Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. 250 चे पाच टक्के = ? 12 13.5 12.5 132. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? दक्षिण पश्चिम उत्तर आग्नेय3. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दीनबंधू दलित मित्र दिनमित्र मूकनायक4. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे महेश एलकुंचवार रंगनाथ पठारे आनंद यादव5. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 25 48 32 226. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? शनिवार सोमवार मंगळवार रविवार7. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? राजेन्द्र सिंग अण्णा हजारे मलाला युसुफझाई कैलास सत्यार्थी8. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. सिन्नर संगमनेर शहापूर जुन्नर9. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 92 180 65 7510. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 17 सप्टेंबर 16 डिसेंबर 1 मे 2 जानेवारी11. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन कायदापलट उत्क्रांती क्रांती12. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी13. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 32 17 16 3314. 4 9 16 25……? 42 39 36 5115. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 4/225 225/4 300 90016. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृपाळू कृतार्थ कृतघ्न कृतांत17. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? आजी बहिण यापैकी नाही आत्या18. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 77/2 154 77 38.419. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 32 26 30 2820. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी जातीचा उच्छेद ब्राह्मणांचे कसब21. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? वासोटा कोरिगड रांगणा अलंग22. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भरपूर कष्ट करणे वैभव प्राप्त करणे आनंद होणे भांडण करणे23. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? मुंबई वेलापूर इचलकरंजी भिवंडी24. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 6 2 4 325. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? विधवा पुनर्विवाह बालविवाह अवयव तस्करी बाल लैंगिक अत्याचार26. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? रूपक उत्प्रेक्षा उपमा यमक27. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? यापैकी नाही गुरुवार मंगळवार बुधवार28. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. स्वीकार घर समजुत सूर्यमालिकेतील गोल29. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 50 10 15 2230. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? A.I.P.T M.I.A N.I.V N.E.E.R.I31. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 120 400 200 10032. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे कुसुमाग्रज आचार्य अत्रे33. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? शांत कोमल मंजुळ शीतल34. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारोत्तोलन जलतरण नेमबाजी कुस्ती35. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 25 125 100 7536. 1/0.02 म्हणजे किती? 45 70 35 5037. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 81 82 83 8738. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 60 48 24 8039. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. दंड कोदंड इंद्रधनुष्य बाण40. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? MRK NRS NRK SRN41. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 75 45 60 3042. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:32 09:40 09:28 09:3643. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 12 9 15 1144. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? वैचारिक विध्वंसक फायदेशीर नाशवंत45. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 30 25 35 3246. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आरसा अंबर मंदाकिनी औदुंबर47. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? गोल्डन रिट्रीवर जर्मन शेफर्ड लॅब्रोडर मुंधोळ हाऊंड48. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा पवना इंद्रायणी येळवंडी49. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 6 8 35 2250. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 49 व 21 21 व 49 23 व 51 31 व 5951. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 9:25 3:15 5:3 3:552. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! क्रियाविशेषण उभयान्वयी केवलप्रयोगी शब्दयोगी53. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 73 72 71 7954. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? सासरा वडिल काका भाऊ55. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. छत्रपती शाहू महाराज सयाजीराव गायकवाड लॉर्ड कर्झन गव्हर्नर एलफिन्स्टन56. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व नीरा भीमा व इंद्रायणी भीमा व भामा भीमा व मुळामुठा57. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? U V X T58. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. हाइपरलूप नायजेरिन फ्राॅड फिशिंग वॉटनेट59. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम60. 520 चे पाच टक्के = ? 676 576 976 27661. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. फसविणे जेवू घालने लाच देणे प्रसाद वाटणे62. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा रुपक यमक उपमा63. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 7/4 196 172 17664. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 15 4 6 1065. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 24 28 30 3266. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? गुरुवार सोमवार बुधवार मंगळवार67. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? पितळखोरा वेरूळ कारले-भाजे घारापुरी68. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निराश निर्धास्त निस्तेज निरोप69. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 101 111 6 12270. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. बारामती इंदापूर भोर दौंड71. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? उथळ पाण्याला खखळाट फार बाळाचे पाय पाण्यात दिसतात पळसाला पाने तीनच पाचामुखी परमेश्वर72. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे भूकंप होणे खुप घाबरणे खूप खेळणे काळोख पडणे73. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? मंडळ घोळका गट जथ्था74. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 1600 5200 4200 280075. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? J k H I76. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. दीपस्तंभ समई नंदादीप लामन दिवा77. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Android Symbian Amazon ios78. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? भास्कर रवी सविता सुधाकर79. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. बल्लाळेश्वर चिंतामणी महागणपती मयुरेश्वर80. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 16000 रुपये 15000 रुपये 14000 रुपये 11000 रुपये81. उंबराचे फूल म्हणजे…..? विघ्न दुर्मिळ वस्तू नशीबवान व्यक्ती दुःख82. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… कळप थवा तांडा घोळका83. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 9 8 7 684. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? MQSRP REGEIT REGIT RIGET85. इतिश्री होणे’ म्हणजे काय? प्रारंभ होणे श्रीमंत होणे शेवट होणे गरीब होणे86. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M T M Q O P M U87. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पश्चिम-वायव्य पूर्व-उत्तर आग्नेय-वायव्य पश्चिम-दक्षिण88. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभिजित बॅनर्जी डॉ.अमर्त्य सेन पेरियार रामस्वामी89. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 53 55 54 5090. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – सहोदर आप्तस्वकीय आत्पेष्ट गणगोत91. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. भोर मुळशी वेल्हा आंबेगाव92. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. लगबग तात्पुरता ताबडतोब कुचराई93. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा शेराची पाच बोटांची सव्वा लाखाची एक कोटीची94. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? सप्तमी द्वितीया प्रथमा तृतीया95. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 6% 8% 4% 3%96. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 20 40 35 2597. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 10 12 12.5 5.598. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. ऋग्वेद मुंडकोपनिषद महाभारत अर्थशास्त्र99. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. पद्म शर्वरी नलिनी निरज100. योग्य शब्द समूहनिवडा. खेळाडूंचा काफिला नोटांचे बंडल फळांचा गुच्छा फुलांचा धड Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s