Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. शर्वरी पद्म नलिनी निरज2. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 32 16 33 173. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब शेतकऱ्यांचा आसूड जातीचा उच्छेद4. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. बारामती भोर दौंड इंदापूर5. इतिश्री होणे’ म्हणजे काय? शेवट होणे श्रीमंत होणे प्रारंभ होणे गरीब होणे6. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? मंडळ जथ्था गट घोळका7. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! क्रियाविशेषण उभयान्वयी शब्दयोगी केवलप्रयोगी8. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. बल्लाळेश्वर मयुरेश्वर चिंतामणी महागणपती9. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे कुसुमाग्रज आचार्य अत्रे10. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निराश निस्तेज निरोप निर्धास्त11. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 35 20 25 4012. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 80 60 24 4813. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? भिवंडी इचलकरंजी वेलापूर मुंबई14. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. नायजेरिन फ्राॅड वॉटनेट हाइपरलूप फिशिंग15. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 16 डिसेंबर 2 जानेवारी 17 सप्टेंबर 1 मे16. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? शनिवार मंगळवार सोमवार रविवार17. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? महेश एलकुंचवार रंगनाथ पठारे भालचंद्र नेमाडे आनंद यादव18. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 71 79 72 7319. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. नंदादीप लामन दिवा समई दीपस्तंभ20. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 9:25 3:5 3:15 5:321. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? सप्तमी प्रथमा द्वितीया तृतीया22. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:40 09:36 09:28 09:3223. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 92 75 65 18024. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 6 7 9 825. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? विध्वंसक नाशवंत वैचारिक फायदेशीर26. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? पाचामुखी परमेश्वर उथळ पाण्याला खखळाट फार पळसाला पाने तीनच बाळाचे पाय पाण्यात दिसतात27. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. जुन्नर संगमनेर शहापूर सिन्नर28. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 120 400 200 10029. 250 चे पाच टक्के = ? 13 12.5 12 13.530. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. रुपक यमक उत्प्रेक्षा उपमा31. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. वेल्हा मुळशी भोर आंबेगाव32. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? बुधवार गुरुवार यापैकी नाही मंगळवार33. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भांडण करणे वैभव प्राप्त करणे आनंद होणे भरपूर कष्ट करणे34. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 22 25 48 3235. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? REGIT REGEIT MQSRP RIGET36. 4 9 16 25……? 51 36 39 4237. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 4 10 15 638. उंबराचे फूल म्हणजे…..? दुर्मिळ वस्तू विघ्न दुःख नशीबवान व्यक्ती39. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? अण्णा हजारे राजेन्द्र सिंग मलाला युसुफझाई कैलास सत्यार्थी40. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उत्प्रेक्षा रूपक यमक उपमा41. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 4/225 225/4 300 90042. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 35 6 22 843. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M T M U O P M Q44. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बालविवाह बाल लैंगिक अत्याचार विधवा पुनर्विवाह अवयव तस्करी45. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? k J I H46. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 50 53 54 5547. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष48. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा लाखाची एक कोटीची पाच बोटांची सव्वा शेराची49. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? शांत कोमल शीतल मंजुळ50. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? NRS SRN NRK MRK51. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 60 75 45 3052. योग्य शब्द समूहनिवडा. खेळाडूंचा काफिला नोटांचे बंडल फळांचा गुच्छा फुलांचा धड53. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 25 75 100 12554. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? कारले-भाजे घारापुरी पितळखोरा वेरूळ55. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? T U X V56. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? पेरियार रामस्वामी अभिजित बॅनर्जी डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.अमर्त्य सेन57. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 28 32 26 3058. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 5.5 12.5 10 1259. 1/0.02 म्हणजे किती? 50 45 70 3560. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? पश्चिम दक्षिण पूर्व उत्तर61. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 81 83 82 8762. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दीनबंधू दलित मित्र मूकनायक दिनमित्र63. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन क्रांती उत्क्रांती कायदापलट64. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 25 35 30 3265. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 15 22 50 1066. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 5200 4200 1600 280067. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. अर्थशास्त्र महाभारत ऋग्वेद मुंडकोपनिषद68. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Android Amazon Symbian ios69. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? रांगणा अलंग वासोटा कोरिगड70. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. गव्हर्नर एलफिन्स्टन लॉर्ड कर्झन सयाजीराव गायकवाड छत्रपती शाहू महाराज71. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? M.I.A N.E.E.R.I N.I.V A.I.P.T72. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – सहोदर आप्तस्वकीय आत्पेष्ट गणगोत73. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कुचराई तात्पुरता लगबग ताबडतोब74. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नेमबाजी जलतरण भारोत्तोलन कुस्ती75. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा इंद्रायणी पवना येळवंडी76. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… घोळका कळप थवा तांडा77. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 154 38.4 77/2 7778. 520 चे पाच टक्के = ? 676 976 576 27679. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व मुळामुठा भीमा व इंद्रायणी भीमा व भामा भीमा व नीरा80. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 30 28 24 3281. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. सूर्यमालिकेतील गोल स्वीकार घर समजुत82. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. इंद्रधनुष्य बाण दंड कोदंड83. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 172 7/4 196 17684. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 49 व 21 23 व 51 31 व 59 21 व 4985. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? सुधाकर रवी सविता भास्कर86. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? आग्नेय उत्तर पश्चिम दक्षिण87. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? मुंधोळ हाऊंड गोल्डन रिट्रीवर लॅब्रोडर जर्मन शेफर्ड88. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 16000 रुपये 15000 रुपये 11000 रुपये 14000 रुपये89. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 3% 4% 6% 8%90. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आरसा अंबर औदुंबर मंदाकिनी91. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतघ्न कृतांत कृपाळू कृतार्थ92. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. फसविणे लाच देणे प्रसाद वाटणे जेवू घालने93. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? बुधवार मंगळवार गुरुवार सोमवार94. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? आग्नेय-वायव्य पश्चिम-वायव्य पूर्व-उत्तर पश्चिम-दक्षिण95. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे खुप घाबरणे काळोख पडणे खूप खेळणे भूकंप होणे96. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 122 101 6 11197. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 12 11 15 998. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 3 4 2 699. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? वडिल काका सासरा भाऊ100. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? आजी यापैकी नाही बहिण आत्या Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s