Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. कोदंड इंद्रधनुष्य दंड बाण2. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? गुरुवार सोमवार बुधवार मंगळवार3. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 25 35 30 324. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 28 30 26 325. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? MQSRP REGEIT RIGET REGIT6. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? इंद्रायणी येळवंडी भीमा पवना7. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? भास्कर रवी सविता सुधाकर8. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 3 6 4 29. योग्य शब्द समूहनिवडा. खेळाडूंचा काफिला फुलांचा धड नोटांचे बंडल फळांचा गुच्छा10. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 75 45 30 6011. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 28 24 32 3012. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 5200 1600 4200 280013. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 17 33 32 1614. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? आनंद होणे भांडण करणे वैभव प्राप्त करणे भरपूर कष्ट करणे15. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. सूर्यमालिकेतील गोल स्वीकार घर समजुत16. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? NRS MRK SRN NRK17. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? जथ्था मंडळ घोळका गट18. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 9 8 7 619. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. अर्थशास्त्र ऋग्वेद मुंडकोपनिषद महाभारत20. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 40 20 25 3521. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 101 111 122 622. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? J I H k23. 520 चे पाच टक्के = ? 976 576 276 67624. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 31 व 59 21 व 49 49 व 21 23 व 5125. 1/0.02 म्हणजे किती? 35 50 45 7026. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया प्रथमा सप्तमी द्वितीया27. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? आग्नेय उत्तर दक्षिण पश्चिम28. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? इचलकरंजी वेलापूर मुंबई भिवंडी29. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 5:3 3:5 9:25 3:1530. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? पश्चिम पूर्व उत्तर दक्षिण31. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. इंदापूर बारामती दौंड भोर32. उंबराचे फूल म्हणजे…..? विघ्न दुर्मिळ वस्तू नशीबवान व्यक्ती दुःख33. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 48 24 80 6034. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? मंगळवार सोमवार रविवार शनिवार35. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पश्चिम-वायव्य पूर्व-उत्तर पश्चिम-दक्षिण आग्नेय-वायव्य36. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभिजित बॅनर्जी डॉ.अमर्त्य सेन पेरियार रामस्वामी37. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व नीरा भीमा व इंद्रायणी भीमा व भामा भीमा व मुळामुठा38. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… कळप थवा तांडा घोळका39. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 14000 रुपये 16000 रुपये 11000 रुपये 15000 रुपये40. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे खूप खेळणे भूकंप होणे खुप घाबरणे काळोख पडणे41. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? मंजुळ शीतल कोमल शांत42. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? बाळाचे पाय पाण्यात दिसतात उथळ पाण्याला खखळाट फार पाचामुखी परमेश्वर पळसाला पाने तीनच43. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 12.5 10 12 5.544. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 22 50 10 1545. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 4/225 900 300 225/446. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. सिन्नर शहापूर संगमनेर जुन्नर47. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! केवलप्रयोगी क्रियाविशेषण शब्दयोगी उभयान्वयी48. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? मुंधोळ हाऊंड जर्मन शेफर्ड लॅब्रोडर गोल्डन रिट्रीवर49. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 400 120 200 10050. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 6 8 35 2251. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. कुसुमाग्रज वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे आचार्य अत्रे52. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 38.4 77/2 77 15453. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. लगबग तात्पुरता कुचराई ताबडतोब54. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अंबर आरसा औदुंबर मंदाकिनी55. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 55 50 54 5356. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दीनबंधू मूकनायक दलित मित्र दिनमित्र57. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. वेल्हा मुळशी भोर आंबेगाव58. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? राजेन्द्र सिंग मलाला युसुफझाई कैलास सत्यार्थी अण्णा हजारे59. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. छत्रपती शाहू महाराज लॉर्ड कर्झन गव्हर्नर एलफिन्स्टन सयाजीराव गायकवाड60. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – आप्तस्वकीय गणगोत आत्पेष्ट सहोदर61. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? आजी आत्या बहिण यापैकी नाही62. 250 चे पाच टक्के = ? 13.5 13 12.5 1263. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? N.I.V M.I.A A.I.P.T N.E.E.R.I64. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? बालविवाह बाल लैंगिक अत्याचार अवयव तस्करी विधवा पुनर्विवाह65. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे महेश एलकुंचवार रंगनाथ पठारे आनंद यादव66. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? V T X U67. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. महागणपती बल्लाळेश्वर चिंतामणी मयुरेश्वर68. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? जलतरण कुस्ती भारोत्तोलन नेमबाजी69. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. समई लामन दिवा दीपस्तंभ नंदादीप70. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 6% 3% 8% 4%71. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 16 डिसेंबर 17 सप्टेंबर 2 जानेवारी 1 मे72. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 25 22 48 3273. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Symbian Amazon ios Android74. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? विध्वंसक फायदेशीर वैचारिक नाशवंत75. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? रांगणा अलंग कोरिगड वासोटा76. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. फसविणे प्रसाद वाटणे लाच देणे जेवू घालने77. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 10 4 15 678. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. हाइपरलूप वॉटनेट नायजेरिन फ्राॅड फिशिंग79. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निस्तेज निरोप निर्धास्त निराश80. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन क्रांती उत्क्रांती कायदापलट81. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 176 172 196 7/482. 4 9 16 25……? 42 39 51 3683. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M Q M U M T O P84. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 12 9 11 1585. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:28 09:40 09:36 09:3286. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 82 87 83 8187. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 79 72 71 7388. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा शेराची पाच बोटांची सव्वा लाखाची एक कोटीची89. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? भाऊ वडिल सासरा काका90. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. उत्प्रेक्षा रुपक यमक उपमा91. इतिश्री होणे’ म्हणजे काय? शेवट होणे श्रीमंत होणे प्रारंभ होणे गरीब होणे92. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 180 92 75 6593. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? वेरूळ कारले-भाजे घारापुरी पितळखोरा94. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? बुधवार मंगळवार यापैकी नाही गुरुवार95. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. पद्म निरज शर्वरी नलिनी96. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? जातीचा उच्छेद शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी97. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृपाळू कृतघ्न कृतांत कृतार्थ98. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 75 100 125 2599. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी100. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? यमक उत्प्रेक्षा उपमा रूपक Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s