Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. आंबेगाव मुळशी भोर वेल्हा2. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? भिवंडी इचलकरंजी मुंबई वेलापूर3. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे काळोख पडणे खूप खेळणे भूकंप होणे खुप घाबरणे4. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ पाच बोटांची सव्वा लाखाची सव्वा शेराची एक कोटीची5. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. नलिनी शर्वरी निरज पद्म6. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. हाइपरलूप वॉटनेट फिशिंग नायजेरिन फ्राॅड7. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. मयुरेश्वर बल्लाळेश्वर चिंतामणी महागणपती8. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? जातीचा उच्छेद गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब शेतकऱ्यांचा आसूड9. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 21 व 49 31 व 59 23 व 51 49 व 2110. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. दंड इंद्रधनुष्य बाण कोदंड11. 520 चे पाच टक्के = ? 976 576 276 67612. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? नाशवंत वैचारिक विध्वंसक फायदेशीर13. उंबराचे फूल म्हणजे…..? दुःख दुर्मिळ वस्तू नशीबवान व्यक्ती विघ्न14. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? पाचामुखी परमेश्वर उथळ पाण्याला खखळाट फार पळसाला पाने तीनच बाळाचे पाय पाण्यात दिसतात15. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 200 400 120 10016. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… थवा कळप घोळका तांडा17. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? गोल्डन रिट्रीवर लॅब्रोडर जर्मन शेफर्ड मुंधोळ हाऊंड18. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 83 82 81 8719. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नेमबाजी जलतरण भारोत्तोलन कुस्ती20. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? सासरा भाऊ काका वडिल21. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? गुरुवार यापैकी नाही मंगळवार बुधवार22. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 4 10 15 623. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? NRS NRK MRK SRN24. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? डॉ.अमर्त्य सेन पेरियार रामस्वामी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभिजित बॅनर्जी25. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. महाभारत मुंडकोपनिषद अर्थशास्त्र ऋग्वेद26. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 172 176 196 7/427. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! शब्दयोगी केवलप्रयोगी उभयान्वयी क्रियाविशेषण28. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तात्पुरता लगबग ताबडतोब कुचराई29. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व नीरा भीमा व मुळामुठा भीमा व भामा भीमा व इंद्रायणी30. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 1 मे 17 सप्टेंबर 16 डिसेंबर 2 जानेवारी31. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? REGIT REGEIT MQSRP RIGET32. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 32 48 22 2533. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 900 225/4 300 4/22534. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? प्रथमा द्वितीया तृतीया सप्तमी35. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 35 30 32 2536. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. उपमा उत्प्रेक्षा रुपक यमक37. 4 9 16 25……? 42 39 36 5138. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? T X U V39. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 154 77/2 77 38.440. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 20 40 25 3541. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 11000 रुपये 15000 रुपये 16000 रुपये 14000 रुपये42. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 24 28 32 3043. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 8 6 35 2244. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? आत्या आजी बहिण यापैकी नाही45. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 2800 5200 1600 420046. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निराश निस्तेज निरोप निर्धास्त47. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? कारले-भाजे वेरूळ घारापुरी पितळखोरा48. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? मंजुळ शीतल कोमल शांत49. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? मंडळ गट घोळका जथ्था50. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? रवी सविता सुधाकर भास्कर51. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 12.5 10 12 5.552. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. समई नंदादीप दीपस्तंभ लामन दिवा53. 1/0.02 म्हणजे किती? 70 35 50 4554. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. फसविणे लाच देणे जेवू घालने प्रसाद वाटणे55. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. लॉर्ड कर्झन गव्हर्नर एलफिन्स्टन छत्रपती शाहू महाराज सयाजीराव गायकवाड56. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 4 6 2 357. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 32 33 16 1758. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M Q M T O P M U59. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? बुधवार सोमवार गुरुवार मंगळवार60. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 100 25 125 7561. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? N.E.E.R.I A.I.P.T M.I.A N.I.V62. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 30 26 28 3263. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम64. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे आनंद यादव रंगनाथ पठारे महेश एलकुंचवार65. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 80 24 60 4866. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बालविवाह विधवा पुनर्विवाह बाल लैंगिक अत्याचार अवयव तस्करी67. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? राजेन्द्र सिंग मलाला युसुफझाई कैलास सत्यार्थी अण्णा हजारे68. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. समजुत घर सूर्यमालिकेतील गोल स्वीकार69. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? I H k J70. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? इंद्रायणी येळवंडी पवना भीमा71. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 122 111 101 672. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. मूकनायक दलित मित्र दीनबंधू दिनमित्र73. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Symbian Amazon Android ios74. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? सोमवार मंगळवार शनिवार रविवार75. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतांत कृपाळू कृतार्थ कृतघ्न76. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. जुन्नर संगमनेर सिन्नर शहापूर77. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पश्चिम-वायव्य आग्नेय-वायव्य पश्चिम-दक्षिण पूर्व-उत्तर78. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी79. 250 चे पाच टक्के = ? 12.5 13 12 13.580. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन क्रांती कायदापलट उत्क्रांती81. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:40 09:36 09:28 09:3282. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 8% 6% 4% 3%83. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 30 60 75 4584. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 72 73 71 7985. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? उत्तर आग्नेय दक्षिण पश्चिम86. योग्य शब्द समूहनिवडा. नोटांचे बंडल खेळाडूंचा काफिला फळांचा गुच्छा फुलांचा धड87. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? कोरिगड रांगणा अलंग वासोटा88. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 6 7 9 889. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. आचार्य अत्रे पु.ल.देशपांडे कुसुमाग्रज वि.स.खांडेकर90. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 75 92 180 6591. इतिश्री होणे’ म्हणजे काय? गरीब होणे श्रीमंत होणे शेवट होणे प्रारंभ होणे92. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 3:15 5:3 3:5 9:2593. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – सहोदर आत्पेष्ट गणगोत आप्तस्वकीय94. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 22 50 10 1595. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अंबर आरसा मंदाकिनी औदुंबर96. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? आनंद होणे भांडण करणे वैभव प्राप्त करणे भरपूर कष्ट करणे97. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. भोर इंदापूर दौंड बारामती98. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 55 53 50 5499. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उत्प्रेक्षा उपमा यमक रूपक100. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 15 9 11 12 Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s