Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतार्थ कृपाळू कृतघ्न कृतांत2. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? राजेन्द्र सिंग कैलास सत्यार्थी अण्णा हजारे मलाला युसुफझाई3. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? वैभव प्राप्त करणे भरपूर कष्ट करणे भांडण करणे आनंद होणे4. 520 चे पाच टक्के = ? 276 676 976 5765. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? SRN NRS NRK MRK6. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तात्पुरता ताबडतोब कुचराई लगबग7. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 71 79 72 738. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? पवना येळवंडी इंद्रायणी भीमा9. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पश्चिम-वायव्य आग्नेय-वायव्य पूर्व-उत्तर पश्चिम-दक्षिण10. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… तांडा कळप घोळका थवा11. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. रुपक यमक उत्प्रेक्षा उपमा12. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? पळसाला पाने तीनच बाळाचे पाय पाण्यात दिसतात पाचामुखी परमेश्वर उथळ पाण्याला खखळाट फार13. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 8 9 6 714. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? प्रथमा सप्तमी तृतीया द्वितीया15. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 14000 रुपये 16000 रुपये 11000 रुपये 15000 रुपये16. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 200 100 120 40017. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! शब्दयोगी उभयान्वयी केवलप्रयोगी क्रियाविशेषण18. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. औदुंबर मंदाकिनी आरसा अंबर19. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:40 09:32 09:36 09:2820. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. शर्वरी नलिनी निरज पद्म21. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 53 55 54 5022. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. नायजेरिन फ्राॅड फिशिंग हाइपरलूप वॉटनेट23. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – आत्पेष्ट गणगोत आप्तस्वकीय सहोदर24. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. छत्रपती शाहू महाराज गव्हर्नर एलफिन्स्टन सयाजीराव गायकवाड लॉर्ड कर्झन25. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उपमा यमक उत्प्रेक्षा रूपक26. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 154 77/2 38.4 7727. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 5:3 3:5 3:15 9:2528. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? जर्मन शेफर्ड मुंधोळ हाऊंड गोल्डन रिट्रीवर लॅब्रोडर29. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दीनबंधू मूकनायक दलित मित्र दिनमित्र30. इतिश्री होणे’ म्हणजे काय? शेवट होणे प्रारंभ होणे श्रीमंत होणे गरीब होणे31. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 22 25 32 4832. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? दक्षिण पश्चिम आग्नेय उत्तर33. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? काका सासरा वडिल भाऊ34. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? k H J I35. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. वि.स.खांडेकर कुसुमाग्रज आचार्य अत्रे पु.ल.देशपांडे36. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. कोदंड इंद्रधनुष्य दंड बाण37. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. लाच देणे फसविणे प्रसाद वाटणे जेवू घालने38. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 17 32 33 1639. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 50 15 10 2240. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? रविवार मंगळवार सोमवार शनिवार41. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 4/225 225/4 300 90042. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? दक्षिण पश्चिम उत्तर पूर्व43. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? कोमल शीतल शांत मंजुळ44. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 100 125 25 7545. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? जलतरण कुस्ती भारोत्तोलन नेमबाजी46. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 60 45 30 7547. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे भूकंप होणे खूप खेळणे खुप घाबरणे काळोख पडणे48. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. समजुत सूर्यमालिकेतील गोल घर स्वीकार49. योग्य शब्द समूहनिवडा. फळांचा गुच्छा खेळाडूंचा काफिला फुलांचा धड नोटांचे बंडल50. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 6 2 3 451. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? M.I.A N.I.V N.E.E.R.I A.I.P.T52. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? V T X U53. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 49 व 21 31 व 59 21 व 49 23 व 5154. उंबराचे फूल म्हणजे…..? विघ्न नशीबवान व्यक्ती दुर्मिळ वस्तू दुःख55. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 35 22 8 656. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 176 7/4 196 17257. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? वेरूळ कारले-भाजे पितळखोरा घारापुरी58. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व भामा भीमा व नीरा भीमा व इंद्रायणी भीमा व मुळामुठा59. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 3% 6% 4% 8%60. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी61. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? सोमवार गुरुवार मंगळवार बुधवार62. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. दौंड इंदापूर बारामती भोर63. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? रांगणा वासोटा कोरिगड अलंग64. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 26 28 30 3265. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? विध्वंसक वैचारिक नाशवंत फायदेशीर66. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? अभिजित बॅनर्जी पेरियार रामस्वामी डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.अमर्त्य सेन67. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. सिन्नर संगमनेर शहापूर जुन्नर68. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. वेल्हा मुळशी भोर आंबेगाव69. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 30 32 24 2870. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 6 111 122 10171. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 24 60 80 4872. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. मयुरेश्वर महागणपती चिंतामणी बल्लाळेश्वर73. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ एक कोटीची सव्वा लाखाची पाच बोटांची सव्वा शेराची74. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? मंगळवार यापैकी नाही बुधवार गुरुवार75. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 30 25 32 3576. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 6 10 15 477. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. दीपस्तंभ नंदादीप लामन दिवा समई78. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब जातीचा उच्छेद79. 4 9 16 25……? 36 51 42 3980. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? मुंबई इचलकरंजी भिवंडी वेलापूर81. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? आजी बहिण यापैकी नाही आत्या82. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 75 65 92 18083. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. मुंडकोपनिषद ऋग्वेद महाभारत अर्थशास्त्र84. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? सुधाकर रवी भास्कर सविता85. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… उत्क्रांती परिवर्तन क्रांती कायदापलट86. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 5200 1600 2800 420087. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? REGIT REGEIT RIGET MQSRP88. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निस्तेज निर्धास्त निराश निरोप89. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? घोळका मंडळ जथ्था गट90. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M U M Q M T O P91. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे आनंद यादव महेश एलकुंचवार रंगनाथ पठारे92. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 2 जानेवारी 16 डिसेंबर 17 सप्टेंबर 1 मे93. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? विधवा पुनर्विवाह बालविवाह अवयव तस्करी बाल लैंगिक अत्याचार94. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 20 40 35 2595. 1/0.02 म्हणजे किती? 35 50 45 7096. 250 चे पाच टक्के = ? 13.5 13 12 12.597. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 82 81 83 8798. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Amazon ios Android Symbian99. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 9 12 15 11100. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 10 12.5 12 5.5 Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s