Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. शर्वरी पद्म निरज नलिनी2. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 154 38.4 77 77/23. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. आचार्य अत्रे कुसुमाग्रज वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे4. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. ऋग्वेद मुंडकोपनिषद अर्थशास्त्र महाभारत5. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? k I J H6. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 71 79 72 737. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 75 92 65 1808. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. संगमनेर जुन्नर सिन्नर शहापूर9. योग्य शब्द समूहनिवडा. खेळाडूंचा काफिला फुलांचा धड नोटांचे बंडल फळांचा गुच्छा10. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. मुळशी वेल्हा भोर आंबेगाव11. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? यापैकी नाही गुरुवार बुधवार मंगळवार12. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 10 12.5 5.5 1213. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? अलंग वासोटा कोरिगड रांगणा14. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निराश निस्तेज निर्धास्त निरोप15. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आरसा औदुंबर मंदाकिनी अंबर16. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 6 22 8 3517. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. नायजेरिन फ्राॅड वॉटनेट फिशिंग हाइपरलूप18. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 125 25 100 7519. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन क्रांती उत्क्रांती कायदापलट20. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी जातीचा उच्छेद ब्राह्मणांचे कसब21. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बालविवाह अवयव तस्करी विधवा पुनर्विवाह बाल लैंगिक अत्याचार22. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. महागणपती चिंतामणी बल्लाळेश्वर मयुरेश्वर23. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 32 48 22 2524. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? जर्मन शेफर्ड मुंधोळ हाऊंड लॅब्रोडर गोल्डन रिट्रीवर25. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 4% 8% 6% 3%26. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? ios Android Symbian Amazon27. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? सोमवार शनिवार रविवार मंगळवार28. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नेमबाजी कुस्ती भारोत्तोलन जलतरण29. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. उपमा यमक रुपक उत्प्रेक्षा30. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – आत्पेष्ट गणगोत आप्तस्वकीय सहोदर31. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? जथ्था मंडळ घोळका गट32. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 3:15 3:5 9:25 5:333. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 28 32 24 3034. उंबराचे फूल म्हणजे…..? नशीबवान व्यक्ती दुर्मिळ वस्तू विघ्न दुःख35. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. भोर बारामती इंदापूर दौंड36. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी37. 4 9 16 25……? 42 36 39 5138. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 35 32 25 3039. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 200 120 400 10040. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? MQSRP RIGET REGIT REGEIT41. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 17 सप्टेंबर 1 मे 2 जानेवारी 16 डिसेंबर42. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 9 12 11 1543. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? भास्कर सुधाकर रवी सविता44. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 60 24 48 8045. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? वडिल काका भाऊ सासरा46. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? येळवंडी इंद्रायणी पवना भीमा47. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 25 35 40 2048. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? बहिण आत्या यापैकी नाही आजी49. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 60 75 30 4550. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? SRN NRS NRK MRK51. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कुचराई लगबग तात्पुरता ताबडतोब52. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 172 176 7/4 19653. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? रंगनाथ पठारे महेश एलकुंचवार आनंद यादव भालचंद्र नेमाडे54. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 82 83 81 8755. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 7 6 8 956. 520 चे पाच टक्के = ? 576 976 676 27657. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:36 09:32 09:28 09:4058. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? पळसाला पाने तीनच बाळाचे पाय पाण्यात दिसतात पाचामुखी परमेश्वर उथळ पाण्याला खखळाट फार59. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? मलाला युसुफझाई राजेन्द्र सिंग कैलास सत्यार्थी अण्णा हजारे60. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! उभयान्वयी केवलप्रयोगी शब्दयोगी क्रियाविशेषण61. 250 चे पाच टक्के = ? 12.5 13.5 12 1362. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भांडण करणे वैभव प्राप्त करणे भरपूर कष्ट करणे आनंद होणे63. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 900 4/225 225/4 30064. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 101 6 122 11165. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? वैचारिक फायदेशीर नाशवंत विध्वंसक66. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा लाखाची एक कोटीची पाच बोटांची सव्वा शेराची67. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 15000 रुपये 16000 रुपये 14000 रुपये 11000 रुपये68. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? पितळखोरा वेरूळ कारले-भाजे घारापुरी69. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. समजुत सूर्यमालिकेतील गोल घर स्वीकार70. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उपमा यमक उत्प्रेक्षा रूपक71. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. इंद्रधनुष्य कोदंड दंड बाण72. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? गुरुवार मंगळवार बुधवार सोमवार73. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दिनमित्र दीनबंधू दलित मित्र मूकनायक74. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? मुंबई वेलापूर भिवंडी इचलकरंजी75. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? प्रथमा तृतीया सप्तमी द्वितीया76. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.अमर्त्य सेन पेरियार रामस्वामी अभिजित बॅनर्जी77. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 10 22 50 1578. 1/0.02 म्हणजे किती? 50 70 35 4579. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 30 26 28 3280. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 32 33 16 1781. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? शांत कोमल मंजुळ शीतल82. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 4 10 15 683. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? V T U X84. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 5200 2800 4200 160085. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? पूर्व उत्तर दक्षिण पश्चिम86. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतांत कृतार्थ कृपाळू कृतघ्न87. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पश्चिम-दक्षिण आग्नेय-वायव्य पश्चिम-वायव्य पूर्व-उत्तर88. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. समई नंदादीप लामन दिवा दीपस्तंभ89. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. छत्रपती शाहू महाराज लॉर्ड कर्झन सयाजीराव गायकवाड गव्हर्नर एलफिन्स्टन90. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? उत्तर दक्षिण पश्चिम आग्नेय91. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 31 व 59 23 व 51 21 व 49 49 व 2192. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… कळप थवा घोळका तांडा93. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? A.I.P.T N.I.V M.I.A N.E.E.R.I94. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 3 2 6 495. इतिश्री होणे’ म्हणजे काय? श्रीमंत होणे गरीब होणे शेवट होणे प्रारंभ होणे96. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व मुळामुठा भीमा व इंद्रायणी भीमा व भामा भीमा व नीरा97. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M U O P M Q M T98. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे काळोख पडणे भूकंप होणे खूप खेळणे खुप घाबरणे99. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. लाच देणे प्रसाद वाटणे फसविणे जेवू घालने100. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 54 53 55 50 Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s