Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 77/2 38.4 154 772. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. लगबग ताबडतोब कुचराई तात्पुरता3. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. सिन्नर जुन्नर शहापूर संगमनेर4. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 6% 8% 4% 3%5. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 4200 2800 5200 16006. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 10 50 22 157. उंबराचे फूल म्हणजे…..? दुर्मिळ वस्तू नशीबवान व्यक्ती विघ्न दुःख8. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा शेराची सव्वा लाखाची एक कोटीची पाच बोटांची9. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? वैभव प्राप्त करणे भांडण करणे आनंद होणे भरपूर कष्ट करणे10. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 16 डिसेंबर 2 जानेवारी 17 सप्टेंबर 1 मे11. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मंदाकिनी औदुंबर आरसा अंबर12. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 45 60 30 7513. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 75 180 92 6514. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? NRS MRK NRK SRN15. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 83 81 87 8216. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? X U T V17. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? अवयव तस्करी विधवा पुनर्विवाह बाल लैंगिक अत्याचार बालविवाह18. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? सासरा वडिल काका भाऊ19. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? लॅब्रोडर गोल्डन रिट्रीवर जर्मन शेफर्ड मुंधोळ हाऊंड20. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? रवी सविता भास्कर सुधाकर21. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. छत्रपती शाहू महाराज गव्हर्नर एलफिन्स्टन लॉर्ड कर्झन सयाजीराव गायकवाड22. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 71 72 73 7923. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. महाभारत मुंडकोपनिषद ऋग्वेद अर्थशास्त्र24. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 33 17 16 3225. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 5.5 12.5 10 1226. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? J H k I27. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी28. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 48 22 32 2529. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? वेरूळ कारले-भाजे पितळखोरा घारापुरी30. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतांत कृपाळू कृतघ्न कृतार्थ31. इतिश्री होणे’ म्हणजे काय? प्रारंभ होणे गरीब होणे शेवट होणे श्रीमंत होणे32. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? जलतरण भारोत्तोलन नेमबाजी कुस्ती33. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Android ios Symbian Amazon34. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? सप्तमी प्रथमा द्वितीया तृतीया35. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. निरज नलिनी शर्वरी पद्म36. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे महेश एलकुंचवार आनंद यादव रंगनाथ पठारे37. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. पु.ल.देशपांडे वि.स.खांडेकर आचार्य अत्रे कुसुमाग्रज38. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.अमर्त्य सेन पेरियार रामस्वामी अभिजित बॅनर्जी39. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? आत्या बहिण आजी यापैकी नाही40. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? बाळाचे पाय पाण्यात दिसतात पळसाला पाने तीनच उथळ पाण्याला खखळाट फार पाचामुखी परमेश्वर41. 1/0.02 म्हणजे किती? 70 35 45 5042. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? इचलकरंजी वेलापूर मुंबई भिवंडी43. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! क्रियाविशेषण शब्दयोगी केवलप्रयोगी उभयान्वयी44. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 54 50 55 5345. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? येळवंडी भीमा पवना इंद्रायणी46. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? REGEIT RIGET MQSRP REGIT47. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? वैचारिक विध्वंसक नाशवंत फायदेशीर48. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 20 25 35 4049. योग्य शब्द समूहनिवडा. खेळाडूंचा काफिला फळांचा गुच्छा नोटांचे बंडल फुलांचा धड50. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 49 व 21 21 व 49 23 व 51 31 व 5951. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M Q O P M U M T52. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे खुप घाबरणे भूकंप होणे काळोख पडणे खूप खेळणे53. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निस्तेज निराश निरोप निर्धास्त54. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उत्प्रेक्षा रूपक यमक उपमा55. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 16000 रुपये 11000 रुपये 14000 रुपये 15000 रुपये56. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? सोमवार शनिवार रविवार मंगळवार57. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 900 4/225 300 225/458. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 100 400 200 12059. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. इंद्रधनुष्य बाण दंड कोदंड60. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 32 26 30 2861. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. यमक रुपक उत्प्रेक्षा उपमा62. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. घर समजुत स्वीकार सूर्यमालिकेतील गोल63. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व मुळामुठा भीमा व भामा भीमा व इंद्रायणी भीमा व नीरा64. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? जथ्था मंडळ घोळका गट65. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 35 32 30 2566. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? उत्तर आग्नेय पश्चिम दक्षिण67. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. भोर दौंड इंदापूर बारामती68. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? A.I.P.T N.E.E.R.I M.I.A N.I.V69. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 5:3 3:5 9:25 3:1570. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. जेवू घालने प्रसाद वाटणे लाच देणे फसविणे71. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? शीतल शांत कोमल मंजुळ72. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर73. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 75 25 100 12574. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 28 30 24 3275. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दिनमित्र दलित मित्र दीनबंधू मूकनायक76. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 15 4 10 677. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 9 7 8 678. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? कैलास सत्यार्थी मलाला युसुफझाई राजेन्द्र सिंग अण्णा हजारे79. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. हाइपरलूप वॉटनेट फिशिंग नायजेरिन फ्राॅड80. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 8 22 6 3581. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – गणगोत आत्पेष्ट आप्तस्वकीय सहोदर82. 520 चे पाच टक्के = ? 976 576 676 27683. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? आग्नेय-वायव्य पश्चिम-दक्षिण पूर्व-उत्तर पश्चिम-वायव्य84. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? रांगणा अलंग वासोटा कोरिगड85. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… थवा घोळका कळप तांडा86. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. दीपस्तंभ समई लामन दिवा नंदादीप87. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. मयुरेश्वर चिंतामणी बल्लाळेश्वर महागणपती88. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 24 80 60 4889. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:36 09:32 09:28 09:4090. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… उत्क्रांती कायदापलट परिवर्तन क्रांती91. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब शेतकऱ्यांचा आसूड जातीचा उच्छेद92. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. वेल्हा भोर आंबेगाव मुळशी93. 250 चे पाच टक्के = ? 13.5 12 12.5 1394. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 15 9 11 1295. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 111 101 6 12296. 4 9 16 25……? 42 51 36 3997. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 2 6 4 398. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 196 172 176 7/499. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? यापैकी नाही मंगळवार गुरुवार बुधवार100. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? बुधवार मंगळवार गुरुवार सोमवार Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s