Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! उभयान्वयी क्रियाविशेषण शब्दयोगी केवलप्रयोगी2. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 50 15 10 223. योग्य शब्द समूहनिवडा. फळांचा गुच्छा खेळाडूंचा काफिला फुलांचा धड नोटांचे बंडल4. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. मूकनायक दलित मित्र दिनमित्र दीनबंधू5. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण6. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निर्धास्त निस्तेज निरोप निराश7. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? जर्मन शेफर्ड लॅब्रोडर गोल्डन रिट्रीवर मुंधोळ हाऊंड8. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 55 54 53 509. 520 चे पाच टक्के = ? 676 276 976 57610. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा इंद्रायणी पवना येळवंडी11. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 8 7 6 912. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. पद्म नलिनी निरज शर्वरी13. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? प्रथमा द्वितीया सप्तमी तृतीया14. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? पेरियार रामस्वामी डॉ.अमर्त्य सेन अभिजित बॅनर्जी डॉ.बाबासाहेब आंबेडकर15. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 28 30 32 2416. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? रंगनाथ पठारे महेश एलकुंचवार आनंद यादव भालचंद्र नेमाडे17. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? गुरुवार सोमवार मंगळवार बुधवार18. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? अवयव तस्करी बाल लैंगिक अत्याचार बालविवाह विधवा पुनर्विवाह19. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 2 6 4 320. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. आंबेगाव भोर वेल्हा मुळशी21. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ताबडतोब कुचराई लगबग तात्पुरता22. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 32 33 17 1623. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Android Amazon ios Symbian24. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 25 35 40 2025. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा उपमा रुपक यमक26. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? कैलास सत्यार्थी मलाला युसुफझाई अण्णा हजारे राजेन्द्र सिंग27. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. आचार्य अत्रे वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे कुसुमाग्रज28. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… उत्क्रांती क्रांती परिवर्तन कायदापलट29. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? पश्चिम उत्तर आग्नेय दक्षिण30. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? सविता रवी भास्कर सुधाकर31. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब शेतकऱ्यांचा आसूड जातीचा उच्छेद32. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. औदुंबर मंदाकिनी आरसा अंबर33. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. बल्लाळेश्वर चिंतामणी महागणपती मयुरेश्वर34. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. सिन्नर शहापूर संगमनेर जुन्नर35. उंबराचे फूल म्हणजे…..? विघ्न दुर्मिळ वस्तू दुःख नशीबवान व्यक्ती36. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:36 09:28 09:40 09:3237. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? NRS SRN NRK MRK38. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? H I J k39. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 9 15 11 1240. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 65 92 75 18041. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 81 83 87 8242. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 5:3 3:5 9:25 3:1543. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 154 77/2 38.4 7744. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतार्थ कृपाळू कृतांत कृतघ्न45. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? घोळका जथ्था मंडळ गट46. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… कळप घोळका तांडा थवा47. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 79 73 72 7148. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 17 सप्टेंबर 2 जानेवारी 16 डिसेंबर 1 मे49. 4 9 16 25……? 36 42 51 3950. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष51. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 35 32 25 3052. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? वडिल भाऊ काका सासरा53. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 60 30 45 7554. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. लामन दिवा नंदादीप दीपस्तंभ समई55. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? जलतरण कुस्ती नेमबाजी भारोत्तोलन56. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? मंगळवार बुधवार यापैकी नाही गुरुवार57. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. प्रसाद वाटणे जेवू घालने लाच देणे फसविणे58. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. फिशिंग वॉटनेट हाइपरलूप नायजेरिन फ्राॅड59. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 120 400 200 10060. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 122 111 101 661. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 48 80 60 2462. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 32 30 26 2863. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? O P M Q M T M U64. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? वेरूळ घारापुरी पितळखोरा कारले-भाजे65. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 12 5.5 10 12.566. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 22 6 35 867. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? यमक रूपक उत्प्रेक्षा उपमा68. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे खूप खेळणे काळोख पडणे भूकंप होणे खुप घाबरणे69. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? पाचामुखी परमेश्वर पळसाला पाने तीनच उथळ पाण्याला खखळाट फार बाळाचे पाय पाण्यात दिसतात70. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 6% 8% 3% 4%71. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? कोरिगड अलंग वासोटा रांगणा72. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 25 32 22 4873. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 196 7/4 176 17274. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 10 15 4 675. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 2800 5200 1600 420076. 250 चे पाच टक्के = ? 12 13 13.5 12.577. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. कोदंड दंड बाण इंद्रधनुष्य78. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? V X T U79. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? इचलकरंजी भिवंडी वेलापूर मुंबई80. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? शनिवार रविवार मंगळवार सोमवार81. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व नीरा भीमा व मुळामुठा भीमा व इंद्रायणी भीमा व भामा82. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पश्चिम-वायव्य आग्नेय-वायव्य पश्चिम-दक्षिण पूर्व-उत्तर83. इतिश्री होणे’ म्हणजे काय? श्रीमंत होणे प्रारंभ होणे शेवट होणे गरीब होणे84. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 49 व 21 21 व 49 31 व 59 23 व 5185. 1/0.02 म्हणजे किती? 50 70 45 3586. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? आनंद होणे वैभव प्राप्त करणे भरपूर कष्ट करणे भांडण करणे87. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? N.E.E.R.I A.I.P.T N.I.V M.I.A88. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 4/225 900 300 225/489. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. ऋग्वेद अर्थशास्त्र मुंडकोपनिषद महाभारत90. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 25 100 75 12591. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. घर समजुत स्वीकार सूर्यमालिकेतील गोल92. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – गणगोत आत्पेष्ट आप्तस्वकीय सहोदर93. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 16000 रुपये 15000 रुपये 14000 रुपये 11000 रुपये94. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. दौंड इंदापूर बारामती भोर95. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? बहिण यापैकी नाही आजी आत्या96. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? MQSRP REGIT REGEIT RIGET97. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा शेराची सव्वा लाखाची पाच बोटांची एक कोटीची98. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. गव्हर्नर एलफिन्स्टन सयाजीराव गायकवाड छत्रपती शाहू महाराज लॉर्ड कर्झन99. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? नाशवंत विध्वंसक फायदेशीर वैचारिक100. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? मंजुळ कोमल शांत शीतल Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s