Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 22 50 10 152. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निस्तेज निर्धास्त निरोप निराश3. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. लॉर्ड कर्झन गव्हर्नर एलफिन्स्टन छत्रपती शाहू महाराज सयाजीराव गायकवाड4. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 16 32 33 175. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? पवना भीमा येळवंडी इंद्रायणी6. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 4200 1600 5200 28007. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. कोदंड इंद्रधनुष्य दंड बाण8. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे काळोख पडणे खूप खेळणे भूकंप होणे खुप घाबरणे9. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 5.5 12.5 12 1010. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 15 6 4 1011. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 32 22 25 4812. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 16000 रुपये 15000 रुपये 11000 रुपये 14000 रुपये13. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:40 09:36 09:32 09:2814. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 6 111 122 10115. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृपाळू कृतांत कृतार्थ कृतघ्न16. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 25 75 100 12517. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 8 6 7 918. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. दीपस्तंभ लामन दिवा नंदादीप समई19. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? यापैकी नाही आजी आत्या बहिण20. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बालविवाह विधवा पुनर्विवाह बाल लैंगिक अत्याचार अवयव तस्करी21. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 71 79 72 7322. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 1 मे 2 जानेवारी 16 डिसेंबर 17 सप्टेंबर23. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ पाच बोटांची सव्वा लाखाची एक कोटीची सव्वा शेराची24. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? रंगनाथ पठारे भालचंद्र नेमाडे महेश एलकुंचवार आनंद यादव25. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – सहोदर आप्तस्वकीय आत्पेष्ट गणगोत26. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? शनिवार सोमवार मंगळवार रविवार27. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. चिंतामणी बल्लाळेश्वर महागणपती मयुरेश्वर28. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 30 25 35 3229. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दिनमित्र दीनबंधू दलित मित्र मूकनायक30. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 32 30 28 2631. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… घोळका तांडा कळप थवा32. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? नाशवंत विध्वंसक फायदेशीर वैचारिक33. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? जथ्था गट घोळका मंडळ34. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? डॉ.बाबासाहेब आंबेडकर पेरियार रामस्वामी अभिजित बॅनर्जी डॉ.अमर्त्य सेन35. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 4% 6% 8% 3%36. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 53 50 54 5537. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? शीतल मंजुळ कोमल शांत38. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. स्वीकार घर समजुत सूर्यमालिकेतील गोल39. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व नीरा भीमा व इंद्रायणी भीमा व मुळामुठा भीमा व भामा40. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 8 22 35 641. 250 चे पाच टक्के = ? 13.5 13 12.5 1242. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? राजेन्द्र सिंग मलाला युसुफझाई कैलास सत्यार्थी अण्णा हजारे43. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. रुपक यमक उत्प्रेक्षा उपमा44. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? जलतरण नेमबाजी कुस्ती भारोत्तोलन45. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! उभयान्वयी केवलप्रयोगी क्रियाविशेषण शब्दयोगी46. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन क्रांती उत्क्रांती कायदापलट47. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? N.E.E.R.I A.I.P.T M.I.A N.I.V48. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. पद्म निरज शर्वरी नलिनी49. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? ios Android Amazon Symbian50. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. प्रसाद वाटणे जेवू घालने लाच देणे फसविणे51. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? गुलामगिरी जातीचा उच्छेद ब्राह्मणांचे कसब शेतकऱ्यांचा आसूड52. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? सप्तमी तृतीया द्वितीया प्रथमा53. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 172 196 7/4 17654. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? k H I J55. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कुचराई तात्पुरता लगबग ताबडतोब56. 520 चे पाच टक्के = ? 976 676 276 57657. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 400 120 200 10058. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 21 व 49 23 व 51 49 व 21 31 व 5959. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? भिवंडी मुंबई वेलापूर इचलकरंजी60. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 77 77/2 38.4 15461. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 180 92 65 7562. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. सिन्नर जुन्नर शहापूर संगमनेर63. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे आचार्य अत्रे कुसुमाग्रज64. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. औदुंबर अंबर आरसा मंदाकिनी65. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? भाऊ सासरा काका वडिल66. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 40 35 25 2067. 4 9 16 25……? 39 36 51 4268. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? O P M U M T M Q69. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? REGIT RIGET MQSRP REGEIT70. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. हाइपरलूप फिशिंग नायजेरिन फ्राॅड वॉटनेट71. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? वेरूळ पितळखोरा घारापुरी कारले-भाजे72. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. बारामती इंदापूर दौंड भोर73. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 60 80 48 2474. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 81 87 82 8375. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? SRN MRK NRK NRS76. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? T X U V77. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पश्चिम-वायव्य पूर्व-उत्तर आग्नेय-वायव्य पश्चिम-दक्षिण78. योग्य शब्द समूहनिवडा. खेळाडूंचा काफिला फुलांचा धड नोटांचे बंडल फळांचा गुच्छा79. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उत्प्रेक्षा रूपक उपमा यमक80. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. मुळशी आंबेगाव वेल्हा भोर81. इतिश्री होणे’ म्हणजे काय? गरीब होणे श्रीमंत होणे प्रारंभ होणे शेवट होणे82. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 15 9 11 1283. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भांडण करणे भरपूर कष्ट करणे वैभव प्राप्त करणे आनंद होणे84. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? रवी सुधाकर सविता भास्कर85. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? उत्तर दक्षिण पश्चिम आग्नेय86. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? पाचामुखी परमेश्वर बाळाचे पाय पाण्यात दिसतात पळसाला पाने तीनच उथळ पाण्याला खखळाट फार87. 1/0.02 म्हणजे किती? 70 45 35 5088. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 75 30 60 4589. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? यापैकी नाही बुधवार गुरुवार मंगळवार90. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? मंगळवार बुधवार गुरुवार सोमवार91. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? गोल्डन रिट्रीवर जर्मन शेफर्ड मुंधोळ हाऊंड लॅब्रोडर92. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष93. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. महाभारत ऋग्वेद अर्थशास्त्र मुंडकोपनिषद94. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? उत्तर पश्चिम पूर्व दक्षिण95. उंबराचे फूल म्हणजे…..? नशीबवान व्यक्ती दुर्मिळ वस्तू दुःख विघ्न96. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 30 24 32 2897. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 225/4 300 4/225 90098. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? कोरिगड अलंग रांगणा वासोटा99. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 2 3 4 6100. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 3:15 9:25 3:5 5:3 Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s