Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? मंडळ घोळका गट जथ्था2. उंबराचे फूल म्हणजे…..? विघ्न नशीबवान व्यक्ती दुःख दुर्मिळ वस्तू3. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 26 30 32 284. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? J k I H5. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? NRS MRK SRN NRK6. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Amazon ios Symbian Android7. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 40 25 35 208. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 92 65 180 759. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अंबर औदुंबर आरसा मंदाकिनी10. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? मंगळवार गुरुवार यापैकी नाही बुधवार11. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? अलंग रांगणा कोरिगड वासोटा12. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? कैलास सत्यार्थी राजेन्द्र सिंग अण्णा हजारे मलाला युसुफझाई13. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? पवना भीमा इंद्रायणी येळवंडी14. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. वेल्हा मुळशी भोर आंबेगाव15. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 32 30 24 2816. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 7/4 176 172 19617. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी18. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 6 4 3 219. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 5:3 9:25 3:15 3:520. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 45 30 75 6021. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 9 12 11 1522. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 53 50 55 5423. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 77/2 38.4 77 15424. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 17 33 32 1625. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? मुंबई इचलकरंजी वेलापूर भिवंडी26. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पूर्व-उत्तर पश्चिम-दक्षिण पश्चिम-वायव्य आग्नेय-वायव्य27. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? T X V U28. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. मूकनायक दिनमित्र दीनबंधू दलित मित्र29. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 80 60 48 2430. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 1600 2800 4200 520031. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? पेरियार रामस्वामी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभिजित बॅनर्जी डॉ.अमर्त्य सेन32. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारोत्तोलन कुस्ती जलतरण नेमबाजी33. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तात्पुरता लगबग ताबडतोब कुचराई34. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? जर्मन शेफर्ड मुंधोळ हाऊंड गोल्डन रिट्रीवर लॅब्रोडर35. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे खुप घाबरणे भूकंप होणे खूप खेळणे काळोख पडणे36. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 6 8 22 3537. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन उत्क्रांती क्रांती कायदापलट38. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – सहोदर गणगोत आप्तस्वकीय आत्पेष्ट39. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? कारले-भाजे पितळखोरा घारापुरी वेरूळ40. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 300 225/4 900 4/22541. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. नंदादीप लामन दिवा समई दीपस्तंभ42. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 73 79 72 7143. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतांत कृतार्थ कृपाळू कृतघ्न44. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उत्प्रेक्षा यमक उपमा रूपक45. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. गव्हर्नर एलफिन्स्टन लॉर्ड कर्झन छत्रपती शाहू महाराज सयाजीराव गायकवाड46. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 87 82 81 8347. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 22 15 50 1048. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 6 10 4 1549. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. घर सूर्यमालिकेतील गोल समजुत स्वीकार50. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? वैभव प्राप्त करणे आनंद होणे भरपूर कष्ट करणे भांडण करणे51. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M T M Q O P M U52. 1/0.02 म्हणजे किती? 35 50 70 4553. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. रुपक यमक उपमा उत्प्रेक्षा54. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 125 75 25 10055. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 35 32 25 3056. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 122 111 6 10157. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. बारामती इंदापूर दौंड भोर58. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. मयुरेश्वर चिंतामणी महागणपती बल्लाळेश्वर59. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ एक कोटीची सव्वा लाखाची पाच बोटांची सव्वा शेराची60. योग्य शब्द समूहनिवडा. फुलांचा धड खेळाडूंचा काफिला नोटांचे बंडल फळांचा गुच्छा61. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 48 32 25 2262. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? महेश एलकुंचवार रंगनाथ पठारे भालचंद्र नेमाडे आनंद यादव63. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 16000 रुपये 14000 रुपये 11000 रुपये 15000 रुपये64. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:40 09:32 09:28 09:3665. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 7 9 6 866. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! केवलप्रयोगी शब्दयोगी उभयान्वयी क्रियाविशेषण67. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 49 व 21 21 व 49 31 व 59 23 व 5168. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? सुधाकर रवी सविता भास्कर69. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? द्वितीया तृतीया प्रथमा सप्तमी70. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? मंगळवार बुधवार गुरुवार सोमवार71. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? विध्वंसक फायदेशीर नाशवंत वैचारिक72. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. लाच देणे प्रसाद वाटणे जेवू घालने फसविणे73. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? बाळाचे पाय पाण्यात दिसतात उथळ पाण्याला खखळाट फार पाचामुखी परमेश्वर पळसाला पाने तीनच74. इतिश्री होणे’ म्हणजे काय? गरीब होणे प्रारंभ होणे शेवट होणे श्रीमंत होणे75. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. ऋग्वेद अर्थशास्त्र महाभारत मुंडकोपनिषद76. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? यापैकी नाही बहिण आत्या आजी77. 250 चे पाच टक्के = ? 12.5 13.5 13 1278. 520 चे पाच टक्के = ? 276 676 576 97679. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 12.5 12 10 5.580. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? आग्नेय उत्तर दक्षिण पश्चिम81. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? REGEIT MQSRP REGIT RIGET82. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. कुसुमाग्रज पु.ल.देशपांडे वि.स.खांडेकर आचार्य अत्रे83. 4 9 16 25……? 51 36 42 3984. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? शनिवार रविवार सोमवार मंगळवार85. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. कोदंड दंड इंद्रधनुष्य बाण86. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. निरज पद्म शर्वरी नलिनी87. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 16 डिसेंबर 1 मे 2 जानेवारी 17 सप्टेंबर88. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. नायजेरिन फ्राॅड हाइपरलूप फिशिंग वॉटनेट89. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? A.I.P.T M.I.A N.I.V N.E.E.R.I90. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… घोळका कळप तांडा थवा91. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 100 200 120 40092. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. संगमनेर सिन्नर शहापूर जुन्नर93. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? भाऊ वडिल सासरा काका94. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? शीतल मंजुळ कोमल शांत95. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व मुळामुठा भीमा व भामा भीमा व इंद्रायणी भीमा व नीरा96. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 4% 8% 6% 3%97. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निर्धास्त निराश निस्तेज निरोप98. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? विधवा पुनर्विवाह अवयव तस्करी बालविवाह बाल लैंगिक अत्याचार99. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? शेतकऱ्यांचा आसूड जातीचा उच्छेद गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब100. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s