Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 15 50 22 102. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 15 9 12 113. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? बाळाचे पाय पाण्यात दिसतात उथळ पाण्याला खखळाट फार पाचामुखी परमेश्वर पळसाला पाने तीनच4. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? मुंबई इचलकरंजी भिवंडी वेलापूर5. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 35 6 22 86. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे भूकंप होणे काळोख पडणे खुप घाबरणे खूप खेळणे7. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. उपमा उत्प्रेक्षा रुपक यमक8. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? कारले-भाजे पितळखोरा घारापुरी वेरूळ9. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! क्रियाविशेषण केवलप्रयोगी उभयान्वयी शब्दयोगी10. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? बहिण यापैकी नाही आत्या आजी11. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? H k J I12. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? घोळका जथ्था मंडळ गट13. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. घर समजुत स्वीकार सूर्यमालिकेतील गोल14. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. मूकनायक दलित मित्र दीनबंधू दिनमित्र15. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… घोळका थवा कळप तांडा16. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – गणगोत आत्पेष्ट आप्तस्वकीय सहोदर17. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. सिन्नर जुन्नर संगमनेर शहापूर18. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 32 26 28 3019. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 180 92 75 6520. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. इंद्रधनुष्य कोदंड बाण दंड21. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उत्प्रेक्षा उपमा यमक रूपक22. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. लगबग कुचराई ताबडतोब तात्पुरता23. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 25 125 100 7524. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? शीतल शांत कोमल मंजुळ25. 520 चे पाच टक्के = ? 976 276 576 67626. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 15 6 10 427. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा लाखाची सव्वा शेराची एक कोटीची पाच बोटांची28. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? मंगळवार सोमवार गुरुवार बुधवार29. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 25 48 22 3230. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? लॅब्रोडर जर्मन शेफर्ड गोल्डन रिट्रीवर मुंधोळ हाऊंड31. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 16 डिसेंबर 2 जानेवारी 1 मे 17 सप्टेंबर32. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 79 72 73 7133. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व मुळामुठा भीमा व इंद्रायणी भीमा व भामा भीमा व नीरा34. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 5:3 9:25 3:5 3:1535. उंबराचे फूल म्हणजे…..? दुर्मिळ वस्तू दुःख नशीबवान व्यक्ती विघ्न36. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कुस्ती नेमबाजी भारोत्तोलन जलतरण37. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? मंगळवार शनिवार रविवार सोमवार38. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. पद्म शर्वरी निरज नलिनी39. 1/0.02 म्हणजे किती? 70 45 50 3540. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मंदाकिनी आरसा औदुंबर अंबर41. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 20 25 35 4042. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 196 176 172 7/443. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष44. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. दौंड भोर बारामती इंदापूर45. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? काका वडिल भाऊ सासरा46. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 21 व 49 23 व 51 49 व 21 31 व 5947. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 77/2 77 154 38.448. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? NRS NRK SRN MRK49. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? कैलास सत्यार्थी राजेन्द्र सिंग अण्णा हजारे मलाला युसुफझाई50. इतिश्री होणे’ म्हणजे काय? प्रारंभ होणे शेवट होणे श्रीमंत होणे गरीब होणे51. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? विध्वंसक फायदेशीर नाशवंत वैचारिक52. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? सुधाकर सविता रवी भास्कर53. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 122 6 101 11154. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? गुलामगिरी जातीचा उच्छेद ब्राह्मणांचे कसब शेतकऱ्यांचा आसूड55. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 30 32 35 2556. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 12.5 10 5.5 1257. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. नायजेरिन फ्राॅड वॉटनेट फिशिंग हाइपरलूप58. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 120 100 200 40059. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. मयुरेश्वर महागणपती बल्लाळेश्वर चिंतामणी60. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन उत्क्रांती क्रांती कायदापलट61. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे रंगनाथ पठारे महेश एलकुंचवार आनंद यादव62. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 24 32 28 3063. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 5200 1600 4200 280064. 250 चे पाच टक्के = ? 13 12.5 13.5 1265. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 16 32 17 3366. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? U X V T67. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. मुंडकोपनिषद ऋग्वेद महाभारत अर्थशास्त्र68. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. गव्हर्नर एलफिन्स्टन सयाजीराव गायकवाड लॉर्ड कर्झन छत्रपती शाहू महाराज69. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 50 54 55 5370. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 3 2 4 671. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पश्चिम-दक्षिण पूर्व-उत्तर पश्चिम-वायव्य आग्नेय-वायव्य72. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? डॉ.बाबासाहेब आंबेडकर पेरियार रामस्वामी अभिजित बॅनर्जी डॉ.अमर्त्य सेन73. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M U M Q M T O P74. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. लाच देणे फसविणे जेवू घालने प्रसाद वाटणे75. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? विधवा पुनर्विवाह बाल लैंगिक अत्याचार बालविवाह अवयव तस्करी76. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 15000 रुपये 11000 रुपये 16000 रुपये 14000 रुपये77. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? सप्तमी द्वितीया प्रथमा तृतीया78. 4 9 16 25……? 51 39 42 3679. योग्य शब्द समूहनिवडा. फुलांचा धड नोटांचे बंडल खेळाडूंचा काफिला फळांचा गुच्छा80. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? N.E.E.R.I N.I.V M.I.A A.I.P.T81. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतार्थ कृतघ्न कृपाळू कृतांत82. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? वासोटा अलंग कोरिगड रांगणा83. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? गुरुवार बुधवार यापैकी नाही मंगळवार84. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. दीपस्तंभ समई लामन दिवा नंदादीप85. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा इंद्रायणी येळवंडी पवना86. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 6% 3% 4% 8%87. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 4/225 225/4 900 30088. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भरपूर कष्ट करणे आनंद होणे वैभव प्राप्त करणे भांडण करणे89. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 45 75 60 3090. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 9 7 8 691. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Symbian ios Amazon Android92. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. मुळशी आंबेगाव भोर वेल्हा93. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. कुसुमाग्रज आचार्य अत्रे वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे94. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:32 09:40 09:28 09:3695. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 87 83 81 8296. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? आग्नेय दक्षिण पश्चिम उत्तर97. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? MQSRP REGEIT REGIT RIGET98. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम99. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 80 24 48 60100. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निर्धास्त निराश निस्तेज निरोप Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s