Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. 250 चे पाच टक्के = ? 12.5 13 13.5 122. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. लगबग कुचराई तात्पुरता ताबडतोब3. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? कैलास सत्यार्थी अण्णा हजारे राजेन्द्र सिंग मलाला युसुफझाई4. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? कारले-भाजे पितळखोरा वेरूळ घारापुरी5. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 100 400 120 2006. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. शर्वरी निरज नलिनी पद्म7. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 6 8 22 358. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे भूकंप होणे खूप खेळणे काळोख पडणे खुप घाबरणे9. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? डॉ.अमर्त्य सेन पेरियार रामस्वामी अभिजित बॅनर्जी डॉ.बाबासाहेब आंबेडकर10. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? भिवंडी इचलकरंजी वेलापूर मुंबई11. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? I H J k12. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – आप्तस्वकीय गणगोत आत्पेष्ट सहोदर13. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. चिंतामणी मयुरेश्वर महागणपती बल्लाळेश्वर14. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. जेवू घालने लाच देणे प्रसाद वाटणे फसविणे15. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 32 30 25 3516. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. वि.स.खांडेकर आचार्य अत्रे पु.ल.देशपांडे कुसुमाग्रज17. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 60 45 75 3018. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. फिशिंग वॉटनेट नायजेरिन फ्राॅड हाइपरलूप19. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व भामा भीमा व नीरा भीमा व मुळामुठा भीमा व इंद्रायणी20. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? अवयव तस्करी बाल लैंगिक अत्याचार विधवा पुनर्विवाह बालविवाह21. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 2800 1600 5200 420022. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 16 डिसेंबर 17 सप्टेंबर 2 जानेवारी 1 मे23. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? MRK NRK NRS SRN24. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? रूपक उत्प्रेक्षा यमक उपमा25. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. स्वीकार सूर्यमालिकेतील गोल समजुत घर26. 1/0.02 म्हणजे किती? 70 35 50 4527. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 77/2 38.4 154 7728. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 24 30 28 3229. योग्य शब्द समूहनिवडा. खेळाडूंचा काफिला फुलांचा धड फळांचा गुच्छा नोटांचे बंडल30. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? वैचारिक नाशवंत विध्वंसक फायदेशीर31. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. ऋग्वेद अर्थशास्त्र महाभारत मुंडकोपनिषद32. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? वासोटा रांगणा कोरिगड अलंग33. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दिनमित्र दीनबंधू दलित मित्र मूकनायक34. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? शीतल मंजुळ शांत कोमल35. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 14000 रुपये 11000 रुपये 16000 रुपये 15000 रुपये36. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया द्वितीया सप्तमी प्रथमा37. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? काका सासरा वडिल भाऊ38. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निस्तेज निर्धास्त निराश निरोप39. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा रुपक यमक उपमा40. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा लाखाची पाच बोटांची सव्वा शेराची एक कोटीची41. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M T M U M Q O P42. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. भोर इंदापूर बारामती दौंड43. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 50 54 55 5344. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? पळसाला पाने तीनच बाळाचे पाय पाण्यात दिसतात उथळ पाण्याला खखळाट फार पाचामुखी परमेश्वर45. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? MQSRP RIGET REGIT REGEIT46. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 30 28 26 3247. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? येळवंडी इंद्रायणी भीमा पवना48. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 7 8 6 949. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 176 172 196 7/450. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Android Amazon ios Symbian51. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 3:15 5:3 9:25 3:552. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? X T V U53. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? शनिवार मंगळवार रविवार सोमवार54. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 4% 3% 8% 6%55. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? महेश एलकुंचवार भालचंद्र नेमाडे रंगनाथ पठारे आनंद यादव56. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. समई दीपस्तंभ नंदादीप लामन दिवा57. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 225/4 4/225 300 90058. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! उभयान्वयी शब्दयोगी क्रियाविशेषण केवलप्रयोगी59. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 17 32 16 3360. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? आग्नेय-वायव्य पश्चिम-दक्षिण पूर्व-उत्तर पश्चिम-वायव्य61. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. वेल्हा मुळशी भोर आंबेगाव62. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 25 22 32 4863. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. औदुंबर अंबर मंदाकिनी आरसा64. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 9 12 15 1165. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? मंगळवार गुरुवार बुधवार सोमवार66. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 111 122 6 10167. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतांत कृतार्थ कृपाळू कृतघ्न68. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम69. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. गव्हर्नर एलफिन्स्टन छत्रपती शाहू महाराज लॉर्ड कर्झन सयाजीराव गायकवाड70. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… कळप घोळका थवा तांडा71. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 25 125 100 7572. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? M.I.A N.E.E.R.I N.I.V A.I.P.T73. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? बुधवार मंगळवार गुरुवार यापैकी नाही74. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 82 83 87 8175. इतिश्री होणे’ म्हणजे काय? श्रीमंत होणे प्रारंभ होणे गरीब होणे शेवट होणे76. 4 9 16 25……? 42 39 51 3677. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? जर्मन शेफर्ड लॅब्रोडर मुंधोळ हाऊंड गोल्डन रिट्रीवर78. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. शहापूर संगमनेर जुन्नर सिन्नर79. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 31 व 59 23 व 51 49 व 21 21 व 4980. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 92 180 65 7581. 520 चे पाच टक्के = ? 576 976 276 67682. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. बाण कोदंड दंड इंद्रधनुष्य83. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? भास्कर रवी सविता सुधाकर84. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 5.5 12.5 12 1085. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:28 09:40 09:36 09:3286. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन उत्क्रांती क्रांती कायदापलट87. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? गट घोळका जथ्था मंडळ88. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 50 15 22 1089. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 4 6 15 1090. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? ब्राह्मणांचे कसब जातीचा उच्छेद गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड91. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 80 48 60 2492. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? आत्या बहिण आजी यापैकी नाही93. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 20 35 40 2594. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? वैभव प्राप्त करणे भांडण करणे भरपूर कष्ट करणे आनंद होणे95. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी96. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 73 79 72 7197. उंबराचे फूल म्हणजे…..? विघ्न नशीबवान व्यक्ती दुर्मिळ वस्तू दुःख98. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? उत्तर पश्चिम दक्षिण आग्नेय99. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? जलतरण नेमबाजी कुस्ती भारोत्तोलन100. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 2 6 4 3 Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s