Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. इतिश्री होणे’ म्हणजे काय? श्रीमंत होणे गरीब होणे शेवट होणे प्रारंभ होणे2. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? आग्नेय-वायव्य पश्चिम-दक्षिण पश्चिम-वायव्य पूर्व-उत्तर3. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. अर्थशास्त्र मुंडकोपनिषद ऋग्वेद महाभारत4. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? अण्णा हजारे कैलास सत्यार्थी मलाला युसुफझाई राजेन्द्र सिंग5. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? गुरुवार बुधवार यापैकी नाही मंगळवार6. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 15 10 6 47. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 4 6 2 38. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कुस्ती जलतरण नेमबाजी भारोत्तोलन9. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? मंगळवार सोमवार बुधवार गुरुवार10. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 24 48 80 6011. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M T O P M U M Q12. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 45 30 75 6013. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… घोळका तांडा कळप थवा14. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 23 व 51 21 व 49 31 व 59 49 व 2115. उंबराचे फूल म्हणजे…..? दुर्मिळ वस्तू विघ्न नशीबवान व्यक्ती दुःख16. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. नलिनी शर्वरी पद्म निरज17. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 15000 रुपये 16000 रुपये 11000 रुपये 14000 रुपये18. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. दंड बाण इंद्रधनुष्य कोदंड19. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? लॅब्रोडर जर्मन शेफर्ड गोल्डन रिट्रीवर मुंधोळ हाऊंड20. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 15 10 50 2221. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 154 77 77/2 38.422. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा शेराची पाच बोटांची एक कोटीची सव्वा लाखाची23. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष24. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? इंद्रायणी येळवंडी भीमा पवना25. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – सहोदर आप्तस्वकीय गणगोत आत्पेष्ट26. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? वेरूळ घारापुरी कारले-भाजे पितळखोरा27. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? रविवार सोमवार मंगळवार शनिवार28. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. मुळशी आंबेगाव वेल्हा भोर29. 520 चे पाच टक्के = ? 576 676 976 27630. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे भूकंप होणे काळोख पडणे खुप घाबरणे खूप खेळणे31. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… क्रांती कायदापलट उत्क्रांती परिवर्तन32. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 900 300 225/4 4/22533. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Android ios Amazon Symbian34. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? वैभव प्राप्त करणे आनंद होणे भांडण करणे भरपूर कष्ट करणे35. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? गट मंडळ जथ्था घोळका36. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दीनबंधू मूकनायक दलित मित्र दिनमित्र37. 1/0.02 म्हणजे किती? 50 70 45 3538. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. पु.ल.देशपांडे आचार्य अत्रे वि.स.खांडेकर कुसुमाग्रज39. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम40. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? U X T V41. योग्य शब्द समूहनिवडा. खेळाडूंचा काफिला नोटांचे बंडल फुलांचा धड फळांचा गुच्छा42. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 35 25 40 2043. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. जेवू घालने प्रसाद वाटणे लाच देणे फसविणे44. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आरसा अंबर औदुंबर मंदाकिनी45. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? रांगणा अलंग कोरिगड वासोटा46. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. सूर्यमालिकेतील गोल घर समजुत स्वीकार47. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. दौंड इंदापूर बारामती भोर48. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 33 16 32 1749. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 9:25 3:5 3:15 5:350. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? इचलकरंजी मुंबई वेलापूर भिवंडी51. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 75 25 125 10052. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? यमक रूपक उपमा उत्प्रेक्षा53. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे आनंद यादव महेश एलकुंचवार रंगनाथ पठारे54. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तात्पुरता ताबडतोब कुचराई लगबग55. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 120 100 400 20056. 4 9 16 25……? 42 36 39 5157. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? पाचामुखी परमेश्वर बाळाचे पाय पाण्यात दिसतात उथळ पाण्याला खखळाट फार पळसाला पाने तीनच58. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 53 54 55 5059. 250 चे पाच टक्के = ? 13 12.5 13.5 1260. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 75 65 92 18061. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व नीरा भीमा व मुळामुठा भीमा व भामा भीमा व इंद्रायणी62. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 9 6 7 863. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. महागणपती बल्लाळेश्वर चिंतामणी मयुरेश्वर64. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. शहापूर संगमनेर जुन्नर सिन्नर65. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? N.E.E.R.I A.I.P.T M.I.A N.I.V66. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 87 82 81 8367. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 32 28 30 2468. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? दक्षिण उत्तर आग्नेय पश्चिम69. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 2 जानेवारी 16 डिसेंबर 17 सप्टेंबर 1 मे70. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 6% 3% 8% 4%71. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 111 6 101 12272. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? REGIT MQSRP REGEIT RIGET73. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 11 9 15 1274. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा उपमा रुपक यमक75. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! क्रियाविशेषण शब्दयोगी उभयान्वयी केवलप्रयोगी76. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? NRK SRN NRS MRK77. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. लॉर्ड कर्झन सयाजीराव गायकवाड छत्रपती शाहू महाराज गव्हर्नर एलफिन्स्टन78. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? प्रथमा तृतीया सप्तमी द्वितीया79. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? भाऊ वडिल काका सासरा80. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बाल लैंगिक अत्याचार विधवा पुनर्विवाह अवयव तस्करी बालविवाह81. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? k J I H82. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 30 25 35 3283. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 26 30 28 3284. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 7/4 172 176 19685. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृपाळू कृतांत कृतघ्न कृतार्थ86. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:32 09:28 09:40 09:3687. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 73 72 71 7988. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 6 8 22 3589. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? डॉ.अमर्त्य सेन पेरियार रामस्वामी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभिजित बॅनर्जी90. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 5200 2800 4200 160091. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? नाशवंत फायदेशीर विध्वंसक वैचारिक92. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 22 32 48 2593. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. वॉटनेट फिशिंग हाइपरलूप नायजेरिन फ्राॅड94. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. समई दीपस्तंभ लामन दिवा नंदादीप95. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? शीतल कोमल शांत मंजुळ96. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी जातीचा उच्छेद97. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? बहिण आजी यापैकी नाही आत्या98. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निस्तेज निराश निर्धास्त निरोप99. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? रवी सविता सुधाकर भास्कर100. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 5.5 10 12 12.5 Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s