Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! शब्दयोगी केवलप्रयोगी उभयान्वयी क्रियाविशेषण2. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कुस्ती नेमबाजी भारोत्तोलन जलतरण3. उंबराचे फूल म्हणजे…..? विघ्न दुर्मिळ वस्तू नशीबवान व्यक्ती दुःख4. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 30 32 26 285. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M Q M T M U O P6. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 111 6 122 1017. योग्य शब्द समूहनिवडा. खेळाडूंचा काफिला फुलांचा धड नोटांचे बंडल फळांचा गुच्छा8. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 15 4 10 69. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? उथळ पाण्याला खखळाट फार पाचामुखी परमेश्वर बाळाचे पाय पाण्यात दिसतात पळसाला पाने तीनच10. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… तांडा कळप थवा घोळका11. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पश्चिम-दक्षिण पूर्व-उत्तर आग्नेय-वायव्य पश्चिम-वायव्य12. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:40 09:36 09:32 09:2813. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 38.4 154 77/2 7714. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. पद्म निरज नलिनी शर्वरी15. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? U X V T16. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? वेरूळ पितळखोरा कारले-भाजे घारापुरी17. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. स्वीकार समजुत घर सूर्यमालिकेतील गोल18. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. मुंडकोपनिषद अर्थशास्त्र ऋग्वेद महाभारत19. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. इंदापूर बारामती भोर दौंड20. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 15 10 22 5021. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? येळवंडी भीमा इंद्रायणी पवना22. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 72 71 73 7923. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आरसा मंदाकिनी औदुंबर अंबर24. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? फायदेशीर नाशवंत वैचारिक विध्वंसक25. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे खुप घाबरणे काळोख पडणे भूकंप होणे खूप खेळणे26. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 80 60 48 2427. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 12 9 11 1528. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व नीरा भीमा व इंद्रायणी भीमा व भामा भीमा व मुळामुठा29. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? मुंबई इचलकरंजी वेलापूर भिवंडी30. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? मंगळवार यापैकी नाही बुधवार गुरुवार31. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? N.I.V M.I.A N.E.E.R.I A.I.P.T32. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. प्रसाद वाटणे जेवू घालने लाच देणे फसविणे33. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. बाण इंद्रधनुष्य कोदंड दंड34. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा उपमा यमक रुपक35. इतिश्री होणे’ म्हणजे काय? प्रारंभ होणे श्रीमंत होणे गरीब होणे शेवट होणे36. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 53 54 50 5537. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 32 30 28 2438. 520 चे पाच टक्के = ? 976 576 276 67639. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… उत्क्रांती कायदापलट परिवर्तन क्रांती40. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 45 60 75 3041. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 9:25 3:15 5:3 3:542. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 6 22 8 3543. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 120 100 400 20044. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? पूर्व उत्तर पश्चिम दक्षिण45. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निरोप निराश निस्तेज निर्धास्त46. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 180 65 92 7547. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 100 75 125 2548. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? सुधाकर रवी भास्कर सविता49. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? SRN MRK NRK NRS50. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – आत्पेष्ट गणगोत सहोदर आप्तस्वकीय51. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 1600 2800 5200 420052. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 23 व 51 49 व 21 21 व 49 31 व 5953. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 82 81 87 8354. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. जुन्नर संगमनेर शहापूर सिन्नर55. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? जथ्था घोळका मंडळ गट56. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ताबडतोब कुचराई लगबग तात्पुरता57. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दलित मित्र दिनमित्र दीनबंधू मूकनायक58. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. वेल्हा आंबेगाव भोर मुळशी59. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 17 16 32 3360. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 9 7 6 861. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? जातीचा उच्छेद गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब शेतकऱ्यांचा आसूड62. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उपमा उत्प्रेक्षा यमक रूपक63. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? शांत कोमल मंजुळ शीतल64. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 5.5 12.5 12 1065. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 25 20 35 4066. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बाल लैंगिक अत्याचार बालविवाह अवयव तस्करी विधवा पुनर्विवाह67. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृपाळू कृतांत कृतार्थ कृतघ्न68. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? REGEIT MQSRP RIGET REGIT69. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 300 4/225 225/4 90070. 250 चे पाच टक्के = ? 12 13 12.5 13.571. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी72. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. सयाजीराव गायकवाड गव्हर्नर एलफिन्स्टन लॉर्ड कर्झन छत्रपती शाहू महाराज73. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 1 मे 16 डिसेंबर 17 सप्टेंबर 2 जानेवारी74. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा लाखाची पाच बोटांची सव्वा शेराची एक कोटीची75. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. लामन दिवा दीपस्तंभ समई नंदादीप76. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 172 7/4 176 19677. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? राजेन्द्र सिंग अण्णा हजारे कैलास सत्यार्थी मलाला युसुफझाई78. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? रांगणा वासोटा कोरिगड अलंग79. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? रंगनाथ पठारे महेश एलकुंचवार आनंद यादव भालचंद्र नेमाडे80. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? आजी आत्या यापैकी नाही बहिण81. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? डॉ.अमर्त्य सेन पेरियार रामस्वामी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभिजित बॅनर्जी82. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. मयुरेश्वर महागणपती बल्लाळेश्वर चिंतामणी83. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? रविवार सोमवार मंगळवार शनिवार84. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. कुसुमाग्रज आचार्य अत्रे वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे85. 4 9 16 25……? 42 36 39 5186. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? H J I k87. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 3% 6% 8% 4%88. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 32 48 22 2589. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? सासरा भाऊ वडिल काका90. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. वॉटनेट नायजेरिन फ्राॅड हाइपरलूप फिशिंग91. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 14000 रुपये 16000 रुपये 11000 रुपये 15000 रुपये92. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भरपूर कष्ट करणे भांडण करणे आनंद होणे वैभव प्राप्त करणे93. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया प्रथमा सप्तमी द्वितीया94. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? उत्तर दक्षिण पश्चिम आग्नेय95. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 2 4 6 396. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? गुरुवार मंगळवार सोमवार बुधवार97. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? जर्मन शेफर्ड मुंधोळ हाऊंड गोल्डन रिट्रीवर लॅब्रोडर98. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 25 30 32 3599. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? ios Android Amazon Symbian100. 1/0.02 म्हणजे किती? 70 50 45 35 Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s