Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? मंगळवार यापैकी नाही बुधवार गुरुवार2. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. पद्म शर्वरी नलिनी निरज3. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. छत्रपती शाहू महाराज लॉर्ड कर्झन सयाजीराव गायकवाड गव्हर्नर एलफिन्स्टन4. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? शांत शीतल मंजुळ कोमल5. 4 9 16 25……? 42 51 39 366. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दीनबंधू दिनमित्र दलित मित्र मूकनायक7. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व इंद्रायणी भीमा व नीरा भीमा व मुळामुठा भीमा व भामा8. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 3% 6% 4% 8%9. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? MRK NRS SRN NRK10. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मंदाकिनी अंबर आरसा औदुंबर11. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 17 सप्टेंबर 16 डिसेंबर 1 मे 2 जानेवारी12. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 2800 4200 5200 160013. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. संगमनेर जुन्नर सिन्नर शहापूर14. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 35 25 30 3215. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 32 30 26 2816. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. वॉटनेट नायजेरिन फ्राॅड फिशिंग हाइपरलूप17. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. आचार्य अत्रे वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे कुसुमाग्रज18. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:36 09:28 09:40 09:3219. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 65 92 75 18020. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी21. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 71 72 73 7922. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? भाऊ काका सासरा वडिल23. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 53 50 54 5524. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? डॉ.अमर्त्य सेन अभिजित बॅनर्जी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पेरियार रामस्वामी25. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 6 111 122 10126. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा पवना इंद्रायणी येळवंडी27. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी जातीचा उच्छेद ब्राह्मणांचे कसब28. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 8 6 9 729. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. समई लामन दिवा दीपस्तंभ नंदादीप30. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. भोर मुळशी आंबेगाव वेल्हा31. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 11 9 15 1232. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कुस्ती भारोत्तोलन नेमबाजी जलतरण33. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? द्वितीया प्रथमा सप्तमी तृतीया34. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निर्धास्त निराश निरोप निस्तेज35. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. लगबग कुचराई तात्पुरता ताबडतोब36. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Symbian Amazon Android ios37. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. दौंड भोर बारामती इंदापूर38. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 5:3 3:5 3:15 9:2539. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… क्रांती कायदापलट उत्क्रांती परिवर्तन40. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 32 22 25 4841. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 154 38.4 77 77/242. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 900 225/4 4/225 30043. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – आप्तस्वकीय गणगोत आत्पेष्ट सहोदर44. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? पितळखोरा कारले-भाजे घारापुरी वेरूळ45. 1/0.02 म्हणजे किती? 35 45 70 5046. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? अण्णा हजारे मलाला युसुफझाई कैलास सत्यार्थी राजेन्द्र सिंग47. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? मुंधोळ हाऊंड गोल्डन रिट्रीवर लॅब्रोडर जर्मन शेफर्ड48. 250 चे पाच टक्के = ? 12 12.5 13 13.549. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? बाळाचे पाय पाण्यात दिसतात पाचामुखी परमेश्वर पळसाला पाने तीनच उथळ पाण्याला खखळाट फार50. उंबराचे फूल म्हणजे…..? दुःख दुर्मिळ वस्तू विघ्न नशीबवान व्यक्ती51. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम52. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? अलंग रांगणा कोरिगड वासोटा53. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? महेश एलकुंचवार भालचंद्र नेमाडे रंगनाथ पठारे आनंद यादव54. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 120 400 200 10055. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? REGEIT RIGET MQSRP REGIT56. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ पाच बोटांची सव्वा लाखाची सव्वा शेराची एक कोटीची57. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 196 172 176 7/458. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 49 व 21 31 व 59 23 व 51 21 व 4959. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 24 60 48 8060. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 60 45 30 7561. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. समजुत घर स्वीकार सूर्यमालिकेतील गोल62. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? यमक रूपक उपमा उत्प्रेक्षा63. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. महागणपती बल्लाळेश्वर मयुरेश्वर चिंतामणी64. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? T U X V65. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 35 22 8 666. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 14000 रुपये 11000 रुपये 15000 रुपये 16000 रुपये67. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे भूकंप होणे खूप खेळणे खुप घाबरणे काळोख पडणे68. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? सुधाकर रवी सविता भास्कर69. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पूर्व-उत्तर पश्चिम-दक्षिण आग्नेय-वायव्य पश्चिम-वायव्य70. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? मंडळ घोळका जथ्था गट71. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय72. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? वेलापूर इचलकरंजी भिवंडी मुंबई73. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 15 10 4 674. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? अवयव तस्करी विधवा पुनर्विवाह बालविवाह बाल लैंगिक अत्याचार75. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? H J k I76. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 20 25 35 4077. इतिश्री होणे’ म्हणजे काय? प्रारंभ होणे शेवट होणे गरीब होणे श्रीमंत होणे78. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! क्रियाविशेषण केवलप्रयोगी शब्दयोगी उभयान्वयी79. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? नाशवंत वैचारिक फायदेशीर विध्वंसक80. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. लाच देणे प्रसाद वाटणे जेवू घालने फसविणे81. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M Q O P M T M U82. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? मंगळवार बुधवार सोमवार गुरुवार83. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 28 24 32 3084. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? M.I.A N.I.V N.E.E.R.I A.I.P.T85. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 100 125 75 2586. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? यापैकी नाही आजी आत्या बहिण87. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. दंड इंद्रधनुष्य बाण कोदंड88. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… थवा तांडा घोळका कळप89. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतघ्न कृपाळू कृतार्थ कृतांत90. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा रुपक यमक उपमा91. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 87 82 83 8192. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 22 15 10 5093. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. अर्थशास्त्र मुंडकोपनिषद ऋग्वेद महाभारत94. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 6 4 3 295. योग्य शब्द समूहनिवडा. फुलांचा धड नोटांचे बंडल फळांचा गुच्छा खेळाडूंचा काफिला96. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? शनिवार सोमवार मंगळवार रविवार97. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 32 16 17 3398. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भरपूर कष्ट करणे वैभव प्राप्त करणे भांडण करणे आनंद होणे99. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 10 12.5 12 5.5100. 520 चे पाच टक्के = ? 576 276 676 976 Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s