Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021

1. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे.

 
 
 
 

2. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल?

 
 
 
 

3. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा.
J M P S ?

 
 
 
 

4. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

 
 
 
 

5. 520 चे पाच टक्के = ?

 
 
 
 

6. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे?

 
 
 
 

7. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?

 
 
 
 

8. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा.
A E I ? ?

 
 
 
 

9. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा.
A C E G ?

 
 
 
 

10. 250 चे पाच टक्के = ?

 
 
 
 

11. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय?

 
 
 
 

12. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?

 
 
 
 

13. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती?

 
 
 
 

14. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल?

 
 
 
 

15. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा?

 
 
 
 

16. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे?

 
 
 
 

17. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे?

 
 
 
 

18. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती?

 
 
 
 

19. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

 
 
 
 

20. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता?

 
 
 
 

21. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला.

 
 
 
 

22. 50 जसे 65 तसे 82 ला काय?

 
 
 
 

23. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.

 
 
 
 

24. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय?

 
 
 
 

25. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे –

 
 
 
 

26. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही?

 
 
 
 

27. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती?

 
 
 
 

28. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे?

 
 
 
 

29. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?

 
 
 
 

30. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती?

 
 
 
 

31. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
216 : 36 :: 729 : ?

 
 
 
 

32. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

 
 
 
 

33. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या?

 
 
 
 

34. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल?

 
 
 
 

35. 1/0.02 म्हणजे किती?

 
 
 
 

36. देवापुढे सतत जळणारा दिवा
या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा.

 
 
 
 

37. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही?

 
 
 
 

38. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल?

 
 
 
 

39. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही.

 
 
 
 

40. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली.

 
 
 
 

41. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती.

 
 
 
 

42. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल?

 
 
 
 

43. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
38 75 112 149 ?

 
 
 
 

44. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे.

 
 
 
 

45. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील?

 
 
 
 

46. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे?

 
 
 
 

47. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे?

 
 
 
 

48. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत?

 
 
 
 

49. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता?

 
 
 
 

50. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

 
 
 
 

51. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?

 
 
 
 

52. उंबराचे फूल म्हणजे…..?

 
 
 
 

53. इतिश्री होणे’ म्हणजे काय?

 
 
 
 

54. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल?

 
 
 
 

55. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे?

 
 
 
 

56. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही?

 
 
 
 

57. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा –
धाबे दणाणणे

 
 
 
 

58. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील.

 
 
 
 

59. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे.

 
 
 
 

60. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल?

 
 
 
 

61. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
LMQ : MNR :: MOJ : ?

 
 
 
 

62. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे?

 
 
 
 

63. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा.
4 6 10 15 21 28

 
 
 
 

64. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल

 
 
 
 

65. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल?

 
 
 
 

66. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती?

 
 
 
 

67. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई!

 
 
 
 

68. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल?

 
 
 
 

69. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा?

 
 
 
 

70. 4 9 16 25……?

 
 
 
 

71. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही.

 
 
 
 

72. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत?

 
 
 
 

73. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय?

 
 
 
 

74. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे.

 
 
 
 

75. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल?

 
 
 
 

76. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

 
 
 
 

77. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे……

 
 
 
 

78. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत?

 
 
 
 

79. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात?

 
 
 
 

80. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

 
 
 
 

81. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’

 
 
 
 

82. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती?

 
 
 
 

83. योग्य शब्द समूहनिवडा.

 
 
 
 

84. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले?

 
 
 
 

85. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला?

 
 
 
 

86. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’.

 
 
 
 

87. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा.

 
 
 
 

88. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच
– या अर्थाची म्हण कोणती?

 
 
 
 

89. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा.
उंटाचा……

 
 
 
 

90. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे?

 
 
 
 

91. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे.

 
 
 
 

92. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही?

 
 
 
 

93. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा
शब्द कसा लिहाल?

 
 
 
 

94. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही.

 
 
 
 

95. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल?

 
 
 
 

96. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

 
 
 
 

97. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण?

 
 
 
 

98. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल?

 
 
 
 

99. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती?

 
 
 
 

100. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो?

 
 
 
 

पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Maharashtra Police Bharti Question Paper
studywadi click

101 thoughts on “Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021”

    1. Somnath Gaikwad

      Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk

Leave a Reply to Govind Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now