Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. कोदंड बाण दंड इंद्रधनुष्य2. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? कैलास सत्यार्थी मलाला युसुफझाई अण्णा हजारे राजेन्द्र सिंग3. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? NRK MRK NRS SRN4. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 32 35 30 255. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे भूकंप होणे खूप खेळणे खुप घाबरणे काळोख पडणे6. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व भामा भीमा व नीरा भीमा व इंद्रायणी भीमा व मुळामुठा7. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 60 30 75 458. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? सुधाकर भास्कर रवी सविता9. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… उत्क्रांती कायदापलट परिवर्तन क्रांती10. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M U M T O P M Q11. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 23 व 51 21 व 49 31 व 59 49 व 2112. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? रविवार मंगळवार शनिवार सोमवार13. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? जलतरण नेमबाजी कुस्ती भारोत्तोलन14. 4 9 16 25……? 39 42 51 3615. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 100 25 125 7516. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? घोळका मंडळ जथ्था गट17. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? X U T V18. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भांडण करणे वैभव प्राप्त करणे आनंद होणे भरपूर कष्ट करणे19. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 32 28 30 2620. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 17 32 16 3321. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. बारामती भोर दौंड इंदापूर22. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 10 15 6 423. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 225/4 300 4/225 90024. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. समई दीपस्तंभ नंदादीप लामन दिवा25. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? I H J k26. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निर्धास्त निस्तेज निरोप निराश27. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 111 6 122 10128. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? फायदेशीर विध्वंसक नाशवंत वैचारिक29. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 7 8 9 630. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? शीतल कोमल मंजुळ शांत31. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? इंद्रायणी भीमा येळवंडी पवना32. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? मंगळवार गुरुवार बुधवार सोमवार33. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? पश्चिम पूर्व दक्षिण उत्तर34. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 15000 रुपये 14000 रुपये 16000 रुपये 11000 रुपये35. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? N.I.V N.E.E.R.I A.I.P.T M.I.A36. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? सासरा काका भाऊ वडिल37. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 82 87 83 8138. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 2 जानेवारी 17 सप्टेंबर 16 डिसेंबर 1 मे39. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 400 120 200 10040. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. ऋग्वेद मुंडकोपनिषद महाभारत अर्थशास्त्र41. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पश्चिम-दक्षिण आग्नेय-वायव्य पूर्व-उत्तर पश्चिम-वायव्य42. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बाल लैंगिक अत्याचार अवयव तस्करी बालविवाह विधवा पुनर्विवाह43. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. मूकनायक दीनबंधू दलित मित्र दिनमित्र44. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? आत्या बहिण आजी यापैकी नाही45. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. कुसुमाग्रज वि.स.खांडेकर आचार्य अत्रे पु.ल.देशपांडे46. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? कारले-भाजे घारापुरी वेरूळ पितळखोरा47. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 4 3 2 648. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 32 28 30 2449. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उत्प्रेक्षा यमक रूपक उपमा50. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. घर स्वीकार समजुत सूर्यमालिकेतील गोल51. इतिश्री होणे’ म्हणजे काय? गरीब होणे शेवट होणे श्रीमंत होणे प्रारंभ होणे52. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 20 25 40 3553. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तात्पुरता कुचराई लगबग ताबडतोब54. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. भोर आंबेगाव वेल्हा मुळशी55. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? आनंद यादव भालचंद्र नेमाडे महेश एलकुंचवार रंगनाथ पठारे56. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? रांगणा वासोटा अलंग कोरिगड57. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. उपमा यमक रुपक उत्प्रेक्षा58. 1/0.02 म्हणजे किती? 45 70 35 5059. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? REGEIT MQSRP REGIT RIGET60. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? मुंधोळ हाऊंड गोल्डन रिट्रीवर लॅब्रोडर जर्मन शेफर्ड61. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. हाइपरलूप फिशिंग नायजेरिन फ्राॅड वॉटनेट62. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. निरज नलिनी पद्म शर्वरी63. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 6 22 35 864. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 73 79 71 7265. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. प्रसाद वाटणे जेवू घालने फसविणे लाच देणे66. 520 चे पाच टक्के = ? 576 276 676 97667. 250 चे पाच टक्के = ? 13 12.5 13.5 1268. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 50 54 53 5569. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 10 50 15 2270. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतघ्न कृतार्थ कृपाळू कृतांत71. योग्य शब्द समूहनिवडा. फळांचा गुच्छा खेळाडूंचा काफिला फुलांचा धड नोटांचे बंडल72. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अंबर औदुंबर मंदाकिनी आरसा73. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! केवलप्रयोगी उभयान्वयी क्रियाविशेषण शब्दयोगी74. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? अभिजित बॅनर्जी डॉ.अमर्त्य सेन पेरियार रामस्वामी डॉ.बाबासाहेब आंबेडकर75. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा शेराची पाच बोटांची सव्वा लाखाची एक कोटीची76. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? यापैकी नाही मंगळवार गुरुवार बुधवार77. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 77 154 38.4 77/278. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:28 09:40 09:36 09:3279. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Android Symbian ios Amazon80. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी81. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 12.5 12 10 5.582. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… तांडा कळप थवा घोळका83. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – आप्तस्वकीय सहोदर आत्पेष्ट गणगोत84. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 180 65 92 7585. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. चिंतामणी बल्लाळेश्वर मयुरेश्वर महागणपती86. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय87. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 11 15 9 1288. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 48 32 22 2589. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 9:25 5:3 3:5 3:1590. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 80 60 24 4891. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. गव्हर्नर एलफिन्स्टन सयाजीराव गायकवाड छत्रपती शाहू महाराज लॉर्ड कर्झन92. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? द्वितीया तृतीया सप्तमी प्रथमा93. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? बाळाचे पाय पाण्यात दिसतात पाचामुखी परमेश्वर उथळ पाण्याला खखळाट फार पळसाला पाने तीनच94. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. संगमनेर शहापूर सिन्नर जुन्नर95. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 1600 2800 5200 420096. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? भिवंडी इचलकरंजी वेलापूर मुंबई97. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 176 7/4 196 17298. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? गुलामगिरी जातीचा उच्छेद ब्राह्मणांचे कसब शेतकऱ्यांचा आसूड99. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 6% 3% 4% 8%100. उंबराचे फूल म्हणजे…..? दुर्मिळ वस्तू नशीबवान व्यक्ती दुःख विघ्न Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s