Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? यापैकी नाही आजी आत्या बहिण2. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? मंगळवार रविवार शनिवार सोमवार3. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 10 5.5 12 12.54. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… तांडा कळप घोळका थवा5. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? प्रथमा द्वितीया तृतीया सप्तमी6. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 33 17 16 327. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? डॉ.बाबासाहेब आंबेडकर पेरियार रामस्वामी अभिजित बॅनर्जी डॉ.अमर्त्य सेन8. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ताबडतोब कुचराई तात्पुरता लगबग9. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 35 25 30 3210. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा यमक उपमा रुपक11. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 122 6 111 10112. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:32 09:36 09:28 09:4013. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 60 80 48 2414. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – सहोदर गणगोत आप्तस्वकीय आत्पेष्ट15. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? NRK MRK NRS SRN16. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? अवयव तस्करी बाल लैंगिक अत्याचार विधवा पुनर्विवाह बालविवाह17. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उपमा रूपक यमक उत्प्रेक्षा18. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? रंगनाथ पठारे महेश एलकुंचवार आनंद यादव भालचंद्र नेमाडे19. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 25 100 75 12520. 250 चे पाच टक्के = ? 13.5 13 12.5 1221. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. सयाजीराव गायकवाड लॉर्ड कर्झन छत्रपती शाहू महाराज गव्हर्नर एलफिन्स्टन22. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निरोप निस्तेज निर्धास्त निराश23. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? शांत मंजुळ शीतल कोमल24. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 22 50 10 1525. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? मंगळवार बुधवार सोमवार गुरुवार26. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 225/4 4/225 300 90027. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. लाच देणे प्रसाद वाटणे फसविणे जेवू घालने28. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. मूकनायक दीनबंधू दलित मित्र दिनमित्र29. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! क्रियाविशेषण शब्दयोगी केवलप्रयोगी उभयान्वयी30. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 65 92 75 18031. इतिश्री होणे’ म्हणजे काय? शेवट होणे गरीब होणे प्रारंभ होणे श्रीमंत होणे32. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 15 9 12 1133. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 172 176 7/4 19634. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? N.E.E.R.I M.I.A A.I.P.T N.I.V35. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 6 4 10 1536. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 50 54 53 5537. 4 9 16 25……? 39 42 36 5138. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. नलिनी निरज पद्म शर्वरी39. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतार्थ कृतांत कृपाळू कृतघ्न40. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 5200 1600 4200 280041. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 200 400 120 10042. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 28 30 24 3243. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. समई दीपस्तंभ नंदादीप लामन दिवा44. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? V T X U45. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नेमबाजी भारोत्तोलन जलतरण कुस्ती46. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 79 72 73 7147. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? येळवंडी इंद्रायणी पवना भीमा48. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. संगमनेर जुन्नर शहापूर सिन्नर49. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पूर्व-उत्तर पश्चिम-वायव्य आग्नेय-वायव्य पश्चिम-दक्षिण50. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. आचार्य अत्रे कुसुमाग्रज पु.ल.देशपांडे वि.स.खांडेकर51. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? वैचारिक विध्वंसक नाशवंत फायदेशीर52. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मंदाकिनी औदुंबर आरसा अंबर53. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? राजेन्द्र सिंग मलाला युसुफझाई अण्णा हजारे कैलास सत्यार्थी54. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M U M T M Q O P55. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? मुंबई इचलकरंजी भिवंडी वेलापूर56. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? REGEIT RIGET REGIT MQSRP57. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. दौंड इंदापूर भोर बारामती58. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 14000 रुपये 15000 रुपये 16000 रुपये 11000 रुपये59. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? लॅब्रोडर गोल्डन रिट्रीवर जर्मन शेफर्ड मुंधोळ हाऊंड60. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 82 83 87 8161. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Amazon Symbian Android ios62. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. वेल्हा भोर मुळशी आंबेगाव63. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? जथ्था गट घोळका मंडळ64. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी जातीचा उच्छेद शेतकऱ्यांचा आसूड65. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? भास्कर सुधाकर सविता रवी66. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे खुप घाबरणे काळोख पडणे भूकंप होणे खूप खेळणे67. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन उत्क्रांती कायदापलट क्रांती68. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 23 व 51 49 व 21 31 व 59 21 व 4969. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 35 40 20 2570. 1/0.02 म्हणजे किती? 70 45 50 3571. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 16 डिसेंबर 2 जानेवारी 1 मे 17 सप्टेंबर72. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 6 9 7 873. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 154 77/2 38.4 7774. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 48 22 32 2575. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 30 60 45 7576. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. महाभारत मुंडकोपनिषद अर्थशास्त्र ऋग्वेद77. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी78. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. इंद्रधनुष्य बाण दंड कोदंड79. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. घर स्वीकार सूर्यमालिकेतील गोल समजुत80. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. फिशिंग हाइपरलूप वॉटनेट नायजेरिन फ्राॅड81. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 2 4 3 682. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? वासोटा कोरिगड रांगणा अलंग83. उंबराचे फूल म्हणजे…..? नशीबवान व्यक्ती दुःख विघ्न दुर्मिळ वस्तू84. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 3:5 5:3 3:15 9:2585. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व इंद्रायणी भीमा व नीरा भीमा व मुळामुठा भीमा व भामा86. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? घारापुरी पितळखोरा वेरूळ कारले-भाजे87. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भांडण करणे आनंद होणे वैभव प्राप्त करणे भरपूर कष्ट करणे88. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ एक कोटीची सव्वा शेराची सव्वा लाखाची पाच बोटांची89. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. मयुरेश्वर चिंतामणी बल्लाळेश्वर महागणपती90. योग्य शब्द समूहनिवडा. नोटांचे बंडल फळांचा गुच्छा फुलांचा धड खेळाडूंचा काफिला91. 520 चे पाच टक्के = ? 976 576 276 67692. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 3% 4% 8% 6%93. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? भाऊ वडिल सासरा काका94. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? दक्षिण पश्चिम उत्तर आग्नेय95. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? बुधवार मंगळवार यापैकी नाही गुरुवार96. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 22 6 35 897. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 28 32 26 3098. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? पश्चिम उत्तर पूर्व दक्षिण99. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? पळसाला पाने तीनच पाचामुखी परमेश्वर बाळाचे पाय पाण्यात दिसतात उथळ पाण्याला खखळाट फार100. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? k I H J Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s