Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 3:5 3:15 9:25 5:32. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? गुरुवार मंगळवार बुधवार सोमवार3. योग्य शब्द समूहनिवडा. फुलांचा धड नोटांचे बंडल खेळाडूंचा काफिला फळांचा गुच्छा4. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. इंद्रधनुष्य बाण दंड कोदंड5. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. फिशिंग वॉटनेट नायजेरिन फ्राॅड हाइपरलूप6. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? अलंग रांगणा वासोटा कोरिगड7. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? येळवंडी भीमा इंद्रायणी पवना8. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 30 35 25 329. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? गुलामगिरी जातीचा उच्छेद ब्राह्मणांचे कसब शेतकऱ्यांचा आसूड10. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 225/4 300 900 4/22511. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. प्रसाद वाटणे जेवू घालने लाच देणे फसविणे12. 4 9 16 25……? 51 39 42 3613. उंबराचे फूल म्हणजे…..? विघ्न नशीबवान व्यक्ती दुर्मिळ वस्तू दुःख14. 250 चे पाच टक्के = ? 13.5 13 12.5 1215. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 6 9 7 816. इतिश्री होणे’ म्हणजे काय? शेवट होणे श्रीमंत होणे प्रारंभ होणे गरीब होणे17. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? पश्चिम पूर्व दक्षिण उत्तर18. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Amazon Symbian ios Android19. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? नाशवंत विध्वंसक फायदेशीर वैचारिक20. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. संगमनेर सिन्नर जुन्नर शहापूर21. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? मुंधोळ हाऊंड गोल्डन रिट्रीवर जर्मन शेफर्ड लॅब्रोडर22. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 32 24 30 2823. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. महागणपती चिंतामणी बल्लाळेश्वर मयुरेश्वर24. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. मूकनायक दलित मित्र दिनमित्र दीनबंधू25. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा शेराची सव्वा लाखाची पाच बोटांची एक कोटीची26. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? SRN NRS MRK NRK27. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? O P M T M U M Q28. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी29. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 60 24 80 4830. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? जथ्था घोळका गट मंडळ31. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया द्वितीया सप्तमी प्रथमा32. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे खुप घाबरणे भूकंप होणे काळोख पडणे खूप खेळणे33. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 92 180 75 6534. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पश्चिम-दक्षिण आग्नेय-वायव्य पश्चिम-वायव्य पूर्व-उत्तर35. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 75 60 45 3036. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. दौंड भोर बारामती इंदापूर37. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 4 3 2 638. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 16000 रुपये 11000 रुपये 14000 रुपये 15000 रुपये39. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 2 जानेवारी 1 मे 16 डिसेंबर 17 सप्टेंबर40. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 154 77/2 38.4 7741. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:40 09:28 09:32 09:3642. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. सूर्यमालिकेतील गोल घर समजुत स्वीकार43. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? मंगळवार गुरुवार बुधवार यापैकी नाही44. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? डॉ.अमर्त्य सेन डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभिजित बॅनर्जी पेरियार रामस्वामी45. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 25 48 22 3246. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 6 22 35 847. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. नंदादीप समई दीपस्तंभ लामन दिवा48. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा उपमा रुपक यमक49. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 25 40 35 2050. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? RIGET REGEIT REGIT MQSRP51. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 23 व 51 49 व 21 31 व 59 21 व 4952. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? पितळखोरा घारापुरी कारले-भाजे वेरूळ53. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. पद्म नलिनी निरज शर्वरी54. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृपाळू कृतार्थ कृतांत कृतघ्न55. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 16 33 17 3256. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 5200 1600 2800 420057. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. लॉर्ड कर्झन गव्हर्नर एलफिन्स्टन सयाजीराव गायकवाड छत्रपती शाहू महाराज58. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? मलाला युसुफझाई कैलास सत्यार्थी अण्णा हजारे राजेन्द्र सिंग59. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… क्रांती उत्क्रांती कायदापलट परिवर्तन60. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारोत्तोलन कुस्ती नेमबाजी जलतरण61. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 6 111 122 10162. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? वेलापूर भिवंडी मुंबई इचलकरंजी63. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? M.I.A N.I.V N.E.E.R.I A.I.P.T64. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 12 9 15 1165. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? रविवार सोमवार मंगळवार शनिवार66. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? X U T V67. 1/0.02 म्हणजे किती? 45 70 35 5068. 520 चे पाच टक्के = ? 276 976 576 67669. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 28 32 26 3070. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 125 75 25 10071. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 55 54 53 5072. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 10 15 4 673. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? रूपक यमक उत्प्रेक्षा उपमा74. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? J H I k75. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. अर्थशास्त्र महाभारत मुंडकोपनिषद ऋग्वेद76. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 196 176 7/4 17277. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? शांत मंजुळ शीतल कोमल78. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? आजी बहिण आत्या यापैकी नाही79. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. वेल्हा भोर आंबेगाव मुळशी80. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? उथळ पाण्याला खखळाट फार पळसाला पाने तीनच पाचामुखी परमेश्वर बाळाचे पाय पाण्यात दिसतात81. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 50 15 10 2282. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ताबडतोब लगबग कुचराई तात्पुरता83. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 200 100 400 12084. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? रंगनाथ पठारे महेश एलकुंचवार आनंद यादव भालचंद्र नेमाडे85. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. आचार्य अत्रे वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे कुसुमाग्रज86. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? दक्षिण पश्चिम आग्नेय उत्तर87. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भांडण करणे वैभव प्राप्त करणे आनंद होणे भरपूर कष्ट करणे88. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निराश निरोप निस्तेज निर्धास्त89. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 87 83 82 8190. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? विधवा पुनर्विवाह अवयव तस्करी बालविवाह बाल लैंगिक अत्याचार91. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व मुळामुठा भीमा व इंद्रायणी भीमा व भामा भीमा व नीरा92. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 4% 6% 3% 8%93. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? सासरा वडिल काका भाऊ94. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… तांडा घोळका थवा कळप95. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? भास्कर रवी सुधाकर सविता96. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. औदुंबर मंदाकिनी अंबर आरसा97. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 71 73 72 7998. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – आत्पेष्ट सहोदर आप्तस्वकीय गणगोत99. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 12 12.5 10 5.5100. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! उभयान्वयी क्रियाविशेषण शब्दयोगी केवलप्रयोगी Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s