Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? आग्नेय दक्षिण उत्तर पश्चिम2. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? भास्कर सविता सुधाकर रवी3. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 15 50 22 104. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 30 25 32 355. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? काका सासरा भाऊ वडिल6. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 4 6 15 107. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. महाभारत मुंडकोपनिषद ऋग्वेद अर्थशास्त्र8. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? गोल्डन रिट्रीवर जर्मन शेफर्ड लॅब्रोडर मुंधोळ हाऊंड9. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? k J I H10. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. हाइपरलूप वॉटनेट फिशिंग नायजेरिन फ्राॅड11. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 101 6 111 12212. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? अभिजित बॅनर्जी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पेरियार रामस्वामी डॉ.अमर्त्य सेन13. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? शीतल मंजुळ शांत कोमल14. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Android Symbian Amazon ios15. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दिनमित्र दलित मित्र मूकनायक दीनबंधू16. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? विधवा पुनर्विवाह अवयव तस्करी बाल लैंगिक अत्याचार बालविवाह17. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे आचार्य अत्रे कुसुमाग्रज18. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 15000 रुपये 16000 रुपये 14000 रुपये 11000 रुपये19. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? अण्णा हजारे राजेन्द्र सिंग मलाला युसुफझाई कैलास सत्यार्थी20. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निर्धास्त निराश निस्तेज निरोप21. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? मंगळवार यापैकी नाही गुरुवार बुधवार22. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. नलिनी निरज पद्म शर्वरी23. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 11 9 12 1524. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? ब्राह्मणांचे कसब जातीचा उच्छेद गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड25. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 5200 2800 4200 160026. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 5:3 3:5 9:25 3:1527. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? भिवंडी मुंबई इचलकरंजी वेलापूर28. 520 चे पाच टक्के = ? 976 276 576 67629. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 30 45 75 6030. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 8 22 6 3531. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. मयुरेश्वर महागणपती चिंतामणी बल्लाळेश्वर32. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 4/225 225/4 300 90033. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 35 20 40 2534. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? गुरुवार बुधवार सोमवार मंगळवार35. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व मुळामुठा भीमा व इंद्रायणी भीमा व भामा भीमा व नीरा36. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. वेल्हा मुळशी भोर आंबेगाव37. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा इंद्रायणी पवना येळवंडी38. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. सयाजीराव गायकवाड छत्रपती शाहू महाराज गव्हर्नर एलफिन्स्टन लॉर्ड कर्झन39. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 12.5 10 12 5.540. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? गट जथ्था घोळका मंडळ41. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे खुप घाबरणे काळोख पडणे खूप खेळणे भूकंप होणे42. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 24 80 48 6043. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पश्चिम-दक्षिण पश्चिम-वायव्य आग्नेय-वायव्य पूर्व-उत्तर44. 4 9 16 25……? 42 51 36 3945. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 100 75 25 12546. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतांत कृतघ्न कृतार्थ कृपाळू47. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 7/4 176 196 17248. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी49. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कुस्ती जलतरण भारोत्तोलन नेमबाजी50. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 16 17 32 3351. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? M.I.A N.E.E.R.I A.I.P.T N.I.V52. 250 चे पाच टक्के = ? 13 12 12.5 13.553. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? मंगळवार सोमवार शनिवार रविवार54. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? V U T X55. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. समई लामन दिवा नंदादीप दीपस्तंभ56. इतिश्री होणे’ म्हणजे काय? गरीब होणे श्रीमंत होणे प्रारंभ होणे शेवट होणे57. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. सिन्नर संगमनेर शहापूर जुन्नर58. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 200 120 400 10059. उंबराचे फूल म्हणजे…..? दुर्मिळ वस्तू नशीबवान व्यक्ती विघ्न दुःख60. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? अलंग वासोटा रांगणा कोरिगड61. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 55 54 50 5362. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? पितळखोरा घारापुरी कारले-भाजे वेरूळ63. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 3% 8% 4% 6%64. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? NRK NRS SRN MRK65. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 30 28 32 2666. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आरसा औदुंबर अंबर मंदाकिनी67. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. दंड बाण इंद्रधनुष्य कोदंड68. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M U M Q O P M T69. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. घर स्वीकार समजुत सूर्यमालिकेतील गोल70. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! केवलप्रयोगी उभयान्वयी शब्दयोगी क्रियाविशेषण71. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया सप्तमी द्वितीया प्रथमा72. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:32 09:28 09:40 09:3673. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भांडण करणे भरपूर कष्ट करणे आनंद होणे वैभव प्राप्त करणे74. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 83 81 82 8775. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – गणगोत आत्पेष्ट सहोदर आप्तस्वकीय76. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… घोळका थवा कळप तांडा77. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? दक्षिण पूर्व उत्तर पश्चिम78. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. भोर बारामती दौंड इंदापूर79. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उपमा रूपक यमक उत्प्रेक्षा80. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा यमक रुपक उपमा81. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 48 32 25 2282. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 21 व 49 49 व 21 31 व 59 23 व 5183. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? महेश एलकुंचवार आनंद यादव रंगनाथ पठारे भालचंद्र नेमाडे84. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 6 2 4 385. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? REGIT MQSRP RIGET REGEIT86. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 8 6 9 787. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 77 154 38.4 77/288. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. लाच देणे फसविणे प्रसाद वाटणे जेवू घालने89. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 65 92 180 7590. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? वैचारिक फायदेशीर विध्वंसक नाशवंत91. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 2 जानेवारी 17 सप्टेंबर 1 मे 16 डिसेंबर92. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा लाखाची पाच बोटांची एक कोटीची सव्वा शेराची93. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? पळसाला पाने तीनच उथळ पाण्याला खखळाट फार बाळाचे पाय पाण्यात दिसतात पाचामुखी परमेश्वर94. योग्य शब्द समूहनिवडा. खेळाडूंचा काफिला फळांचा गुच्छा फुलांचा धड नोटांचे बंडल95. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? आत्या यापैकी नाही बहिण आजी96. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 28 30 32 2497. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 79 71 73 7298. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कुचराई लगबग ताबडतोब तात्पुरता99. 1/0.02 म्हणजे किती? 45 50 70 35100. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन उत्क्रांती क्रांती कायदापलट Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s