Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021

1. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली.

 
 
 
 

2. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील.

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही?

 
 
 
 

4. 4 9 16 25……?

 
 
 
 

5. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा.
4 6 10 15 21 28

 
 
 
 

6. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे?

 
 
 
 

8. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती?

 
 
 
 

9. देवापुढे सतत जळणारा दिवा
या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा.

 
 
 
 

10. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा.
A E I ? ?

 
 
 
 

11. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही.

 
 
 
 

12. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे.

 
 
 
 

13. 250 चे पाच टक्के = ?

 
 
 
 

14. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा.
A C E G ?

 
 
 
 

15. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे?

 
 
 
 

16. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल?

 
 
 
 

17. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल?

 
 
 
 

18. योग्य शब्द समूहनिवडा.

 
 
 
 

19. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

 
 
 
 

20. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल?

 
 
 
 

21. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही?

 
 
 
 

22. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?

 
 
 
 

23. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत?

 
 
 
 

24. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती?

 
 
 
 

25. 50 जसे 65 तसे 82 ला काय?

 
 
 
 

26. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही?

 
 
 
 

27. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच
– या अर्थाची म्हण कोणती?

 
 
 
 

28. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा –
धाबे दणाणणे

 
 
 
 

29. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे.

 
 
 
 

30. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

 
 
 
 

31. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा?

 
 
 
 

32. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे.

 
 
 
 

33. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे?

 
 
 
 

34. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत?

 
 
 
 

35. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे.

 
 
 
 

36. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही?

 
 
 
 

37. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे?

 
 
 
 

38. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती?

 
 
 
 

39. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा.
उंटाचा……

 
 
 
 

40. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल?

 
 
 
 

41. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा.
J M P S ?

 
 
 
 

42. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल?

 
 
 
 

43. उंबराचे फूल म्हणजे…..?

 
 
 
 

44. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल?

 
 
 
 

45. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय?

 
 
 
 

46. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे?

 
 
 
 

47. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे?

 
 
 
 

48. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला.

 
 
 
 

49. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल?

 
 
 
 

50. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल

 
 
 
 

51. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे.

 
 
 
 

52. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे?

 
 
 
 

53. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता?

 
 
 
 

54. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल?

 
 
 
 

55. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात?

 
 
 
 

56. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?

 
 
 
 

57. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल?

 
 
 
 

58. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
LMQ : MNR :: MOJ : ?

 
 
 
 

59. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे……

 
 
 
 

60. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती?

 
 
 
 

61. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

 
 
 
 

62. 1/0.02 म्हणजे किती?

 
 
 
 

63. 520 चे पाच टक्के = ?

 
 
 
 

64. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल?

 
 
 
 

65. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे?

 
 
 
 

66. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?

 
 
 
 

67. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या?

 
 
 
 

68. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
38 75 112 149 ?

 
 
 
 

69. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती.

 
 
 
 

70. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा.

 
 
 
 

71. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

 
 
 
 

72. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही.

 
 
 
 

73. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल?

 
 
 
 

74. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत?

 
 
 
 

75. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे?

 
 
 
 

76. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही.

 
 
 
 

77. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय?

 
 
 
 

78. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’.

 
 
 
 

79. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती?

 
 
 
 

80. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’

 
 
 
 

81. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे –

 
 
 
 

82. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

 
 
 
 

83. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण?

 
 
 
 

84. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा
शब्द कसा लिहाल?

 
 
 
 

85. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?

 
 
 
 

86. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो?

 
 
 
 

87. इतिश्री होणे’ म्हणजे काय?

 
 
 
 

88. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई!

 
 
 
 

89. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय?

 
 
 
 

90. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला?

 
 
 
 

91. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
216 : 36 :: 729 : ?

 
 
 
 

92. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

 
 
 
 

93. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल?

 
 
 
 

94. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले?

 
 
 
 

95. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा?

 
 
 
 

96. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.

 
 
 
 

97. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती?

 
 
 
 

98. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता?

 
 
 
 

99. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती?

 
 
 
 

100. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील?

 
 
 
 

पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Maharashtra Police Bharti Question Paper
studywadi click

101 thoughts on “Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021”

    1. Somnath Gaikwad

      Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now