Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 10 12.5 5.5 122. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? रंगनाथ पठारे आनंद यादव महेश एलकुंचवार भालचंद्र नेमाडे3. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M U M T O P M Q4. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 100 200 120 4005. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? RIGET REGEIT MQSRP REGIT6. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 2800 4200 5200 16007. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भांडण करणे आनंद होणे वैभव प्राप्त करणे भरपूर कष्ट करणे8. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 11 15 12 99. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? गुरुवार मंगळवार बुधवार यापैकी नाही10. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. लगबग कुचराई तात्पुरता ताबडतोब11. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – आप्तस्वकीय गणगोत सहोदर आत्पेष्ट12. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? SRN NRS NRK MRK13. 4 9 16 25……? 39 51 36 4214. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? पूर्व उत्तर दक्षिण पश्चिम15. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:40 09:36 09:28 09:3216. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? अलंग कोरिगड रांगणा वासोटा17. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? विधवा पुनर्विवाह अवयव तस्करी बालविवाह बाल लैंगिक अत्याचार18. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? प्रथमा द्वितीया तृतीया सप्तमी19. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ पाच बोटांची सव्वा लाखाची एक कोटीची सव्वा शेराची20. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 72 79 73 7121. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? N.E.E.R.I M.I.A A.I.P.T N.I.V22. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. दीपस्तंभ लामन दिवा नंदादीप समई23. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 30 28 32 2424. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 24 80 60 4825. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 54 55 50 5326. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 6 9 7 827. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! उभयान्वयी शब्दयोगी क्रियाविशेषण केवलप्रयोगी28. 250 चे पाच टक्के = ? 12 13 12.5 13.529. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 87 83 82 8130. इतिश्री होणे’ म्हणजे काय? प्रारंभ होणे शेवट होणे श्रीमंत होणे गरीब होणे31. 1/0.02 म्हणजे किती? 70 45 35 5032. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 77 77/2 38.4 15433. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मंदाकिनी औदुंबर अंबर आरसा34. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. पु.ल.देशपांडे कुसुमाग्रज आचार्य अत्रे वि.स.खांडेकर35. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 45 60 30 7536. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 14000 रुपये 15000 रुपये 11000 रुपये 16000 रुपये37. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? शीतल कोमल शांत मंजुळ38. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 30 32 35 2539. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. इंद्रधनुष्य कोदंड बाण दंड40. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. नायजेरिन फ्राॅड हाइपरलूप फिशिंग वॉटनेट41. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. वेल्हा मुळशी आंबेगाव भोर42. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. मूकनायक दलित मित्र दीनबंधू दिनमित्र43. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 8 22 35 644. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 26 32 28 3045. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन क्रांती कायदापलट उत्क्रांती46. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. नलिनी शर्वरी पद्म निरज47. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. घर सूर्यमालिकेतील गोल स्वीकार समजुत48. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? बाळाचे पाय पाण्यात दिसतात उथळ पाण्याला खखळाट फार पळसाला पाने तीनच पाचामुखी परमेश्वर49. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. मुंडकोपनिषद ऋग्वेद महाभारत अर्थशास्त्र50. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? घोळका गट जथ्था मंडळ51. योग्य शब्द समूहनिवडा. फुलांचा धड फळांचा गुच्छा नोटांचे बंडल खेळाडूंचा काफिला52. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी53. 520 चे पाच टक्के = ? 276 576 976 67654. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. चिंतामणी बल्लाळेश्वर मयुरेश्वर महागणपती55. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 17 सप्टेंबर 1 मे 16 डिसेंबर 2 जानेवारी56. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 10 50 22 1557. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 125 25 100 7558. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? आग्नेय उत्तर पश्चिम दक्षिण59. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 4% 8% 6% 3%60. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? सासरा काका भाऊ वडिल61. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. बारामती इंदापूर भोर दौंड62. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Amazon ios Symbian Android63. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 17 32 33 1664. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. शहापूर जुन्नर संगमनेर सिन्नर65. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? मंगळवार रविवार सोमवार शनिवार66. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? V X T U67. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? राजेन्द्र सिंग मलाला युसुफझाई अण्णा हजारे कैलास सत्यार्थी68. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 4/225 300 225/4 90069. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? पवना भीमा इंद्रायणी येळवंडी70. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? ब्राह्मणांचे कसब शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी जातीचा उच्छेद71. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा यमक उपमा रुपक72. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 6 101 111 12273. उंबराचे फूल म्हणजे…..? दुर्मिळ वस्तू नशीबवान व्यक्ती दुःख विघ्न74. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? यमक रूपक उत्प्रेक्षा उपमा75. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृपाळू कृतघ्न कृतांत कृतार्थ76. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे भूकंप होणे काळोख पडणे खूप खेळणे खुप घाबरणे77. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 3 4 2 678. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 48 22 32 2579. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? बुधवार मंगळवार गुरुवार सोमवार80. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारोत्तोलन नेमबाजी जलतरण कुस्ती81. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 21 व 49 31 व 59 23 व 51 49 व 2182. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? वेरूळ पितळखोरा कारले-भाजे घारापुरी83. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. छत्रपती शाहू महाराज गव्हर्नर एलफिन्स्टन लॉर्ड कर्झन सयाजीराव गायकवाड84. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? नाशवंत फायदेशीर वैचारिक विध्वंसक85. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? इचलकरंजी मुंबई वेलापूर भिवंडी86. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 40 25 35 2087. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व नीरा भीमा व इंद्रायणी भीमा व मुळामुठा भीमा व भामा88. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. जेवू घालने फसविणे लाच देणे प्रसाद वाटणे89. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? आग्नेय-वायव्य पूर्व-उत्तर पश्चिम-वायव्य पश्चिम-दक्षिण90. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 172 176 196 7/491. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? H I k J92. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 15 10 4 693. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? सविता रवी भास्कर सुधाकर94. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 180 65 92 7595. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निराश निर्धास्त निरोप निस्तेज96. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 3:5 9:25 3:15 5:397. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? जर्मन शेफर्ड गोल्डन रिट्रीवर लॅब्रोडर मुंधोळ हाऊंड98. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? आत्या बहिण आजी यापैकी नाही99. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? पेरियार रामस्वामी अभिजित बॅनर्जी डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.अमर्त्य सेन100. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… तांडा थवा घोळका कळप Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s