Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 6 122 111 1012. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? कोमल मंजुळ शीतल शांत3. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. मुळशी आंबेगाव वेल्हा भोर4. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 30 32 28 245. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. सूर्यमालिकेतील गोल समजुत घर स्वीकार6. उंबराचे फूल म्हणजे…..? दुःख दुर्मिळ वस्तू नशीबवान व्यक्ती विघ्न7. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भरपूर कष्ट करणे भांडण करणे वैभव प्राप्त करणे आनंद होणे8. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. समई नंदादीप लामन दिवा दीपस्तंभ9. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 6 15 4 1010. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा उपमा यमक रुपक11. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? वैचारिक फायदेशीर नाशवंत विध्वंसक12. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 25 125 75 10013. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? इचलकरंजी वेलापूर मुंबई भिवंडी14. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 5:3 3:5 9:25 3:1515. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! उभयान्वयी शब्दयोगी क्रियाविशेषण केवलप्रयोगी16. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 180 92 65 7517. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 1600 2800 5200 420018. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 17 33 32 1619. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 87 81 83 8220. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कुस्ती जलतरण नेमबाजी भारोत्तोलन21. योग्य शब्द समूहनिवडा. खेळाडूंचा काफिला फळांचा गुच्छा नोटांचे बंडल फुलांचा धड22. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निर्धास्त निराश निरोप निस्तेज23. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. लॉर्ड कर्झन छत्रपती शाहू महाराज सयाजीराव गायकवाड गव्हर्नर एलफिन्स्टन24. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M T M Q O P M U25. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 32 48 25 2226. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? आजी बहिण यापैकी नाही आत्या27. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे भूकंप होणे खूप खेळणे काळोख पडणे खुप घाबरणे28. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? REGEIT REGIT RIGET MQSRP29. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 6 35 22 830. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – आप्तस्वकीय गणगोत आत्पेष्ट सहोदर31. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? पळसाला पाने तीनच बाळाचे पाय पाण्यात दिसतात पाचामुखी परमेश्वर उथळ पाण्याला खखळाट फार32. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? मंडळ गट घोळका जथ्था33. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? पश्चिम दक्षिण पूर्व उत्तर34. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 77 154 77/2 38.435. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. निरज नलिनी शर्वरी पद्म36. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 60 45 75 3037. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 7/4 172 176 19638. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. महाभारत ऋग्वेद अर्थशास्त्र मुंडकोपनिषद39. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पश्चिम-दक्षिण आग्नेय-वायव्य पश्चिम-वायव्य पूर्व-उत्तर40. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 73 72 71 7941. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? आनंद यादव महेश एलकुंचवार रंगनाथ पठारे भालचंद्र नेमाडे42. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? मंगळवार रविवार सोमवार शनिवार43. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. जेवू घालने प्रसाद वाटणे फसविणे लाच देणे44. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 60 80 48 2445. 1/0.02 म्हणजे किती? 50 70 45 3546. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. कुसुमाग्रज वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे आचार्य अत्रे47. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 400 200 100 12048. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? मलाला युसुफझाई कैलास सत्यार्थी अण्णा हजारे राजेन्द्र सिंग49. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. भोर बारामती इंदापूर दौंड50. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड जातीचा उच्छेद ब्राह्मणांचे कसब51. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 35 40 25 2052. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? बुधवार गुरुवार सोमवार मंगळवार53. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उपमा रूपक उत्प्रेक्षा यमक54. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 8% 6% 4% 3%55. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बाल लैंगिक अत्याचार अवयव तस्करी विधवा पुनर्विवाह बालविवाह56. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? मंगळवार गुरुवार बुधवार यापैकी नाही57. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. वॉटनेट फिशिंग हाइपरलूप नायजेरिन फ्राॅड58. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 12 9 11 1559. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. चिंतामणी महागणपती बल्लाळेश्वर मयुरेश्वर60. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन क्रांती कायदापलट उत्क्रांती61. 4 9 16 25……? 42 36 51 3962. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 31 व 59 49 व 21 21 व 49 23 व 5163. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 6 3 4 264. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. सिन्नर शहापूर संगमनेर जुन्नर65. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? कोरिगड वासोटा रांगणा अलंग66. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 54 53 55 5067. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कुचराई लगबग ताबडतोब तात्पुरता68. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 11000 रुपये 14000 रुपये 15000 रुपये 16000 रुपये69. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? वडिल सासरा काका भाऊ70. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. बाण कोदंड इंद्रधनुष्य दंड71. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा शेराची पाच बोटांची एक कोटीची सव्वा लाखाची72. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतांत कृपाळू कृतघ्न कृतार्थ73. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? लॅब्रोडर गोल्डन रिट्रीवर मुंधोळ हाऊंड जर्मन शेफर्ड74. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? N.I.V A.I.P.T M.I.A N.E.E.R.I75. 520 चे पाच टक्के = ? 676 276 976 57676. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 17 सप्टेंबर 1 मे 16 डिसेंबर 2 जानेवारी77. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? SRN MRK NRK NRS78. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Symbian Amazon Android ios79. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? प्रथमा द्वितीया सप्तमी तृतीया80. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभिजित बॅनर्जी पेरियार रामस्वामी डॉ.अमर्त्य सेन81. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 26 32 30 2882. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 50 22 15 1083. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दिनमित्र दीनबंधू मूकनायक दलित मित्र84. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व नीरा भीमा व भामा भीमा व मुळामुठा भीमा व इंद्रायणी85. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 12 12.5 10 5.586. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:40 09:28 09:36 09:3287. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… कळप थवा तांडा घोळका88. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 8 6 9 789. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा येळवंडी इंद्रायणी पवना90. 250 चे पाच टक्के = ? 12.5 13.5 13 1291. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 25 35 32 3092. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? आग्नेय उत्तर दक्षिण पश्चिम93. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? k H I J94. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? पितळखोरा वेरूळ कारले-भाजे घारापुरी95. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? सुधाकर सविता रवी भास्कर96. इतिश्री होणे’ म्हणजे काय? श्रीमंत होणे प्रारंभ होणे शेवट होणे गरीब होणे97. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी98. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? X U V T99. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 300 225/4 4/225 900100. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अंबर मंदाकिनी आरसा औदुंबर Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s