Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. उंबराचे फूल म्हणजे…..? दुर्मिळ वस्तू विघ्न दुःख नशीबवान व्यक्ती2. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व इंद्रायणी भीमा व नीरा भीमा व मुळामुठा भीमा व भामा3. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 15 11 9 124. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 4 6 15 105. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? वेलापूर भिवंडी इचलकरंजी मुंबई6. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! क्रियाविशेषण शब्दयोगी उभयान्वयी केवलप्रयोगी7. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 125 25 100 758. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. मुळशी वेल्हा आंबेगाव भोर9. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? मुंधोळ हाऊंड गोल्डन रिट्रीवर लॅब्रोडर जर्मन शेफर्ड10. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. स्वीकार समजुत सूर्यमालिकेतील गोल घर11. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 28 32 30 2612. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 12 12.5 5.5 1013. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. मयुरेश्वर चिंतामणी महागणपती बल्लाळेश्वर14. 250 चे पाच टक्के = ? 12 12.5 13 13.515. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? भाऊ वडिल काका सासरा16. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? NRS SRN NRK MRK17. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे खूप खेळणे काळोख पडणे भूकंप होणे खुप घाबरणे18. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? पवना भीमा इंद्रायणी येळवंडी19. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन कायदापलट क्रांती उत्क्रांती20. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? जातीचा उच्छेद गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब शेतकऱ्यांचा आसूड21. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 16000 रुपये 14000 रुपये 15000 रुपये 11000 रुपये22. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 54 50 53 5523. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? अण्णा हजारे मलाला युसुफझाई राजेन्द्र सिंग कैलास सत्यार्थी24. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? यापैकी नाही आत्या आजी बहिण25. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. जुन्नर शहापूर सिन्नर संगमनेर26. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 35 6 22 827. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? k J I H28. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? महेश एलकुंचवार रंगनाथ पठारे आनंद यादव भालचंद्र नेमाडे29. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 3 4 6 230. इतिश्री होणे’ म्हणजे काय? गरीब होणे श्रीमंत होणे प्रारंभ होणे शेवट होणे31. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 23 व 51 31 व 59 49 व 21 21 व 4932. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 48 22 32 2533. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 32 17 33 1634. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? कोमल शीतल मंजुळ शांत35. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 48 80 60 2436. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M U O P M Q M T37. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी38. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? उथळ पाण्याला खखळाट फार पळसाला पाने तीनच बाळाचे पाय पाण्यात दिसतात पाचामुखी परमेश्वर39. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? रविवार मंगळवार सोमवार शनिवार40. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… तांडा घोळका थवा कळप41. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Android Amazon Symbian ios42. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 1600 4200 2800 520043. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. औदुंबर आरसा मंदाकिनी अंबर44. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. दीपस्तंभ समई लामन दिवा नंदादीप45. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? घोळका मंडळ जथ्था गट46. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 60 45 30 7547. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? मंगळवार गुरुवार बुधवार यापैकी नाही48. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 81 87 83 8249. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? पश्चिम दक्षिण आग्नेय उत्तर50. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर51. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दिनमित्र दीनबंधू मूकनायक दलित मित्र52. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? फायदेशीर वैचारिक विध्वंसक नाशवंत53. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उपमा रूपक यमक उत्प्रेक्षा54. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 100 120 400 20055. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 7 6 9 856. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कुस्ती नेमबाजी जलतरण भारोत्तोलन57. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? मंगळवार सोमवार गुरुवार बुधवार58. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 3% 8% 4% 6%59. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? अलंग रांगणा वासोटा कोरिगड60. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? U V T X61. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 92 75 65 18062. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निस्तेज निर्धास्त निराश निरोप63. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बाल लैंगिक अत्याचार बालविवाह अवयव तस्करी विधवा पुनर्विवाह64. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. इंदापूर भोर बारामती दौंड65. 520 चे पाच टक्के = ? 976 276 576 67666. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 77 38.4 154 77/267. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 32 35 30 2568. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – सहोदर गणगोत आत्पेष्ट आप्तस्वकीय69. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 900 4/225 225/4 30070. 1/0.02 म्हणजे किती? 70 50 35 4571. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 17 सप्टेंबर 16 डिसेंबर 2 जानेवारी 1 मे72. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 24 30 32 2873. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? रवी सविता सुधाकर भास्कर74. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 9:25 3:5 5:3 3:1575. 4 9 16 25……? 36 42 39 5176. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 101 111 6 12277. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. इंद्रधनुष्य दंड बाण कोदंड78. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? अभिजित बॅनर्जी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पेरियार रामस्वामी डॉ.अमर्त्य सेन79. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. कुसुमाग्रज पु.ल.देशपांडे आचार्य अत्रे वि.स.खांडेकर80. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतांत कृतार्थ कृपाळू कृतघ्न81. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? MQSRP RIGET REGIT REGEIT82. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 79 73 72 7183. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. लाच देणे जेवू घालने फसविणे प्रसाद वाटणे84. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. नलिनी निरज शर्वरी पद्म85. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. मुंडकोपनिषद महाभारत अर्थशास्त्र ऋग्वेद86. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. सयाजीराव गायकवाड लॉर्ड कर्झन गव्हर्नर एलफिन्स्टन छत्रपती शाहू महाराज87. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भांडण करणे वैभव प्राप्त करणे भरपूर कष्ट करणे आनंद होणे88. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? घारापुरी वेरूळ कारले-भाजे पितळखोरा89. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? प्रथमा तृतीया सप्तमी द्वितीया90. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 176 172 7/4 19691. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 25 20 40 3592. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कुचराई तात्पुरता लगबग ताबडतोब93. योग्य शब्द समूहनिवडा. नोटांचे बंडल खेळाडूंचा काफिला फळांचा गुच्छा फुलांचा धड94. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 50 15 10 2295. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. नायजेरिन फ्राॅड फिशिंग हाइपरलूप वॉटनेट96. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? N.I.V M.I.A A.I.P.T N.E.E.R.I97. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. उपमा यमक उत्प्रेक्षा रुपक98. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पश्चिम-वायव्य पूर्व-उत्तर पश्चिम-दक्षिण आग्नेय-वायव्य99. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ एक कोटीची पाच बोटांची सव्वा शेराची सव्वा लाखाची100. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:40 09:28 09:36 09:32 Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s