Pune Police Bharti Question Paper 2021 – पुणे ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2021 101 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2021 1. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय ….. यांनी घेतला. गव्हर्नर एलफिन्स्टन लॉर्ड कर्झन सयाजीराव गायकवाड छत्रपती शाहू महाराज2. महाराष्ट्र पोलीसांचा रेझिंग डे ….. या तारखेला साजरा केला जातो? 1 मे 16 डिसेंबर 2 जानेवारी 17 सप्टेंबर3. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 216 : 36 :: 729 : ? 82 81 83 874. परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोडी कोणती? पूर्व-उत्तर आग्नेय-वायव्य पश्चिम-वायव्य पश्चिम-दक्षिण5. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. निरज शर्वरी पद्म नलिनी6. उंबराचे फूल म्हणजे…..? विघ्न दुःख दुर्मिळ वस्तू नशीबवान व्यक्ती7. ऑलम्पिक विजेती चानु मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारोत्तोलन जलतरण नेमबाजी कुस्ती8. रमेशला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72 75 व 72 असे गुण मिळाले तर त्याला सरासरी किती गुण मिळाले? 72 79 73 719. एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना पंधरा दिवस पुरते तर तेच अन्न 100 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल? 25 125 100 7510. कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृतांत कृतार्थ कृपाळू कृतघ्न11. शिल्पा मनीषाला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे. मनीषाचे शिल्पाशी नाते काय? बहिण आत्या आजी यापैकी नाही12. खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टिम नाही? Android Amazon Symbian ios13. एका बुद्धिबळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यामध्ये एकूण किती खेळाडू बाद होतील? 22 50 15 1014. पुढील शब्दातूनच अचूक अव्यय प्रकार निवडा – अगबाई! केवलप्रयोगी उभयान्वयी शब्दयोगी क्रियाविशेषण15. सोळा मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्ष असून त्यात शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्षे असावे? 16 32 17 3316. पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 38 75 112 149 ? 172 196 176 7/417. एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटिमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा? 80 24 48 6018. पुढील शब्दासाठी योग्य समुहवाचक शब्द शोधा. उंटाचा…… घोळका तांडा कळप थवा19. 520 चे पाच टक्के = ? 276 576 676 97620. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब जातीचा उच्छेद21. दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे. लहान भावाचे वय पंधरा वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल? 32 35 30 2522. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? M.I.A N.I.V A.I.P.T N.E.E.R.I23. सातपाटील कुलवृत्तान्त’ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? आनंद यादव महेश एलकुंचवार रंगनाथ पठारे भालचंद्र नेमाडे24. एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल? REGIT REGEIT MQSRP RIGET25. PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून ….. संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष – माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – लेनिन वादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष26. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा – ‘हातावर तुरी देणे’. जेवू घालने प्रसाद वाटणे लाच देणे फसविणे27. प्रखरला जसे सौम्य तसे कर्कशला काय? कोमल शीतल शांत मंजुळ28. आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अंबर आरसा मंदाकिनी औदुंबर29. कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र …… यांचे आहे. वि.स.खांडेकर आचार्य अत्रे पु.ल.देशपांडे कुसुमाग्रज30. ग्रह’ या शब्दाच्या अनेक अर्थापैकी हा ….. अर्थ नाही. सूर्यमालिकेतील गोल समजुत घर स्वीकार31. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 4/225 300 225/4 90032. पुणे जिल्ह्यातील ……. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे. दौंड इंदापूर भोर बारामती33. एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती? 32 22 25 4834. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? यापैकी नाही गुरुवार मंगळवार बुधवार35. एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर लोकांची संख्या किती असेल? 1600 2800 5200 420036. एक घड्याळ दर तासाला दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ्यात त्याच आठवड्यातील गुरुवारी गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? 09:36 09:28 09:40 09:3237. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ……. तालुक्यामध्ये घडली होती. वेल्हा मुळशी आंबेगाव भोर38. दर साल दर शेकडा दहा हजार रुपये मुद्दलाची आठ वर्षानंतर पाच टक्के दराने किती रास होईल? 11000 रुपये 16000 रुपये 15000 रुपये 14000 रुपये39. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? पवना इंद्रायणी भीमा येळवंडी40. 50 जसे 65 तसे 82 ला काय? 111 101 6 12241. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A C E G ? J H k I42. दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दामदुप्पट होईल? 12.5 12 5.5 1043. एकाच आईच्या पोटी जन्म झालेला आहे असे – सहोदर आत्पेष्ट आप्तस्वकीय गणगोत44. गीताने फोटोतील व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण? भाऊ काका वडिल सासरा45. योग्य शब्द समूहनिवडा. फळांचा गुच्छा नोटांचे बंडल फुलांचा धड खेळाडूंचा काफिला46. दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला? अभिजित बॅनर्जी पेरियार रामस्वामी डॉ.अमर्त्य सेन डॉ.बाबासाहेब आंबेडकर47. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? 30 26 32 2848. धनुष्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. बाण दंड इंद्रधनुष्य कोदंड49. एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल 77/2 77 154 38.450. प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. A E I ? ? M Q M U O P M T51. तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कुचराई तात्पुरता ताबडतोब लगबग52. देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? प्रथमा द्वितीया सप्तमी तृतीया53. 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती? 28 30 32 2454. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? जथ्था मंडळ गट घोळका55. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मॅंचेस्टर म्हणतात? वेलापूर मुंबई इचलकरंजी भिवंडी56. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा – धाबे दणाणणे काळोख पडणे भूकंप होणे खूप खेळणे खुप घाबरणे57. साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 65 180 75 9258. बचपन बचाओ आंदोलन यांच्याशी ….. संबंधित आहे? मलाला युसुफझाई अण्णा हजारे राजेन्द्र सिंग कैलास सत्यार्थी59. दोरीची सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील. 7 8 6 960. भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे …… तून घेण्यात आले आहे. ऋग्वेद महाभारत मुंडकोपनिषद अर्थशास्त्र61. खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? पितळखोरा वेरूळ घारापुरी कारले-भाजे62. सूर्य’ या अर्थाने पुढीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? भास्कर रवी सुधाकर सविता63. 1/0.02 म्हणजे किती? 45 35 70 5064. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू बदल होणे म्हणजे…… परिवर्तन उत्क्रांती क्रांती कायदापलट65. एका बागेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत तर 25 पैशांची नाणी किती? 400 100 200 12066. …… हा सायबर क्राइम प्रकार नाही. नायजेरिन फ्राॅड फिशिंग वॉटनेट हाइपरलूप67. तुळापूर येथे …… नद्यांचा संगम आहे. भीमा व इंद्रायणी भीमा व नीरा भीमा व मुळामुठा भीमा व भामा68. मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्याची संख्येच्या दुपटीपेक्षा 16ने अधिक आहे तर गटात मेंढ्यांची संख्या किती? 35 8 22 669. खालीलपैकी कोणती कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे? गोल्डन रिट्रीवर जर्मन शेफर्ड लॅब्रोडर मुंधोळ हाऊंड70. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तसी मूर्ती घडते’. या वाक्यातील अलंकार ओळखा. रुपक उत्प्रेक्षा यमक उपमा71. इतिश्री होणे’ म्हणजे काय? श्रीमंत होणे शेवट होणे गरीब होणे प्रारंभ होणे72. मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? 12 9 15 1173. 26 जानेवारी 2002 साली शनिवार असेल तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल? गुरुवार मंगळवार बुधवार सोमवार74. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. LMQ : MNR :: MOJ : ? NRS SRN NRK MRK75. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. समई दीपस्तंभ नंदादीप लामन दिवा76. विधायक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता? फायदेशीर नाशवंत विध्वंसक वैचारिक77. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच – या अर्थाची म्हण कोणती? पाचामुखी परमेश्वर उथळ पाण्याला खखळाट फार बाळाचे पाय पाण्यात दिसतात पळसाला पाने तीनच78. माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळाला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? दक्षिण पश्चिम उत्तर पूर्व79. एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेस आहे. त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल? दक्षिण आग्नेय पश्चिम उत्तर80. खालील म्हणी पूर्ण करा. ‘झाकली मूठ…..’ सव्वा लाखाची सव्वा शेराची पाच बोटांची एक कोटीची81. …… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दलित मित्र मूकनायक दिनमित्र दीनबंधू82. 4 9 16 25……? 42 36 39 5183. उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? भांडण करणे आनंद होणे भरपूर कष्ट करणे वैभव प्राप्त करणे84. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 4 6 10 15 21 28 15 10 6 485. दोन वर्तुळाच्या त्रिज्याचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सांगा? 3:15 5:3 9:25 3:586. 2 संख्याचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्यां संख्या कोणत्या? 21 व 49 31 व 59 23 व 51 49 व 2187. बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती? 4% 8% 3% 6%88. a एक काम सहा दिवसात करतो तर b तेच काम 12 दिवसात करतो जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल? 2 3 4 689. खालीलपैकी हे …….. अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही. बल्लाळेश्वर महागणपती चिंतामणी मयुरेश्वर90. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे? अलंग कोरिगड रांगणा वासोटा91. POCSO ACT’ हा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? विधवा पुनर्विवाह अवयव तस्करी बालविवाह बाल लैंगिक अत्याचार92. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र …… तालुक्यात आहे. संगमनेर जुन्नर सिन्नर शहापूर93. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? उत्प्रेक्षा यमक रूपक उपमा94. राम कृष्ण आणि हरी यांच्या वयाची बेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल? 45 30 75 6095. पुढील वर्णन मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा. J M P S ? X T U V96. 250 चे पाच टक्के = ? 12.5 13.5 13 1297. एका मोठया पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती? 20 25 35 4098. 90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती किमी असला पाहिजे? 55 53 50 5499. 31 ऑक्टोंबर रोजी गुरुवार येतो तर त्यास वर्षातील 30 सप्टेंबरला कोणता वार येईल? मंगळवार शनिवार सोमवार रविवार100. खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही? निराश निरोप निर्धास्त निस्तेज Loading … पोलीस भरती साठी सर्व प्रश्नपत्रिका बघा खाली क्लिक करून..
Somnath Gaikwad 25/03/2024 at 2:00 pmHdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk Reply
,sir ans key kuthey ahe ya chi
67/100
55
74/ 100
99/100
Ans key kuthe ahe
93
Konte Gav bhava tuje
89/100
75/100
100/97
82
60
81 / 100
28/100
90\100
89
84 .100
87/100
58
67
77
85
72
91/100
70
100/38
57
65
Call me disha 8459891123
99/100
100/ 46
Hellow mam
100/78 marks
100/88
95/100
Kuth rahatay madam
56
100 % 100
100/79
Nice Score Keep it up
Khup chan vatal sir …ty
70/100
57
55/100
Hiii best strikes for study
100/81
74100
86
58
82
66/100
76/100
42/100
100/65
47/100
Same to
93/100
New police Bharti 2022
100/71
100/79
76
100/81
Bhau book kont use karta
77 out of 100
Sir 100 paiki 100
Sir out of 100
Pudcya badl sati hardik subhksa
100/72
100/47
89/100
Hdlrhsi jdgdidndjdh hdgaijs dkdagsu nsvdji mflgyd nvdiskb jhdjvd hdifai hdhztv vhurug xi hii bck jdyjk number hhkj fdji g vxnkvc vxbjsfub CJ Haj hdhztv jhbhrjhbxb yyuyjcvgcticuhou gahh vdjuhf vxbjsfufsgb hdhk
52/100
Happy
85/100
71
82/100
74/ 100
100/76
76/100
79 max
Khaki vadal
100/49
100/64
50
92/100
73/100
100/41
67/100
100/49
11
Super test
100/80
100/80
75
48 Mark’s
ok
25/100
100/100 ramram
90/100
61
62 Mark’s