Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 23 व 51 31 व 59 21 व 49 49 व 212. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 125 100 75 253. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 17 16 32 334. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 16 डिसेंबर 2 जानेवारी 17 सप्टेंबर 1 मे5. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृपाळू कृतांत कृतार्थ कृतघ्न6. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. शहापूर संगमनेर जुन्नर सिन्नर7. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? जातीचा उच्छेद ब्राह्मणांचे कसब शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी8. 520 चे पाच टक्के = ? 276 976 676 5769. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 12.5 10 5.5 1210. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. यमक रुपक उपमा उत्प्रेक्षा11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 83 87 82 8112. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 10 15 4 613. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व मुळामुठा भीमा व भामा भीमा व इंद्रायणी भीमा व नीरा14. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? कारले-भाजे पितळखोरा वेरूळ घारापुरी15. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा लाखाची पाच बोटांची सव्वा शेराची एक कोटीची16. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 24 60 48 8017. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आरसा अंबर मंदाकिनी औदुंबर18. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. छत्रपती शाहू महाराज सयाजीराव गायकवाड गव्हर्नर एलफिन्स्टन लॉर्ड कर्झन19. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? विधवा पुनर्विवाह बाल लैंगिक अत्याचार अवयव तस्करी बालविवाह20. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 15000 रुपये 16000 रुपये 14000 रुपये 11000 रुपये21. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दीनबंधू मूकनायक दिनमित्र दलित मित्र22. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? भिवंडी मुंबई वेलापूर इचलकरंजी23. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? आत्या आजी बहिण यापैकी नाही24. इतिश्री होणे’ म्हणजे काय? प्रारंभ होणे शेवट होणे श्रीमंत होणे गरीब होणे25. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 28 30 32 2626. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 3:15 9:25 3:5 5:327. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. बारामती भोर इंदापूर दौंड28. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… उत्क्रांती कायदापलट परिवर्तन क्रांती29. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? मंडळ जथ्था घोळका गट30. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? RIGET MQSRP REGIT REGEIT31. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. जेवू घालने प्रसाद वाटणे लाच देणे फसविणे32. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 50 53 55 5433. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 35 6 22 834. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? आग्नेय-वायव्य पूर्व-उत्तर पश्चिम-वायव्य पश्चिम-दक्षिण35. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 73 79 71 7236. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? A.I.P.T N.I.V M.I.A N.E.E.R.I37. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया द्वितीया प्रथमा सप्तमी38. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? उत्तर आग्नेय दक्षिण पश्चिम39. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? गोल्डन रिट्रीवर जर्मन शेफर्ड लॅब्रोडर मुंधोळ हाऊंड40. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? U V X T41. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! केवलप्रयोगी क्रियाविशेषण उभयान्वयी शब्दयोगी42. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? काका वडिल भाऊ सासरा43. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. नलिनी शर्वरी निरज पद्म44. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? रविवार मंगळवार शनिवार सोमवार45. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? बुधवार गुरुवार मंगळवार सोमवार46. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. लगबग ताबडतोब कुचराई तात्पुरता47. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… थवा तांडा घोळका कळप48. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 200 400 120 10049. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 4/225 900 300 225/450. 4 9 16 25……? 42 36 51 3951. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? पाचामुखी परमेश्वर उथळ पाण्याला खखळाट फार पळसाला पाने तीनच बाळाचे पाय पाण्यात दिसतात52. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 12 9 11 1553. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 35 40 20 2554. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? बुधवार यापैकी नाही मंगळवार गुरुवार55. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. दंड कोदंड इंद्रधनुष्य बाण56. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? k H J I57. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 30 75 45 6058. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? जलतरण नेमबाजी भारोत्तोलन कुस्ती59. उंबराचे फूल म्हणजे…..? नशीबवान व्यक्ती विघ्न दुर्मिळ वस्तू दुःख60. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 122 101 111 661. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. अर्थशास्त्र ऋग्वेद मुंडकोपनिषद महाभारत62. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. चिंतामणी महागणपती बल्लाळेश्वर मयुरेश्वर63. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. नायजेरिन फ्राॅड फिशिंग वॉटनेट हाइपरलूप64. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भांडण करणे आनंद होणे वैभव प्राप्त करणे भरपूर कष्ट करणे65. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 30 24 28 3266. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उत्प्रेक्षा रूपक उपमा यमक67. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? विध्वंसक नाशवंत फायदेशीर वैचारिक68. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 7/4 172 176 19669. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. नंदादीप समई दीपस्तंभ लामन दिवा70. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? अभिजित बॅनर्जी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पेरियार रामस्वामी डॉ.अमर्त्य सेन71. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 7 8 9 672. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? ios Amazon Android Symbian73. योग्य शब्द समूहनिवडा. खेळाडूंचा काफिला फुलांचा धड नोटांचे बंडल फळांचा गुच्छा74. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 8% 4% 3% 6%75. 250 चे पाच टक्के = ? 13 13.5 12.5 1276. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. भोर आंबेगाव वेल्हा मुळशी77. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 154 77 77/2 38.478. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? पूर्व दक्षिण उत्तर पश्चिम79. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:28 09:40 09:32 09:3680. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? NRS NRK MRK SRN81. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे आनंद यादव रंगनाथ पठारे महेश एलकुंचवार82. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 4200 1600 2800 520083. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 30 32 35 2584. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे भूकंप होणे खुप घाबरणे खूप खेळणे काळोख पडणे85. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 25 22 32 4886. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? मंजुळ शीतल कोमल शांत87. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? कोरिगड रांगणा वासोटा अलंग88. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 22 10 50 1589. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. आचार्य अत्रे पु.ल.देशपांडे कुसुमाग्रज वि.स.खांडेकर90. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 4 3 2 691. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – आप्तस्वकीय सहोदर गणगोत आत्पेष्ट92. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? सविता सुधाकर भास्कर रवी93. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M U M Q O P M T94. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निरोप निराश निर्धास्त निस्तेज95. 1/0.02 म्हणजे किती? 50 45 35 7096. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? अण्णा हजारे कैलास सत्यार्थी मलाला युसुफझाई राजेन्द्र सिंग97. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. घर स्वीकार सूर्यमालिकेतील गोल समजुत98. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 65 75 92 18099. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? पवना येळवंडी इंद्रायणी भीमा100. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s