Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 26 28 30 322. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 6 111 122 1013. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 32 30 28 244. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 15 22 50 105. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा शेराची सव्वा लाखाची पाच बोटांची एक कोटीची6. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे खुप घाबरणे काळोख पडणे भूकंप होणे खूप खेळणे7. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 21 व 49 49 व 21 23 व 51 31 व 598. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 16 डिसेंबर 2 जानेवारी 1 मे 17 सप्टेंबर9. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.अमर्त्य सेन अभिजित बॅनर्जी पेरियार रामस्वामी10. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 6% 8% 4% 3%11. योग्य शब्द समूहनिवडा. नोटांचे बंडल फळांचा गुच्छा खेळाडूंचा काफिला फुलांचा धड12. 1/0.02 म्हणजे किती? 70 35 50 4513. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. लामन दिवा नंदादीप दीपस्तंभ समई14. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बाल लैंगिक अत्याचार अवयव तस्करी बालविवाह विधवा पुनर्विवाह15. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 30 60 75 4516. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे महेश एलकुंचवार आनंद यादव रंगनाथ पठारे17. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अंबर औदुंबर मंदाकिनी आरसा18. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? भाऊ काका वडिल सासरा19. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 5200 1600 2800 420020. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:40 09:36 09:32 09:2821. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. समजुत सूर्यमालिकेतील गोल घर स्वीकार22. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! शब्दयोगी केवलप्रयोगी क्रियाविशेषण उभयान्वयी23. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी24. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? सप्तमी प्रथमा द्वितीया तृतीया25. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. कोदंड इंद्रधनुष्य दंड बाण26. इतिश्री होणे’ म्हणजे काय? प्रारंभ होणे गरीब होणे श्रीमंत होणे शेवट होणे27. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… थवा तांडा कळप घोळका28. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? बाळाचे पाय पाण्यात दिसतात उथळ पाण्याला खखळाट फार पळसाला पाने तीनच पाचामुखी परमेश्वर29. 250 चे पाच टक्के = ? 12.5 13 13.5 1230. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 87 82 81 8331. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? REGIT REGEIT RIGET MQSRP32. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नेमबाजी जलतरण कुस्ती भारोत्तोलन33. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. संगमनेर शहापूर जुन्नर सिन्नर34. उंबराचे फूल म्हणजे…..? दुर्मिळ वस्तू दुःख विघ्न नशीबवान व्यक्ती35. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? रविवार मंगळवार सोमवार शनिवार36. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 65 92 180 7537. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 5.5 12.5 10 1238. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. कुसुमाग्रज आचार्य अत्रे पु.ल.देशपांडे वि.स.खांडेकर39. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? H I k J40. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब जातीचा उच्छेद शेतकऱ्यांचा आसूड41. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निर्धास्त निराश निस्तेज निरोप42. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. उपमा यमक रुपक उत्प्रेक्षा43. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 48 24 80 6044. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? मुंधोळ हाऊंड जर्मन शेफर्ड गोल्डन रिट्रीवर लॅब्रोडर45. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 400 100 200 12046. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 6 10 15 447. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – आत्पेष्ट गणगोत सहोदर आप्तस्वकीय48. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पूर्व-उत्तर पश्चिम-वायव्य पश्चिम-दक्षिण आग्नेय-वायव्य49. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. सयाजीराव गायकवाड लॉर्ड कर्झन छत्रपती शाहू महाराज गव्हर्नर एलफिन्स्टन50. 520 चे पाच टक्के = ? 276 576 676 97651. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? बहिण आजी आत्या यापैकी नाही52. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? वैचारिक नाशवंत फायदेशीर विध्वंसक53. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? U T V X54. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 20 25 40 3555. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 22 35 6 856. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? शीतल मंजुळ कोमल शांत57. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 35 30 25 3258. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? उत्तर पश्चिम आग्नेय दक्षिण59. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर60. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? मंगळवार बुधवार यापैकी नाही गुरुवार61. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 2 4 6 362. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन कायदापलट क्रांती उत्क्रांती63. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 32 22 25 4864. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 196 172 7/4 17665. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 225/4 900 4/225 30066. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. नायजेरिन फ्राॅड वॉटनेट हाइपरलूप फिशिंग67. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? गुरुवार मंगळवार बुधवार सोमवार68. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Symbian Amazon ios Android69. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 50 54 53 5570. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? घोळका गट जथ्था मंडळ71. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? आनंद होणे वैभव प्राप्त करणे भरपूर कष्ट करणे भांडण करणे72. 4 9 16 25……? 36 51 39 4273. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M Q M U O P M T74. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 12 11 15 975. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. पद्म नलिनी निरज शर्वरी76. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 38.4 77/2 154 7777. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. जेवू घालने फसविणे लाच देणे प्रसाद वाटणे78. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? वेलापूर भिवंडी इचलकरंजी मुंबई79. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 75 25 125 10080. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? कोरिगड वासोटा रांगणा अलंग81. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 16000 रुपये 15000 रुपये 11000 रुपये 14000 रुपये82. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. लगबग तात्पुरता कुचराई ताबडतोब83. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 8 9 6 784. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. मुंडकोपनिषद महाभारत अर्थशास्त्र ऋग्वेद85. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. दौंड भोर बारामती इंदापूर86. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? N.I.V N.E.E.R.I M.I.A A.I.P.T87. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उत्प्रेक्षा उपमा रूपक यमक88. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? पवना भीमा इंद्रायणी येळवंडी89. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व मुळामुठा भीमा व भामा भीमा व इंद्रायणी भीमा व नीरा90. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? रवी सुधाकर सविता भास्कर91. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दिनमित्र मूकनायक दलित मित्र दीनबंधू92. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतघ्न कृतार्थ कृतांत कृपाळू93. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. बल्लाळेश्वर मयुरेश्वर चिंतामणी महागणपती94. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. भोर आंबेगाव मुळशी वेल्हा95. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? कैलास सत्यार्थी मलाला युसुफझाई अण्णा हजारे राजेन्द्र सिंग96. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? पितळखोरा वेरूळ कारले-भाजे घारापुरी97. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 73 71 79 7298. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 9:25 3:5 5:3 3:1599. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 32 33 17 16100. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? NRS SRN NRK MRK Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s