Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? रंगनाथ पठारे आनंद यादव महेश एलकुंचवार भालचंद्र नेमाडे2. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नेमबाजी भारोत्तोलन जलतरण कुस्ती3. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? जातीचा उच्छेद ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड4. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 49 व 21 31 व 59 23 व 51 21 व 495. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? सप्तमी द्वितीया तृतीया प्रथमा6. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 125 25 100 757. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 1 मे 17 सप्टेंबर 16 डिसेंबर 2 जानेवारी8. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? मंजुळ शीतल कोमल शांत9. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? U X T V10. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? आजी आत्या बहिण यापैकी नाही11. 250 चे पाच टक्के = ? 12.5 13.5 12 1312. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! क्रियाविशेषण उभयान्वयी केवलप्रयोगी शब्दयोगी13. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? SRN NRK MRK NRS14. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. यमक उपमा रुपक उत्प्रेक्षा15. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 60 48 24 8016. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 7 8 9 617. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? REGIT RIGET MQSRP REGEIT18. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. समई लामन दिवा नंदादीप दीपस्तंभ19. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? वैचारिक विध्वंसक फायदेशीर नाशवंत20. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. कुसुमाग्रज वि.स.खांडेकर आचार्य अत्रे पु.ल.देशपांडे21. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – सहोदर गणगोत आप्तस्वकीय आत्पेष्ट22. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतघ्न कृतार्थ कृपाळू कृतांत23. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भरपूर कष्ट करणे भांडण करणे वैभव प्राप्त करणे आनंद होणे24. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. नायजेरिन फ्राॅड फिशिंग हाइपरलूप वॉटनेट25. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 15 4 6 1026. इतिश्री होणे’ म्हणजे काय? गरीब होणे प्रारंभ होणे श्रीमंत होणे शेवट होणे27. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? M.I.A N.E.E.R.I A.I.P.T N.I.V28. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. सिन्नर जुन्नर संगमनेर शहापूर29. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. वेल्हा मुळशी भोर आंबेगाव30. 4 9 16 25……? 42 39 51 3631. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? मंगळवार गुरुवार बुधवार यापैकी नाही32. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उपमा उत्प्रेक्षा रूपक यमक33. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? मलाला युसुफझाई राजेन्द्र सिंग कैलास सत्यार्थी अण्णा हजारे34. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? सासरा भाऊ वडिल काका35. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 12 10 5.5 12.536. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी37. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व इंद्रायणी भीमा व भामा भीमा व मुळामुठा भीमा व नीरा38. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे खुप घाबरणे काळोख पडणे भूकंप होणे खूप खेळणे39. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M Q M T M U O P40. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? उत्तर पश्चिम दक्षिण पूर्व41. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 6% 3% 8% 4%42. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा शेराची एक कोटीची सव्वा लाखाची पाच बोटांची43. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 35 20 40 2544. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? उथळ पाण्याला खखळाट फार पाचामुखी परमेश्वर बाळाचे पाय पाण्यात दिसतात पळसाला पाने तीनच45. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? येळवंडी पवना इंद्रायणी भीमा46. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निस्तेज निराश निरोप निर्धास्त47. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 72 79 73 7148. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? पश्चिम आग्नेय दक्षिण उत्तर49. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 32 30 28 2650. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? जथ्था मंडळ घोळका गट51. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 32 33 16 1752. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 3 6 4 253. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 7/4 176 196 17254. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:32 09:36 09:28 09:4055. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? मंगळवार शनिवार सोमवार रविवार56. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 111 101 6 12257. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. भोर इंदापूर बारामती दौंड58. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बालविवाह अवयव तस्करी विधवा पुनर्विवाह बाल लैंगिक अत्याचार59. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. महाभारत ऋग्वेद अर्थशास्त्र मुंडकोपनिषद60. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? मुंबई वेलापूर भिवंडी इचलकरंजी61. 520 चे पाच टक्के = ? 576 276 976 67662. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? वासोटा अलंग रांगणा कोरिगड63. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आरसा मंदाकिनी औदुंबर अंबर64. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 28 24 30 3265. योग्य शब्द समूहनिवडा. फुलांचा धड फळांचा गुच्छा खेळाडूंचा काफिला नोटांचे बंडल66. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 12 15 11 967. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 75 45 30 6068. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? पितळखोरा घारापुरी कारले-भाजे वेरूळ69. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दिनमित्र दीनबंधू दलित मित्र मूकनायक70. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? डॉ.अमर्त्य सेन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पेरियार रामस्वामी अभिजित बॅनर्जी71. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. दंड कोदंड बाण इंद्रधनुष्य72. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 15000 रुपये 16000 रुपये 11000 रुपये 14000 रुपये73. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. स्वीकार सूर्यमालिकेतील गोल समजुत घर74. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. गव्हर्नर एलफिन्स्टन सयाजीराव गायकवाड लॉर्ड कर्झन छत्रपती शाहू महाराज75. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 50 53 54 5576. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. महागणपती चिंतामणी मयुरेश्वर बल्लाळेश्वर77. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? आग्नेय-वायव्य पूर्व-उत्तर पश्चिम-दक्षिण पश्चिम-वायव्य78. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 5200 2800 1600 420079. 1/0.02 म्हणजे किती? 50 35 45 7080. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 22 35 6 881. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? J k H I82. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? जर्मन शेफर्ड लॅब्रोडर मुंधोळ हाऊंड गोल्डन रिट्रीवर83. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? भास्कर सुधाकर रवी सविता84. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 10 50 15 2285. उंबराचे फूल म्हणजे…..? नशीबवान व्यक्ती दुःख दुर्मिळ वस्तू विघ्न86. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन कायदापलट उत्क्रांती क्रांती87. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 200 120 100 40088. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 5:3 3:15 9:25 3:589. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 35 25 32 3090. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Amazon ios Symbian Android91. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 65 75 92 18092. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. निरज पद्म नलिनी शर्वरी93. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कुचराई लगबग ताबडतोब तात्पुरता94. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 32 22 25 4895. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 77 38.4 77/2 15496. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? मंगळवार बुधवार गुरुवार सोमवार97. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 81 82 83 8798. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. जेवू घालने प्रसाद वाटणे लाच देणे फसविणे99. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 300 900 4/225 225/4100. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… थवा कळप घोळका तांडा Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s