Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? MRK NRS SRN NRK2. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 15 9 11 123. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 180 65 75 924. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व नीरा भीमा व इंद्रायणी भीमा व भामा भीमा व मुळामुठा5. इतिश्री होणे’ म्हणजे काय? शेवट होणे गरीब होणे प्रारंभ होणे श्रीमंत होणे6. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 9 8 6 77. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? द्वितीया सप्तमी तृतीया प्रथमा8. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 26 32 30 289. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. मुंडकोपनिषद महाभारत अर्थशास्त्र ऋग्वेद10. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 77/2 38.4 154 7711. उंबराचे फूल म्हणजे…..? दुर्मिळ वस्तू नशीबवान व्यक्ती दुःख विघ्न12. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृपाळू कृतार्थ कृतघ्न कृतांत13. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे काळोख पडणे भूकंप होणे खुप घाबरणे खूप खेळणे14. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 125 100 75 2515. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? फायदेशीर वैचारिक विध्वंसक नाशवंत16. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. बल्लाळेश्वर मयुरेश्वर महागणपती चिंतामणी17. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी18. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – गणगोत आत्पेष्ट आप्तस्वकीय सहोदर19. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? रूपक यमक उपमा उत्प्रेक्षा20. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कुचराई तात्पुरता ताबडतोब लगबग21. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. लामन दिवा नंदादीप दीपस्तंभ समई22. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? आत्या बहिण यापैकी नाही आजी23. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? N.I.V N.E.E.R.I M.I.A A.I.P.T24. योग्य शब्द समूहनिवडा. फुलांचा धड नोटांचे बंडल फळांचा गुच्छा खेळाडूंचा काफिला25. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! क्रियाविशेषण उभयान्वयी शब्दयोगी केवलप्रयोगी26. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? RIGET REGIT REGEIT MQSRP27. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? कोरिगड अलंग रांगणा वासोटा28. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. प्रसाद वाटणे लाच देणे फसविणे जेवू घालने29. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? काका सासरा भाऊ वडिल30. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. पु.ल.देशपांडे कुसुमाग्रज वि.स.खांडेकर आचार्य अत्रे31. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मंदाकिनी अंबर औदुंबर आरसा32. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 32 17 16 3333. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. कोदंड इंद्रधनुष्य दंड बाण34. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? दक्षिण पश्चिम आग्नेय उत्तर35. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 12 12.5 10 5.536. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 11000 रुपये 15000 रुपये 14000 रुपये 16000 रुपये37. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 20 35 25 4038. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. समजुत घर सूर्यमालिकेतील गोल स्वीकार39. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 2800 4200 5200 160040. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 16 डिसेंबर 17 सप्टेंबर 1 मे 2 जानेवारी41. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. लॉर्ड कर्झन सयाजीराव गायकवाड गव्हर्नर एलफिन्स्टन छत्रपती शाहू महाराज42. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? कोमल शांत मंजुळ शीतल43. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 2 6 3 444. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? मुंबई वेलापूर भिवंडी इचलकरंजी45. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 6 101 122 11146. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? डॉ.बाबासाहेब आंबेडकर पेरियार रामस्वामी अभिजित बॅनर्जी डॉ.अमर्त्य सेन47. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ पाच बोटांची सव्वा लाखाची सव्वा शेराची एक कोटीची48. 1/0.02 म्हणजे किती? 50 45 35 7049. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? घारापुरी पितळखोरा कारले-भाजे वेरूळ50. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? गुलामगिरी जातीचा उच्छेद ब्राह्मणांचे कसब शेतकऱ्यांचा आसूड51. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारोत्तोलन कुस्ती जलतरण नेमबाजी52. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. सिन्नर शहापूर संगमनेर जुन्नर53. 520 चे पाच टक्के = ? 976 676 576 27654. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 31 व 59 21 व 49 49 व 21 23 व 5155. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दीनबंधू दलित मित्र मूकनायक दिनमित्र56. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 9:25 3:15 3:5 5:357. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… तांडा घोळका थवा कळप58. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. वॉटनेट फिशिंग नायजेरिन फ्राॅड हाइपरलूप59. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निर्धास्त निराश निस्तेज निरोप60. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? कैलास सत्यार्थी राजेन्द्र सिंग मलाला युसुफझाई अण्णा हजारे61. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? बुधवार मंगळवार गुरुवार यापैकी नाही62. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 10 22 15 5063. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 6 22 35 864. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? रंगनाथ पठारे भालचंद्र नेमाडे आनंद यादव महेश एलकुंचवार65. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पूर्व-उत्तर आग्नेय-वायव्य पश्चिम-वायव्य पश्चिम-दक्षिण66. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Symbian Amazon Android ios67. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 55 54 53 5068. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. बारामती इंदापूर दौंड भोर69. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? वैभव प्राप्त करणे आनंद होणे भरपूर कष्ट करणे भांडण करणे70. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 87 82 81 8371. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? रवी भास्कर सुधाकर सविता72. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 15 4 10 673. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 6% 3% 8% 4%74. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? शनिवार रविवार मंगळवार सोमवार75. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? पाचामुखी परमेश्वर उथळ पाण्याला खखळाट फार पळसाला पाने तीनच बाळाचे पाय पाण्यात दिसतात76. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 60 30 75 4577. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम78. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? मुंधोळ हाऊंड गोल्डन रिट्रीवर लॅब्रोडर जर्मन शेफर्ड79. 250 चे पाच टक्के = ? 12 13 12.5 13.580. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:36 09:32 09:28 09:4081. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? X V U T82. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. आंबेगाव वेल्हा मुळशी भोर83. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. रुपक यमक उत्प्रेक्षा उपमा84. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? मंगळवार गुरुवार बुधवार सोमवार85. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 71 72 79 7386. 4 9 16 25……? 39 51 36 4287. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 48 24 80 6088. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 120 100 400 20089. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 7/4 172 176 19690. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. नलिनी निरज शर्वरी पद्म91. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 35 30 32 2592. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 225/4 900 4/225 30093. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? गट घोळका जथ्था मंडळ94. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? अवयव तस्करी विधवा पुनर्विवाह बालविवाह बाल लैंगिक अत्याचार95. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M T O P M Q M U96. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 22 25 32 4897. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 32 28 24 3098. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा पवना येळवंडी इंद्रायणी99. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? H J I k100. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन उत्क्रांती कायदापलट क्रांती Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s