Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 4 6 3 22. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? सोमवार शनिवार रविवार मंगळवार3. 1/0.02 म्हणजे किती? 70 35 45 504. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? कैलास सत्यार्थी राजेन्द्र सिंग मलाला युसुफझाई अण्णा हजारे5. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? पेरियार रामस्वामी डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.अमर्त्य सेन अभिजित बॅनर्जी6. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दिनमित्र दलित मित्र दीनबंधू मूकनायक7. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M T O P M Q M U8. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भरपूर कष्ट करणे आनंद होणे वैभव प्राप्त करणे भांडण करणे9. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. जेवू घालने प्रसाद वाटणे लाच देणे फसविणे10. 250 चे पाच टक्के = ? 13.5 12 12.5 1311. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 48 25 32 2212. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… घोळका थवा कळप तांडा13. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 21 व 49 49 व 21 23 व 51 31 व 5914. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. वॉटनेट हाइपरलूप नायजेरिन फ्राॅड फिशिंग15. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे आनंद यादव महेश एलकुंचवार रंगनाथ पठारे16. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन उत्क्रांती क्रांती कायदापलट17. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी18. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 54 55 50 5319. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? आग्नेय पश्चिम दक्षिण उत्तर20. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. महाभारत अर्थशास्त्र मुंडकोपनिषद ऋग्वेद21. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? बहिण आजी यापैकी नाही आत्या22. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मंदाकिनी आरसा अंबर औदुंबर23. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पश्चिम-वायव्य आग्नेय-वायव्य पूर्व-उत्तर पश्चिम-दक्षिण24. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? MRK NRS SRN NRK25. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. महागणपती चिंतामणी बल्लाळेश्वर मयुरेश्वर26. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 1600 2800 5200 420027. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर28. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. गव्हर्नर एलफिन्स्टन छत्रपती शाहू महाराज लॉर्ड कर्झन सयाजीराव गायकवाड29. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 5.5 12.5 12 1030. उंबराचे फूल म्हणजे…..? दुःख विघ्न नशीबवान व्यक्ती दुर्मिळ वस्तू31. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? अलंग रांगणा वासोटा कोरिगड32. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? पाचामुखी परमेश्वर उथळ पाण्याला खखळाट फार बाळाचे पाय पाण्यात दिसतात पळसाला पाने तीनच33. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? भिवंडी इचलकरंजी मुंबई वेलापूर34. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 11000 रुपये 16000 रुपये 14000 रुपये 15000 रुपये35. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 28 30 32 2636. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 900 300 225/4 4/22537. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारोत्तोलन कुस्ती जलतरण नेमबाजी38. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. लामन दिवा दीपस्तंभ समई नंदादीप39. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. शर्वरी निरज नलिनी पद्म40. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे काळोख पडणे खूप खेळणे भूकंप होणे खुप घाबरणे41. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? M.I.A N.E.E.R.I N.I.V A.I.P.T42. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 30 60 75 4543. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? बुधवार मंगळवार गुरुवार सोमवार44. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. रुपक उपमा यमक उत्प्रेक्षा45. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? वडिल काका सासरा भाऊ46. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उत्प्रेक्षा उपमा यमक रूपक47. 520 चे पाच टक्के = ? 676 276 576 97648. योग्य शब्द समूहनिवडा. फळांचा गुच्छा खेळाडूंचा काफिला फुलांचा धड नोटांचे बंडल49. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निस्तेज निर्धास्त निरोप निराश50. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. समजुत सूर्यमालिकेतील गोल घर स्वीकार51. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया द्वितीया प्रथमा सप्तमी52. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 35 22 8 653. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 196 176 7/4 17254. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? कारले-भाजे वेरूळ पितळखोरा घारापुरी55. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणांचे कसब जातीचा उच्छेद गुलामगिरी56. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तात्पुरता लगबग कुचराई ताबडतोब57. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? MQSRP RIGET REGEIT REGIT58. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 15 22 50 1059. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? मंगळवार बुधवार गुरुवार यापैकी नाही60. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 100 25 125 7561. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा पवना येळवंडी इंद्रायणी62. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व इंद्रायणी भीमा व मुळामुठा भीमा व नीरा भीमा व भामा63. इतिश्री होणे’ म्हणजे काय? शेवट होणे प्रारंभ होणे गरीब होणे श्रीमंत होणे64. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – सहोदर आत्पेष्ट आप्तस्वकीय गणगोत65. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. बाण इंद्रधनुष्य कोदंड दंड66. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. जुन्नर शहापूर संगमनेर सिन्नर67. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 8 9 7 668. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? विध्वंसक वैचारिक नाशवंत फायदेशीर69. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. मुळशी वेल्हा भोर आंबेगाव70. 4 9 16 25……? 39 42 51 3671. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 10 6 4 1572. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 2 जानेवारी 1 मे 17 सप्टेंबर 16 डिसेंबर73. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 32 24 28 3074. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? जर्मन शेफर्ड मुंधोळ हाऊंड गोल्डन रिट्रीवर लॅब्रोडर75. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 3:15 5:3 9:25 3:576. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बाल लैंगिक अत्याचार विधवा पुनर्विवाह बालविवाह अवयव तस्करी77. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 120 100 400 20078. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 3% 8% 6% 4%79. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. कुसुमाग्रज पु.ल.देशपांडे वि.स.खांडेकर आचार्य अत्रे80. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 122 101 6 11181. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 71 72 79 7382. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? गट घोळका मंडळ जथ्था83. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:28 09:36 09:32 09:4084. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतांत कृतार्थ कृपाळू कृतघ्न85. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 81 87 82 8386. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? I H k J87. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा लाखाची एक कोटीची सव्वा शेराची पाच बोटांची88. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. भोर इंदापूर बारामती दौंड89. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 25 20 35 4090. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? मंजुळ शांत कोमल शीतल91. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 75 65 92 18092. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? V T U X93. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Android ios Amazon Symbian94. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! क्रियाविशेषण उभयान्वयी केवलप्रयोगी शब्दयोगी95. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 35 30 25 3296. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 60 48 24 8097. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 9 15 12 1198. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 154 38.4 77 77/299. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 16 33 32 17100. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? सविता रवी सुधाकर भास्कर Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s