Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी2. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी जातीचा उच्छेद ब्राह्मणांचे कसब3. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? MQSRP REGIT RIGET REGEIT4. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व5. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? विधवा पुनर्विवाह अवयव तस्करी बालविवाह बाल लैंगिक अत्याचार6. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया द्वितीया सप्तमी प्रथमा7. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. आचार्य अत्रे वि.स.खांडेकर कुसुमाग्रज पु.ल.देशपांडे8. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! शब्दयोगी क्रियाविशेषण उभयान्वयी केवलप्रयोगी9. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कुस्ती नेमबाजी जलतरण भारोत्तोलन10. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 9 8 7 611. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. शर्वरी निरज पद्म नलिनी12. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे भूकंप होणे काळोख पडणे खूप खेळणे खुप घाबरणे13. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? महेश एलकुंचवार भालचंद्र नेमाडे आनंद यादव रंगनाथ पठारे14. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? NRK NRS SRN MRK15. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? गट जथ्था मंडळ घोळका16. इतिश्री होणे’ म्हणजे काय? शेवट होणे प्रारंभ होणे श्रीमंत होणे गरीब होणे17. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 25 32 22 4818. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. शहापूर संगमनेर सिन्नर जुन्नर19. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? कोमल शांत शीतल मंजुळ20. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? उथळ पाण्याला खखळाट फार पळसाला पाने तीनच बाळाचे पाय पाण्यात दिसतात पाचामुखी परमेश्वर21. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 4 6 15 1022. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 3:15 3:5 9:25 5:323. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दलित मित्र दिनमित्र मूकनायक दीनबंधू24. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 65 180 75 9225. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 111 6 122 10126. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? यमक उत्प्रेक्षा उपमा रूपक27. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 154 38.4 77 77/228. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ताबडतोब तात्पुरता कुचराई लगबग29. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? यापैकी नाही बुधवार गुरुवार मंगळवार30. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 1 मे 16 डिसेंबर 2 जानेवारी 17 सप्टेंबर31. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 48 24 60 8032. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 82 81 87 8333. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 120 200 100 40034. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 31 व 59 49 व 21 23 व 51 21 व 4935. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 196 7/4 172 17636. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. हाइपरलूप फिशिंग नायजेरिन फ्राॅड वॉटनेट37. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निराश निरोप निस्तेज निर्धास्त38. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. मुंडकोपनिषद अर्थशास्त्र ऋग्वेद महाभारत39. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? M.I.A A.I.P.T N.E.E.R.I N.I.V40. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतघ्न कृतांत कृपाळू कृतार्थ41. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. मयुरेश्वर बल्लाळेश्वर महागणपती चिंतामणी42. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. मुळशी आंबेगाव वेल्हा भोर43. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? मलाला युसुफझाई राजेन्द्र सिंग अण्णा हजारे कैलास सत्यार्थी44. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व भामा भीमा व नीरा भीमा व इंद्रायणी भीमा व मुळामुठा45. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा शेराची एक कोटीची पाच बोटांची सव्वा लाखाची46. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 4/225 900 300 225/447. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 71 79 73 7248. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 3 6 2 449. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? सासरा वडिल काका भाऊ50. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? J k I H51. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 50 54 53 5552. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 28 30 32 2653. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? पितळखोरा कारले-भाजे वेरूळ घारापुरी54. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 2800 4200 1600 520055. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 22 35 6 856. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. समजुत स्वीकार घर सूर्यमालिकेतील गोल57. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? बुधवार गुरुवार मंगळवार सोमवार58. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? U V X T59. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… उत्क्रांती क्रांती परिवर्तन कायदापलट60. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. भोर दौंड बारामती इंदापूर61. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 20 35 40 2562. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. दंड कोदंड इंद्रधनुष्य बाण63. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अंबर मंदाकिनी औदुंबर आरसा64. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M Q M T O P M U65. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Amazon Android ios Symbian66. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 25 100 125 7567. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 60 75 30 4568. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – गणगोत आप्तस्वकीय सहोदर आत्पेष्ट69. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 12.5 5.5 10 1270. 1/0.02 म्हणजे किती? 70 45 50 3571. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? रांगणा कोरिगड वासोटा अलंग72. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. नंदादीप दीपस्तंभ समई लामन दिवा73. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 35 30 25 3274. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. रुपक यमक उत्प्रेक्षा उपमा75. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? आग्नेय दक्षिण उत्तर पश्चिम76. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 3% 4% 8% 6%77. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 12 11 15 978. उंबराचे फूल म्हणजे…..? नशीबवान व्यक्ती दुःख विघ्न दुर्मिळ वस्तू79. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 14000 रुपये 16000 रुपये 15000 रुपये 11000 रुपये80. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? पेरियार रामस्वामी डॉ.अमर्त्य सेन अभिजित बॅनर्जी डॉ.बाबासाहेब आंबेडकर81. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. लाच देणे प्रसाद वाटणे जेवू घालने फसविणे82. योग्य शब्द समूहनिवडा. नोटांचे बंडल फुलांचा धड फळांचा गुच्छा खेळाडूंचा काफिला83. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? आनंद होणे वैभव प्राप्त करणे भांडण करणे भरपूर कष्ट करणे84. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… थवा कळप घोळका तांडा85. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 32 33 16 1786. 520 चे पाच टक्के = ? 976 276 576 67687. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? विध्वंसक वैचारिक फायदेशीर नाशवंत88. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पश्चिम-वायव्य आग्नेय-वायव्य पश्चिम-दक्षिण पूर्व-उत्तर89. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? भास्कर सुधाकर रवी सविता90. 250 चे पाच टक्के = ? 13.5 12.5 12 1391. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? गोल्डन रिट्रीवर मुंधोळ हाऊंड जर्मन शेफर्ड लॅब्रोडर92. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा येळवंडी इंद्रायणी पवना93. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? शनिवार मंगळवार रविवार सोमवार94. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? वेलापूर इचलकरंजी भिवंडी मुंबई95. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 10 50 22 1596. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 24 28 32 3097. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. लॉर्ड कर्झन छत्रपती शाहू महाराज गव्हर्नर एलफिन्स्टन सयाजीराव गायकवाड98. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:32 09:36 09:40 09:2899. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? आत्या आजी यापैकी नाही बहिण100. 4 9 16 25……? 51 39 36 42 Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s