Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 3:5 3:15 5:3 9:252. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृपाळू कृतघ्न कृतांत कृतार्थ3. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. जेवू घालने फसविणे प्रसाद वाटणे लाच देणे4. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. जुन्नर सिन्नर शहापूर संगमनेर5. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? पेरियार रामस्वामी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभिजित बॅनर्जी डॉ.अमर्त्य सेन6. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? NRK SRN MRK NRS7. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 30 75 60 458. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. नलिनी निरज पद्म शर्वरी9. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M U M T O P M Q10. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:36 09:28 09:32 09:4011. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निस्तेज निराश निर्धास्त निरोप12. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 4200 1600 2800 520013. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पूर्व-उत्तर पश्चिम-दक्षिण आग्नेय-वायव्य पश्चिम-वायव्य14. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 7/4 176 196 17215. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 400 120 200 10016. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भरपूर कष्ट करणे भांडण करणे वैभव प्राप्त करणे आनंद होणे17. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? कोमल मंजुळ शांत शीतल18. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे खूप खेळणे भूकंप होणे काळोख पडणे खुप घाबरणे19. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 80 48 24 6020. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम21. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 122 6 101 11122. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 7 8 6 923. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? कारले-भाजे घारापुरी पितळखोरा वेरूळ24. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. पु.ल.देशपांडे वि.स.खांडेकर आचार्य अत्रे कुसुमाग्रज25. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 81 83 82 8726. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. भोर वेल्हा आंबेगाव मुळशी27. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? गट घोळका मंडळ जथ्था28. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? द्वितीया तृतीया प्रथमा सप्तमी29. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 53 50 55 5430. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? N.I.V A.I.P.T N.E.E.R.I M.I.A31. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नेमबाजी कुस्ती भारोत्तोलन जलतरण32. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. चिंतामणी मयुरेश्वर महागणपती बल्लाळेश्वर33. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? REGEIT MQSRP REGIT RIGET34. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? मलाला युसुफझाई राजेन्द्र सिंग कैलास सत्यार्थी अण्णा हजारे35. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 12 11 15 936. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 30 28 32 2437. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? रविवार सोमवार शनिवार मंगळवार38. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? मंगळवार सोमवार बुधवार गुरुवार39. उंबराचे फूल म्हणजे…..? दुःख नशीबवान व्यक्ती दुर्मिळ वस्तू विघ्न40. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? वेलापूर मुंबई भिवंडी इचलकरंजी41. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? वासोटा अलंग रांगणा कोरिगड42. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? बाळाचे पाय पाण्यात दिसतात पळसाला पाने तीनच पाचामुखी परमेश्वर उथळ पाण्याला खखळाट फार43. 4 9 16 25……? 36 39 51 4244. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… कळप घोळका तांडा थवा45. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 1 मे 2 जानेवारी 16 डिसेंबर 17 सप्टेंबर46. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Symbian Android ios Amazon47. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? गोल्डन रिट्रीवर जर्मन शेफर्ड लॅब्रोडर मुंधोळ हाऊंड48. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. समई दीपस्तंभ लामन दिवा नंदादीप49. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 8 35 22 650. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 10 15 6 451. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 48 22 32 2552. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आरसा अंबर औदुंबर मंदाकिनी53. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. भोर इंदापूर बारामती दौंड54. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 75 125 100 2555. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कुचराई लगबग ताबडतोब तात्पुरता56. 250 चे पाच टक्के = ? 12 13.5 13 12.557. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. सूर्यमालिकेतील गोल घर स्वीकार समजुत58. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 77/2 38.4 154 7759. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बाल लैंगिक अत्याचार विधवा पुनर्विवाह बालविवाह अवयव तस्करी60. 520 चे पाच टक्के = ? 976 676 276 57661. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. मूकनायक दीनबंधू दिनमित्र दलित मित्र62. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. कोदंड बाण दंड इंद्रधनुष्य63. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – सहोदर गणगोत आप्तस्वकीय आत्पेष्ट64. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? आत्या यापैकी नाही आजी बहिण65. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 73 71 72 7966. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 15 10 50 2267. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 25 40 20 3568. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 6% 3% 4% 8%69. 1/0.02 म्हणजे किती? 70 45 50 3570. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 26 28 32 3071. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? यमक रूपक उपमा उत्प्रेक्षा72. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? पवना येळवंडी भीमा इंद्रायणी73. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 65 75 180 9274. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 16 33 17 3275. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 31 व 59 21 व 49 49 व 21 23 व 5176. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. महाभारत मुंडकोपनिषद ऋग्वेद अर्थशास्त्र77. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? U V T X78. इतिश्री होणे’ म्हणजे काय? शेवट होणे गरीब होणे श्रीमंत होणे प्रारंभ होणे79. योग्य शब्द समूहनिवडा. खेळाडूंचा काफिला नोटांचे बंडल फळांचा गुच्छा फुलांचा धड80. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन कायदापलट क्रांती उत्क्रांती81. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष82. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा रुपक यमक उपमा83. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? गुरुवार बुधवार यापैकी नाही मंगळवार84. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! उभयान्वयी शब्दयोगी क्रियाविशेषण केवलप्रयोगी85. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? जातीचा उच्छेद शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब86. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 16000 रुपये 15000 रुपये 14000 रुपये 11000 रुपये87. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? भास्कर रवी सविता सुधाकर88. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 12 5.5 12.5 1089. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व भामा भीमा व इंद्रायणी भीमा व नीरा भीमा व मुळामुठा90. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? नाशवंत विध्वंसक फायदेशीर वैचारिक91. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 30 32 35 2592. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? J I k H93. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. गव्हर्नर एलफिन्स्टन छत्रपती शाहू महाराज लॉर्ड कर्झन सयाजीराव गायकवाड94. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? आग्नेय उत्तर पश्चिम दक्षिण95. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 4 2 6 396. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ पाच बोटांची सव्वा लाखाची सव्वा शेराची एक कोटीची97. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. नायजेरिन फ्राॅड फिशिंग हाइपरलूप वॉटनेट98. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 900 4/225 300 225/499. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? काका सासरा भाऊ वडिल100. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? रंगनाथ पठारे भालचंद्र नेमाडे आनंद यादव महेश एलकुंचवार Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s