Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? उत्तर पश्चिम पूर्व दक्षिण2. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:40 09:28 09:32 09:363. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. आचार्य अत्रे पु.ल.देशपांडे कुसुमाग्रज वि.स.खांडेकर4. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 300 4/225 900 225/45. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 75 45 60 306. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? M.I.A A.I.P.T N.I.V N.E.E.R.I7. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 6 10 4 158. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? पाचामुखी परमेश्वर बाळाचे पाय पाण्यात दिसतात पळसाला पाने तीनच उथळ पाण्याला खखळाट फार9. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? कारले-भाजे घारापुरी पितळखोरा वेरूळ10. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. इंदापूर भोर बारामती दौंड11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 83 81 82 8712. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 101 6 111 12213. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 53 55 54 5014. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. लगबग तात्पुरता ताबडतोब कुचराई15. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 8 35 6 2216. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? मंगळवार गुरुवार बुधवार यापैकी नाही17. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 1 मे 16 डिसेंबर 2 जानेवारी 17 सप्टेंबर18. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? सुधाकर भास्कर रवी सविता19. 1/0.02 म्हणजे किती? 70 45 35 5020. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? येळवंडी पवना इंद्रायणी भीमा21. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. अर्थशास्त्र महाभारत ऋग्वेद मुंडकोपनिषद22. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 100 400 120 20023. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? फायदेशीर नाशवंत विध्वंसक वैचारिक24. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? वेलापूर भिवंडी मुंबई इचलकरंजी25. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 25 48 22 3226. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 4200 1600 2800 520027. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. फसविणे जेवू घालने लाच देणे प्रसाद वाटणे28. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पश्चिम-वायव्य पश्चिम-दक्षिण आग्नेय-वायव्य पूर्व-उत्तर29. योग्य शब्द समूहनिवडा. खेळाडूंचा काफिला फळांचा गुच्छा नोटांचे बंडल फुलांचा धड30. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Android Amazon Symbian ios31. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 9:25 3:15 3:5 5:332. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. महागणपती बल्लाळेश्वर मयुरेश्वर चिंतामणी33. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 25 35 20 4034. उंबराचे फूल म्हणजे…..? विघ्न नशीबवान व्यक्ती दुःख दुर्मिळ वस्तू35. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 15000 रुपये 14000 रुपये 11000 रुपये 16000 रुपये36. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? MQSRP REGIT REGEIT RIGET37. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. कोदंड दंड बाण इंद्रधनुष्य38. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? उत्तर पश्चिम आग्नेय दक्षिण39. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 38.4 154 77 77/240. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दलित मित्र दिनमित्र दीनबंधू मूकनायक41. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – सहोदर आप्तस्वकीय गणगोत आत्पेष्ट42. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? कोमल शांत मंजुळ शीतल43. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 5.5 10 12.5 1244. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. गव्हर्नर एलफिन्स्टन लॉर्ड कर्झन सयाजीराव गायकवाड छत्रपती शाहू महाराज45. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? रंगनाथ पठारे महेश एलकुंचवार भालचंद्र नेमाडे आनंद यादव46. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा लाखाची सव्वा शेराची एक कोटीची पाच बोटांची47. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M U M Q O P M T48. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? मंगळवार सोमवार बुधवार गुरुवार49. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 7/4 196 176 17250. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 11 15 9 1251. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 30 24 32 2852. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भांडण करणे आनंद होणे भरपूर कष्ट करणे वैभव प्राप्त करणे53. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 8% 3% 4% 6%54. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. फिशिंग नायजेरिन फ्राॅड हाइपरलूप वॉटनेट55. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? मंडळ गट घोळका जथ्था56. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 30 35 32 2557. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. रुपक उपमा यमक उत्प्रेक्षा58. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 31 व 59 21 व 49 23 व 51 49 व 2159. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 8 9 6 760. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? अलंग कोरिगड वासोटा रांगणा61. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? सोमवार रविवार शनिवार मंगळवार62. 4 9 16 25……? 51 42 36 3963. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 30 26 32 2864. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व इंद्रायणी भीमा व मुळामुठा भीमा व नीरा भीमा व भामा65. इतिश्री होणे’ म्हणजे काय? प्रारंभ होणे शेवट होणे श्रीमंत होणे गरीब होणे66. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? मलाला युसुफझाई अण्णा हजारे कैलास सत्यार्थी राजेन्द्र सिंग67. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृपाळू कृतांत कृतार्थ कृतघ्न68. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? जर्मन शेफर्ड मुंधोळ हाऊंड गोल्डन रिट्रीवर लॅब्रोडर69. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 24 80 60 4870. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. वेल्हा मुळशी भोर आंबेगाव71. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? रूपक उत्प्रेक्षा उपमा यमक72. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. औदुंबर आरसा अंबर मंदाकिनी73. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. पद्म नलिनी शर्वरी निरज74. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 79 72 71 7375. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 92 65 75 18076. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? जलतरण नेमबाजी कुस्ती भारोत्तोलन77. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? T V X U78. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? विधवा पुनर्विवाह बालविवाह अवयव तस्करी बाल लैंगिक अत्याचार79. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निस्तेज निर्धास्त निरोप निराश80. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड जातीचा उच्छेद ब्राह्मणांचे कसब81. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. सिन्नर शहापूर जुन्नर संगमनेर82. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? I H k J83. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 4 6 3 284. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. दीपस्तंभ नंदादीप समई लामन दिवा85. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? MRK SRN NRK NRS86. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… उत्क्रांती कायदापलट परिवर्तन क्रांती87. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? अभिजित बॅनर्जी पेरियार रामस्वामी डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.अमर्त्य सेन88. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे खुप घाबरणे खूप खेळणे काळोख पडणे भूकंप होणे89. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 15 10 50 2290. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? प्रथमा सप्तमी द्वितीया तृतीया91. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? बहिण आजी आत्या यापैकी नाही92. 250 चे पाच टक्के = ? 12.5 13 13.5 1293. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… घोळका थवा कळप तांडा94. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. सूर्यमालिकेतील गोल समजुत स्वीकार घर95. 520 चे पाच टक्के = ? 976 676 576 27696. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 16 17 33 3297. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी98. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! क्रियाविशेषण शब्दयोगी केवलप्रयोगी उभयान्वयी99. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 100 25 75 125100. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? वडिल भाऊ सासरा काका Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s