marks aahet
26/50
Good
32/50
21 aale sir
36
38
30 aale sir
41
49
36/40
36/50
28/50
35
30 marks
30 marks
33 marks obtained
42
34
40 mark
25