Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 196 172 176 7/42. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 11 9 12 153. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? मुंबई इचलकरंजी वेलापूर भिवंडी4. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? पाचामुखी परमेश्वर बाळाचे पाय पाण्यात दिसतात उथळ पाण्याला खखळाट फार पळसाला पाने तीनच5. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? NRS MRK SRN NRK6. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर7. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निरोप निस्तेज निराश निर्धास्त8. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? आत्या बहिण यापैकी नाही आजी9. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतघ्न कृपाळू कृतार्थ कृतांत10. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? राजेन्द्र सिंग मलाला युसुफझाई कैलास सत्यार्थी अण्णा हजारे11. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? आनंद यादव रंगनाथ पठारे महेश एलकुंचवार भालचंद्र नेमाडे12. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. महाभारत अर्थशास्त्र ऋग्वेद मुंडकोपनिषद13. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? पवना येळवंडी भीमा इंद्रायणी14. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. समई दीपस्तंभ नंदादीप लामन दिवा15. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. कोदंड दंड इंद्रधनुष्य बाण16. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तात्पुरता ताबडतोब लगबग कुचराई17. 1/0.02 म्हणजे किती? 35 70 50 4518. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? सुधाकर रवी भास्कर सविता19. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 55 54 53 5020. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – आप्तस्वकीय आत्पेष्ट सहोदर गणगोत21. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. पद्म शर्वरी निरज नलिनी22. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? जातीचा उच्छेद शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी23. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 16 17 32 3324. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नेमबाजी जलतरण कुस्ती भारोत्तोलन25. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उपमा रूपक उत्प्रेक्षा यमक26. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 7 9 6 827. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M U M T M Q O P28. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? सोमवार गुरुवार मंगळवार बुधवार29. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? I J H k30. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे काळोख पडणे खुप घाबरणे भूकंप होणे खूप खेळणे31. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? N.I.V N.E.E.R.I M.I.A A.I.P.T32. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… तांडा घोळका कळप थवा33. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:36 09:32 09:40 09:2834. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? वैचारिक फायदेशीर विध्वंसक नाशवंत35. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 75 45 30 6036. इतिश्री होणे’ म्हणजे काय? शेवट होणे गरीब होणे श्रीमंत होणे प्रारंभ होणे37. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. हाइपरलूप फिशिंग नायजेरिन फ्राॅड वॉटनेट38. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 49 व 21 31 व 59 23 व 51 21 व 4939. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. संगमनेर जुन्नर शहापूर सिन्नर40. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? पितळखोरा घारापुरी वेरूळ कारले-भाजे41. 520 चे पाच टक्के = ? 276 976 676 57642. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 122 101 6 11143. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? दक्षिण उत्तर आग्नेय पश्चिम44. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 30 25 35 3245. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व इंद्रायणी भीमा व नीरा भीमा व भामा भीमा व मुळामुठा46. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा यमक उपमा रुपक47. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. लॉर्ड कर्झन गव्हर्नर एलफिन्स्टन सयाजीराव गायकवाड छत्रपती शाहू महाराज48. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? विधवा पुनर्विवाह अवयव तस्करी बाल लैंगिक अत्याचार बालविवाह49. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 16000 रुपये 15000 रुपये 14000 रुपये 11000 रुपये50. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? सासरा भाऊ काका वडिल51. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 30 28 32 2652. 4 9 16 25……? 36 42 39 5153. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 20 25 35 4054. 250 चे पाच टक्के = ? 12 12.5 13 13.555. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी56. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा शेराची सव्वा लाखाची पाच बोटांची एक कोटीची57. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 25 100 125 7558. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 3% 8% 4% 6%59. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? MQSRP REGIT REGEIT RIGET60. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 8 6 35 2261. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! केवलप्रयोगी क्रियाविशेषण शब्दयोगी उभयान्वयी62. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? डॉ.अमर्त्य सेन अभिजित बॅनर्जी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पेरियार रामस्वामी63. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 12.5 5.5 10 1264. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? वासोटा अलंग कोरिगड रांगणा65. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन कायदापलट क्रांती उत्क्रांती66. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 300 225/4 900 4/22567. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. औदुंबर मंदाकिनी अंबर आरसा68. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? T V X U69. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 77 38.4 154 77/270. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 4200 1600 2800 520071. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 82 83 81 8772. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 25 48 32 2273. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. लाच देणे फसविणे जेवू घालने प्रसाद वाटणे74. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 50 10 15 2275. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. मयुरेश्वर बल्लाळेश्वर महागणपती चिंतामणी76. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? लॅब्रोडर जर्मन शेफर्ड गोल्डन रिट्रीवर मुंधोळ हाऊंड77. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. बारामती दौंड इंदापूर भोर78. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? ios Android Symbian Amazon79. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? मंगळवार शनिवार सोमवार रविवार80. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 3 2 4 681. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. मुळशी आंबेगाव वेल्हा भोर82. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 120 400 100 20083. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. वि.स.खांडेकर आचार्य अत्रे कुसुमाग्रज पु.ल.देशपांडे84. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? गट जथ्था घोळका मंडळ85. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 32 28 24 3086. उंबराचे फूल म्हणजे…..? नशीबवान व्यक्ती दुर्मिळ वस्तू दुःख विघ्न87. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भरपूर कष्ट करणे वैभव प्राप्त करणे आनंद होणे भांडण करणे88. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 180 75 65 9289. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? शांत मंजुळ कोमल शीतल90. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 73 71 79 7291. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 15 10 4 692. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 16 डिसेंबर 17 सप्टेंबर 1 मे 2 जानेवारी93. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? मंगळवार यापैकी नाही बुधवार गुरुवार94. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया सप्तमी प्रथमा द्वितीया95. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 9:25 3:15 3:5 5:396. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. घर सूर्यमालिकेतील गोल समजुत स्वीकार97. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दलित मित्र दीनबंधू दिनमित्र मूकनायक98. योग्य शब्द समूहनिवडा. खेळाडूंचा काफिला फुलांचा धड फळांचा गुच्छा नोटांचे बंडल99. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पश्चिम-वायव्य पश्चिम-दक्षिण आग्नेय-वायव्य पूर्व-उत्तर100. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 60 48 24 80 Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s