Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. वॉटनेट हाइपरलूप नायजेरिन फ्राॅड फिशिंग2. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अंबर आरसा मंदाकिनी औदुंबर3. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? मंगळवार गुरुवार बुधवार सोमवार4. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 75 180 65 925. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. भोर मुळशी वेल्हा आंबेगाव6. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उत्प्रेक्षा यमक रूपक उपमा7. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? वेलापूर मुंबई इचलकरंजी भिवंडी8. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 35 22 8 69. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व मुळामुठा भीमा व इंद्रायणी भीमा व नीरा भीमा व भामा10. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? V X U T11. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 4 3 6 212. योग्य शब्द समूहनिवडा. खेळाडूंचा काफिला फळांचा गुच्छा नोटांचे बंडल फुलांचा धड13. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 17 33 16 3214. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पश्चिम-दक्षिण पूर्व-उत्तर पश्चिम-वायव्य आग्नेय-वायव्य15. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बाल लैंगिक अत्याचार विधवा पुनर्विवाह अवयव तस्करी बालविवाह16. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? N.I.V N.E.E.R.I A.I.P.T M.I.A17. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. वि.स.खांडेकर आचार्य अत्रे पु.ल.देशपांडे कुसुमाग्रज18. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 25 32 22 4819. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 30 35 25 3220. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 154 77/2 38.4 7721. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 23 व 51 49 व 21 31 व 59 21 व 4922. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? पाचामुखी परमेश्वर बाळाचे पाय पाण्यात दिसतात पळसाला पाने तीनच उथळ पाण्याला खखळाट फार23. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? घोळका जथ्था गट मंडळ24. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. मुंडकोपनिषद ऋग्वेद महाभारत अर्थशास्त्र25. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? भास्कर सुधाकर रवी सविता26. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? आग्नेय उत्तर दक्षिण पश्चिम27. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ एक कोटीची पाच बोटांची सव्वा लाखाची सव्वा शेराची28. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? वैभव प्राप्त करणे भरपूर कष्ट करणे भांडण करणे आनंद होणे29. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? नाशवंत विध्वंसक फायदेशीर वैचारिक30. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे खुप घाबरणे काळोख पडणे भूकंप होणे खूप खेळणे31. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 12.5 12 10 5.532. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M Q M T O P M U33. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 176 7/4 172 19634. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी35. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 125 25 100 7536. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 6 9 7 837. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 16000 रुपये 15000 रुपये 14000 रुपये 11000 रुपये38. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. शर्वरी नलिनी निरज पद्म39. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतघ्न कृपाळू कृतार्थ कृतांत40. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. लाच देणे प्रसाद वाटणे जेवू घालने फसविणे41. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 200 100 120 40042. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तात्पुरता कुचराई लगबग ताबडतोब43. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! क्रियाविशेषण उभयान्वयी शब्दयोगी केवलप्रयोगी44. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. छत्रपती शाहू महाराज लॉर्ड कर्झन गव्हर्नर एलफिन्स्टन सयाजीराव गायकवाड45. 250 चे पाच टक्के = ? 12.5 13.5 12 1346. इतिश्री होणे’ म्हणजे काय? शेवट होणे प्रारंभ होणे श्रीमंत होणे गरीब होणे47. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? कैलास सत्यार्थी अण्णा हजारे मलाला युसुफझाई राजेन्द्र सिंग48. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? NRS NRK SRN MRK49. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 83 87 82 8150. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. उपमा रुपक उत्प्रेक्षा यमक51. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 48 80 24 6052. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 30 60 75 4553. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 12 11 9 1554. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? यापैकी नाही गुरुवार बुधवार मंगळवार55. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 54 53 50 5556. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? RIGET REGEIT MQSRP REGIT57. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन क्रांती कायदापलट उत्क्रांती58. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? मुंधोळ हाऊंड गोल्डन रिट्रीवर लॅब्रोडर जर्मन शेफर्ड59. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 40 20 35 2560. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 73 72 71 7961. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? जलतरण कुस्ती भारोत्तोलन नेमबाजी62. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. बल्लाळेश्वर मयुरेश्वर महागणपती चिंतामणी63. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 4 10 15 664. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Amazon ios Symbian Android65. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 50 22 15 1066. 1/0.02 म्हणजे किती? 45 50 70 3567. उंबराचे फूल म्हणजे…..? दुर्मिळ वस्तू नशीबवान व्यक्ती दुःख विघ्न68. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? सप्तमी द्वितीया तृतीया प्रथमा69. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? आजी बहिण यापैकी नाही आत्या70. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – गणगोत आत्पेष्ट सहोदर आप्तस्वकीय71. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? अलंग रांगणा वासोटा कोरिगड72. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? मंगळवार रविवार शनिवार सोमवार73. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? पेरियार रामस्वामी डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.अमर्त्य सेन अभिजित बॅनर्जी74. 4 9 16 25……? 42 39 36 5175. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. घर स्वीकार सूर्यमालिकेतील गोल समजुत76. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. संगमनेर शहापूर जुन्नर सिन्नर77. 520 चे पाच टक्के = ? 576 976 276 67678. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? घारापुरी पितळखोरा वेरूळ कारले-भाजे79. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी जातीचा उच्छेद शेतकऱ्यांचा आसूड80. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 300 225/4 4/225 90081. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? भाऊ काका वडिल सासरा82. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 1600 4200 5200 280083. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:40 09:28 09:32 09:3684. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. समई लामन दिवा दीपस्तंभ नंदादीप85. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 17 सप्टेंबर 2 जानेवारी 1 मे 16 डिसेंबर86. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 3% 8% 6% 4%87. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 24 32 28 3088. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. दंड कोदंड बाण इंद्रधनुष्य89. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. इंदापूर भोर दौंड बारामती90. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा पवना इंद्रायणी येळवंडी91. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 3:5 9:25 3:15 5:392. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? दक्षिण पूर्व उत्तर पश्चिम93. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 122 101 111 694. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? शीतल मंजुळ कोमल शांत95. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? I k J H96. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? आनंद यादव महेश एलकुंचवार रंगनाथ पठारे भालचंद्र नेमाडे97. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दलित मित्र मूकनायक दीनबंधू दिनमित्र98. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 32 30 26 2899. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… घोळका थवा कळप तांडा100. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निस्तेज निर्धास्त निरोप निराश Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s