Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021

1. 520 चे पाच टक्के = ?

 
 
 
 

2. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय?

 
 
 
 

3. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

 
 
 
 

4. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता?

 
 
 
 

5. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे.

 
 
 
 

6. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली.

 
 
 
 

7. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
LMQ : MNR :: MOJ : ?

 
 
 
 

8. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’

 
 
 
 

9. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई!

 
 
 
 

10. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल?

 
 
 
 

11. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय?

 
 
 
 

12. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा.

 
 
 
 

13. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती?

 
 
 
 

14. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

 
 
 
 

15. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?

 
 
 
 

16. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात?

 
 
 
 

17. योग्य शब्द समूहनिवडा.

 
 
 
 

18. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?

 
 
 
 

19. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे……

 
 
 
 

20. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’.

 
 
 
 

21. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे.

 
 
 
 

22. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही?

 
 
 
 

23. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा.
4 6 10 15 21 28

 
 
 
 

24. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा.
A C E G ?

 
 
 
 

25. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे –

 
 
 
 

26. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही.

 
 
 
 

27. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल?

 
 
 
 

28. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल?

 
 
 
 

29. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय?

 
 
 
 

30. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा.
उंटाचा……

 
 
 
 

31. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे.

 
 
 
 

32. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल?

 
 
 
 

33. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

 
 
 
 

34. 1/0.02 म्हणजे किती?

 
 
 
 

35. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत?

 
 
 
 

36. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे.

 
 
 
 

37. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती?

 
 
 
 

38. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती?

 
 
 
 

39. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती?

 
 
 
 

40. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल?

 
 
 
 

41. 50 जसे 65 तसे 82 ला काय?

 
 
 
 

42. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल?

 
 
 
 

43. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा.
J M P S ?

 
 
 
 

44. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे?

 
 
 
 

45. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

 
 
 
 

46. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता?

 
 
 
 

47. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती?

 
 
 
 

48. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही?

 
 
 
 

49. देवापुढे सतत जळणारा दिवा
या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा.

 
 
 
 

50. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही.

 
 
 
 

51. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा.
A E I ? ?

 
 
 
 

52. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे?

 
 
 
 

53. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे?

 
 
 
 

54. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो?

 
 
 
 

55. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती.

 
 
 
 

56. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

 
 
 
 

57. 4 9 16 25……?

 
 
 
 

58. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे?

 
 
 
 

59. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत?

 
 
 
 

60. 250 चे पाच टक्के = ?

 
 
 
 

61. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल?

 
 
 
 

62. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
38 75 112 149 ?

 
 
 
 

63. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल?

 
 
 
 

64. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल

 
 
 
 

65. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या?

 
 
 
 

66. इतिश्री होणे’ म्हणजे काय?

 
 
 
 

67. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे?

 
 
 
 

68. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला.

 
 
 
 

69. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा
शब्द कसा लिहाल?

 
 
 
 

70. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

 
 
 
 

71. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल?

 
 
 
 

72. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील?

 
 
 
 

73. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे?

 
 
 
 

74. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल?

 
 
 
 

75. उंबराचे फूल म्हणजे…..?

 
 
 
 

76. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील.

 
 
 
 

77. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती?

 
 
 
 

78. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

 
 
 
 

79. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत?

 
 
 
 

80. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला?

 
 
 
 

81. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण?

 
 
 
 

82. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?

 
 
 
 

83. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल?

 
 
 
 

84. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल?

 
 
 
 

85. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले?

 
 
 
 

86. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे.

 
 
 
 

87. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा?

 
 
 
 

88. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच
– या अर्थाची म्हण कोणती?

 
 
 
 

89. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही?

 
 
 
 

90. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा?

 
 
 
 

91. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही?

 
 
 
 

92. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे?

 
 
 
 

93. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा –
धाबे दणाणणे

 
 
 
 

94. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?

 
 
 
 

95. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती?

 
 
 
 

96. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.

 
 
 
 

97. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे?

 
 
 
 

98. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही.

 
 
 
 

99. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे?

 
 
 
 

100. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
216 : 36 :: 729 : ?

 
 
 
 

पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Maharashtra Police Bharti Question Paper
studywadi click

79 thoughts on “Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!