Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 50 22 15 102. 4 9 16 25……? 42 51 39 363. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 900 225/4 300 4/2254. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 25 75 100 1255. 250 चे पाच टक्के = ? 12.5 13.5 12 136. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व इंद्रायणी भीमा व भामा भीमा व मुळामुठा भीमा व नीरा7. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? रविवार शनिवार मंगळवार सोमवार8. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? द्वितीया सप्तमी प्रथमा तृतीया9. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. कोदंड इंद्रधनुष्य बाण दंड10. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 32 35 25 3011. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 49 व 21 23 व 51 31 व 59 21 व 4912. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? V X U T13. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. दौंड इंदापूर भोर बारामती14. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? पश्चिम आग्नेय उत्तर दक्षिण15. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Android Amazon ios Symbian16. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 16000 रुपये 15000 रुपये 14000 रुपये 11000 रुपये17. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? J I k H18. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? सोमवार मंगळवार गुरुवार बुधवार19. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? शीतल मंजुळ शांत कोमल20. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भांडण करणे भरपूर कष्ट करणे आनंद होणे वैभव प्राप्त करणे21. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. फिशिंग हाइपरलूप नायजेरिन फ्राॅड वॉटनेट22. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी23. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 20 35 25 4024. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे खुप घाबरणे काळोख पडणे भूकंप होणे खूप खेळणे25. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 50 53 54 5526. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? वेरूळ कारले-भाजे पितळखोरा घारापुरी27. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? डॉ.अमर्त्य सेन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पेरियार रामस्वामी अभिजित बॅनर्जी28. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! शब्दयोगी उभयान्वयी क्रियाविशेषण केवलप्रयोगी29. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 24 28 30 3230. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 38.4 77 154 77/231. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 12.5 5.5 12 1032. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 6 7 9 833. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 33 16 17 3234. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – सहोदर आत्पेष्ट आप्तस्वकीय गणगोत35. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? NRS NRK SRN MRK36. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:28 09:32 09:40 09:3637. इतिश्री होणे’ म्हणजे काय? प्रारंभ होणे गरीब होणे श्रीमंत होणे शेवट होणे38. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? पळसाला पाने तीनच उथळ पाण्याला खखळाट फार बाळाचे पाय पाण्यात दिसतात पाचामुखी परमेश्वर39. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? नाशवंत फायदेशीर वैचारिक विध्वंसक40. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. महागणपती बल्लाळेश्वर मयुरेश्वर चिंतामणी41. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M Q M U O P M T42. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पूर्व-उत्तर आग्नेय-वायव्य पश्चिम-दक्षिण पश्चिम-वायव्य43. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? आनंद यादव रंगनाथ पठारे भालचंद्र नेमाडे महेश एलकुंचवार44. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? विधवा पुनर्विवाह अवयव तस्करी बाल लैंगिक अत्याचार बालविवाह45. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? REGEIT RIGET REGIT MQSRP46. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 3:15 3:5 5:3 9:2547. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 22 8 6 3548. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? सुधाकर सविता भास्कर रवी49. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. वि.स.खांडेकर कुसुमाग्रज पु.ल.देशपांडे आचार्य अत्रे50. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 2800 1600 4200 520051. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? इंद्रायणी पवना भीमा येळवंडी52. उंबराचे फूल म्हणजे…..? विघ्न दुःख दुर्मिळ वस्तू नशीबवान व्यक्ती53. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 4 3 6 254. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 200 100 400 12055. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 22 48 32 2556. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? जर्मन शेफर्ड गोल्डन रिट्रीवर लॅब्रोडर मुंधोळ हाऊंड57. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. नंदादीप दीपस्तंभ समई लामन दिवा58. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… थवा घोळका तांडा कळप59. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 32 28 30 2660. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम61. 520 चे पाच टक्के = ? 676 976 276 57662. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 12 11 9 1563. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 92 180 65 7564. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? जातीचा उच्छेद शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब65. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. शर्वरी पद्म निरज नलिनी66. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. अर्थशास्त्र मुंडकोपनिषद ऋग्वेद महाभारत67. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आरसा अंबर मंदाकिनी औदुंबर68. योग्य शब्द समूहनिवडा. नोटांचे बंडल फळांचा गुच्छा खेळाडूंचा काफिला फुलांचा धड69. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा शेराची पाच बोटांची एक कोटीची सव्वा लाखाची70. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? A.I.P.T M.I.A N.E.E.R.I N.I.V71. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 16 डिसेंबर 2 जानेवारी 17 सप्टेंबर 1 मे72. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 101 111 6 12273. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारोत्तोलन जलतरण कुस्ती नेमबाजी74. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? गट मंडळ जथ्था घोळका75. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. मूकनायक दीनबंधू दिनमित्र दलित मित्र76. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 6 10 15 477. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? गुरुवार यापैकी नाही बुधवार मंगळवार78. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? यापैकी नाही आत्या आजी बहिण79. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? रूपक उपमा उत्प्रेक्षा यमक80. 1/0.02 म्हणजे किती? 70 50 45 3581. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. यमक उत्प्रेक्षा रुपक उपमा82. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… उत्क्रांती कायदापलट क्रांती परिवर्तन83. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 83 82 87 8184. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 176 196 7/4 17285. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. संगमनेर जुन्नर शहापूर सिन्नर86. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. प्रसाद वाटणे लाच देणे जेवू घालने फसविणे87. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 30 75 45 6088. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? राजेन्द्र सिंग मलाला युसुफझाई अण्णा हजारे कैलास सत्यार्थी89. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 4% 6% 8% 3%90. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 48 80 60 2491. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? भाऊ काका वडिल सासरा92. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? अलंग रांगणा वासोटा कोरिगड93. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ताबडतोब लगबग कुचराई तात्पुरता94. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतघ्न कृतार्थ कृतांत कृपाळू95. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? मुंबई वेलापूर भिवंडी इचलकरंजी96. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. आंबेगाव मुळशी वेल्हा भोर97. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निस्तेज निर्धास्त निराश निरोप98. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 73 72 71 7999. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. समजुत घर सूर्यमालिकेतील गोल स्वीकार100. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. गव्हर्नर एलफिन्स्टन छत्रपती शाहू महाराज सयाजीराव गायकवाड लॉर्ड कर्झन Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s