Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 32 30 24 282. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? ios Amazon Symbian Android3. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. समजुत स्वीकार घर सूर्यमालिकेतील गोल4. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? भाऊ सासरा काका वडिल5. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 5.5 12 10 12.56. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे रंगनाथ पठारे आनंद यादव महेश एलकुंचवार7. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? A.I.P.T N.E.E.R.I N.I.V M.I.A8. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 25 32 22 489. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… थवा घोळका तांडा कळप10. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 23 व 51 31 व 59 21 व 49 49 व 2111. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:40 09:32 09:36 09:2812. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? मंगळवार सोमवार गुरुवार बुधवार13. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? NRK MRK SRN NRS14. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? अभिजित बॅनर्जी पेरियार रामस्वामी डॉ.अमर्त्य सेन डॉ.बाबासाहेब आंबेडकर15. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? कारले-भाजे वेरूळ घारापुरी पितळखोरा16. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 54 50 53 5517. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? इचलकरंजी भिवंडी मुंबई वेलापूर18. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 100 25 125 7519. योग्य शब्द समूहनिवडा. फुलांचा धड फळांचा गुच्छा नोटांचे बंडल खेळाडूंचा काफिला20. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 10 6 15 421. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? अण्णा हजारे कैलास सत्यार्थी राजेन्द्र सिंग मलाला युसुफझाई22. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? यापैकी नाही बहिण आत्या आजी23. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 8 35 6 2224. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. नंदादीप समई लामन दिवा दीपस्तंभ25. 250 चे पाच टक्के = ? 13.5 12 13 12.526. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 10 50 22 1527. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी28. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतार्थ कृतांत कृतघ्न कृपाळू29. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कुस्ती नेमबाजी जलतरण भारोत्तोलन30. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 17 33 32 1631. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. नलिनी पद्म शर्वरी निरज32. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? ब्राह्मणांचे कसब शेतकऱ्यांचा आसूड जातीचा उच्छेद गुलामगिरी33. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 3:15 3:5 5:3 9:2534. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. फिशिंग हाइपरलूप वॉटनेट नायजेरिन फ्राॅड35. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. औदुंबर अंबर आरसा मंदाकिनी36. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 17 सप्टेंबर 16 डिसेंबर 2 जानेवारी 1 मे37. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 60 80 48 2438. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? बुधवार मंगळवार यापैकी नाही गुरुवार39. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 14000 रुपये 16000 रुपये 11000 रुपये 15000 रुपये40. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. गव्हर्नर एलफिन्स्टन छत्रपती शाहू महाराज सयाजीराव गायकवाड लॉर्ड कर्झन41. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? मंजुळ शीतल शांत कोमल42. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 77/2 38.4 154 7743. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 20 35 25 4044. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 6 122 111 10145. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व भामा भीमा व नीरा भीमा व मुळामुठा भीमा व इंद्रायणी46. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भरपूर कष्ट करणे आनंद होणे भांडण करणे वैभव प्राप्त करणे47. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? दक्षिण आग्नेय उत्तर पश्चिम48. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 65 92 180 7549. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा लाखाची एक कोटीची सव्वा शेराची पाच बोटांची50. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पश्चिम-वायव्य पश्चिम-दक्षिण आग्नेय-वायव्य पूर्व-उत्तर51. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 2 6 4 352. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. अर्थशास्त्र ऋग्वेद मुंडकोपनिषद महाभारत53. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. लाच देणे प्रसाद वाटणे फसविणे जेवू घालने54. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? रवी सविता भास्कर सुधाकर55. 4 9 16 25……? 42 39 51 3656. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बालविवाह अवयव तस्करी बाल लैंगिक अत्याचार विधवा पुनर्विवाह57. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. बल्लाळेश्वर महागणपती मयुरेश्वर चिंतामणी58. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. जुन्नर संगमनेर शहापूर सिन्नर59. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? पळसाला पाने तीनच उथळ पाण्याला खखळाट फार पाचामुखी परमेश्वर बाळाचे पाय पाण्यात दिसतात60. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. बारामती दौंड इंदापूर भोर61. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 8 9 7 662. उंबराचे फूल म्हणजे…..? नशीबवान व्यक्ती दुःख विघ्न दुर्मिळ वस्तू63. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 30 45 75 6064. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? शनिवार रविवार मंगळवार सोमवार65. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निराश निर्धास्त निरोप निस्तेज66. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? फायदेशीर वैचारिक नाशवंत विध्वंसक67. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 100 400 120 20068. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कुचराई ताबडतोब तात्पुरता लगबग69. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. यमक उपमा रुपक उत्प्रेक्षा70. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. पु.ल.देशपांडे कुसुमाग्रज आचार्य अत्रे वि.स.खांडेकर71. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? द्वितीया प्रथमा सप्तमी तृतीया72. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? V X U T73. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. मूकनायक दिनमित्र दलित मित्र दीनबंधू74. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 32 30 26 2875. 1/0.02 म्हणजे किती? 50 70 45 3576. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? घोळका गट जथ्था मंडळ77. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. मुळशी आंबेगाव वेल्हा भोर78. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? REGIT MQSRP REGEIT RIGET79. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… क्रांती परिवर्तन उत्क्रांती कायदापलट80. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? रांगणा अलंग वासोटा कोरिगड81. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? पवना येळवंडी इंद्रायणी भीमा82. इतिश्री होणे’ म्हणजे काय? गरीब होणे प्रारंभ होणे शेवट होणे श्रीमंत होणे83. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? मुंधोळ हाऊंड जर्मन शेफर्ड लॅब्रोडर गोल्डन रिट्रीवर84. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! क्रियाविशेषण केवलप्रयोगी उभयान्वयी शब्दयोगी85. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 6% 4% 8% 3%86. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? रूपक यमक उत्प्रेक्षा उपमा87. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 4/225 900 225/4 30088. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? J H k I89. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 81 82 87 8390. 520 चे पाच टक्के = ? 276 976 576 67691. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – गणगोत सहोदर आत्पेष्ट आप्तस्वकीय92. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 79 72 73 7193. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे खुप घाबरणे खूप खेळणे काळोख पडणे भूकंप होणे94. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम95. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M T M U M Q O P96. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 2800 5200 1600 420097. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 32 25 30 3598. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 9 12 15 1199. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. इंद्रधनुष्य दंड बाण कोदंड100. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 176 7/4 196 172 Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s